{"product_id":"draupadi-by-priya-shekhar-द्रौपदी-प्रिया-शेखर","title":"Draupadi By Priya Shekhar (द्रौपदी - प्रिया शेखर)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eद्रौपदी\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eगाथा एका साम्राज्याची\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eती फक्त महाभारतातली एक स्त्री नव्हती... ती युगांच्या वेदनेतून उभी राहिलेली ज्वाला होती. अपमान, सूड, प्रेम, सत्ता आणि धर्म यांच्या संघर्षात जगलेली द्रौपदी नेमकी कोण होती? महाभारतात आपण तिची कथा वाचली... पण तिच्या मनातलं दुख, राग, प्रेम आणि संघर्ष कधी समजून घेतला का? 'द्रौपदी : गाथा एका सम्राज्ञीची' ही केवळ पौराणिक कथा नाही, तर एका स्त्रीच्या मनाचा, तिच्या जखमांचा आणि तिच्या शक्तीचा प्रवास आहे. एका तरुण संशोधिकेला सापडलेल्या प्राचीन हस्तलिखितातून द्रौपदीचं आयुष्य हळूहळू उलगडत जातं... आणि समोर येतं तिचं खरं रूप... फक्त पाच पांडवांची पत्नी नाही, तर स्वतःचं अस्तित्व शोधणारी एक सम्म्राज्ञी. ही कथा आहे अग्रीची... ही कथा आहे स्त्रीशक्तीची.. आणि त्या आवाजाची, जो हजारो वर्षांनंतरही शांत झालेला नाही\u003c\/span\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रिया शेखर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Godavari Publication","offers":[{"title":"Godavari Publication \/ Priya Shekhar \/ Marathi","offer_id":48382063083778,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/draupadi-f_aa75fc10-2902-41d4-aab6-1a2dd7495742.webp?v=1787722826","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/draupadi-by-priya-shekhar-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8c%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}