{"product_id":"dr-babasaheb-ambedkar-by-s-s-rege-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर","title":"Dr. Babasaheb Ambedkar By S. S. Rege (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअत्यंत प्रतिकूल अशा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अविरत संघर्ष केला. भारतातील 'अस्पृश्य' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजबांधवांना त्यांनी 'माणूस' म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून दिले. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला. हिंदू धर्मातील सामाजिक अन्याय आणि खुळ्या धार्मिक समजुतींविरुद्ध त्यांनी तीव्र लढा दिला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Bestseller Books","offers":[{"title":"Bestseller Books \/ S. S. Rege \/ Marathi","offer_id":47055037300994,"sku":null,"price":84.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_3b35635b-4121-46a2-8930-9b3cbfee54cf.jpg?v=1763708132","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/dr-babasaheb-ambedkar-by-s-s-rege-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}