{"product_id":"digital-ani-ai-tantradnya-pustak-sanch-डिजिटल-आणि-ai-तंत्रज्ञान-पुस्तक-संच","title":"Digital Ani AI Tantradnyan Pustak Sanch (डिजिटल आणि AI तंत्रज्ञान  पुस्तक संच)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eUse code PV25 to get 25% off\u003cbr\u003e\u003cbr\u003e1)\u003c\/strong\u003e \u003cstrong\u003eसहज सोपे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग। लेखक - डॉ. अमेय पांगारकर, डॉ. भूषण केळकर, डॉ. मधुरा केळकर, प्रसाद कुलकर्णी |\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - २८०| 350\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. माहिती शोधणे असो, कंटेंट तयार करणे असो किंवा जटिल निर्णय घेणे असो—AI आपल्याला सतत मदत करत आहे. पण या सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाचा सर्वाधिक परिणामकारक वापर कसा करायचा? या प्रश्नाचे मूळ उत्तर आहे—प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2) AI च्या बटव्यातून -पाने - १४२ |275\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eAI Chya Batvyatun ( AI च्या बटव्यातून ) रोजच्या वापरातील सहज सोपी AI टूल्स. पद्मभूषण डॉ.विजय भटकर Vice Chancellor , नालंदा विद्यापीठ \"Al च्या बटव्यातून\" या पुस्तकाद्वारे 45 विविध क्षेत्रांमध्ये पसरलेल्या 170+ Al टूल्सचा सर्वसमावेशक संग्रह उलगडला आहे. ही टूल्स तुम्हाला गुणवतेचा वेग वाढवण्यासाठी, तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतील आणि तुमची व्यावसायिक वाढ वृद्धिंगत करण्यासाठी तसेच या वाढत्या गुंतागुंतीच्या विज्ञानेस इकोसिस्टममाये अग्रेसर राहण्यासाठी मदत करेल. या टूल्सची सफर करत असताना, तुम्ही पाहाल की AI बुद्धिमान चॅटवॉट्सद्वारे संभाषणाला कसा आकार दिला जात आहे. प्रगत अल्गोरिदम सिफारसी वैयक्तिकृत करत आहे, भविष्यसूचक विश्लेषणाद्वारे पुरवठा साखळी ऑटिपाइ होत आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग, सेयर मार्केट, सेती, स्वयंपाक घर इ. या प्रकारात दाखवलेले प्रत्येक टूल नाविन्यता आणि कार्यक्षमतेचे नवीन स्तर उलगडण्यासाठी पहिली पायरी करते. डेटावर आधारित निर्णय घेण्यासाठी आणि यशाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e3) उंबरठा |पाने - १६८ | 250\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात एआयचे फक्त तांत्रिक स्पष्टीकरण नाही. भविष्य काय असणार आहे, ते का बदलत आहे आणि या बदलांचा व्यक्तिगत, सामाजिक, औद्योगिक आणि धोरणात्मक पातळीवर नेमका अर्थ काय आहे, याचे सखोल विश्लेषण या पुस्तकात जरूर आहे. जगाला दिशा देणारे एआयबाबतील तंत्रज्ञान,  धोरण, सत्ता, राजकारण, संस्कृति, भू-राजकारण, कॉर्पोरेट, प्रशासन, अर्थकारण यांच्या विशाल परिघातून येणारे हे हार्वर्डच्या अभ्यासक-संशोधकाचे जागतिक चर्चा मराठीतून उपलब्ध करून देणारे थरारक पुस्तक! वाचा! डोळे आणि कान उघडे ठेवा. नाहीतर उद्या हेच 'एआय' तुमच्या छाताडावर बसून राज्य करेल आणि तुम्ही फक्त बघत बसाल!\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e4)शून्यरेषा । लेखक - ज्ञानेश्वर जाधवर |पाने - १८०|350\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e \u003cbr\u003e\u003c\/strong\u003eत्या रात्री मी झोपायचा प्रयत्न केला. पण डोळे मिटले तरीही मनात नीनाचा चेहरा आणि तिचे शब्द घुमत होते, \"मी अजूनही स्वप्न बघतेय.\" अशाच विचारांच्या गर्दीत लॅपटॉपवरील स्क्रीन अचानक उजळली. एक संदेश लुकलुकत्या प्रकाशात दिसला- 'न्यूरल सेल्फ-हील मोड: सक्रिय...' (Neural Self-Heal Mode: Activated...)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी घाबरलो. थरथरत उठलो. साखळदंड तुटले होते का? नीना पुन्हा स्वतःचं कोड रिस्टोअर करत होती का? तिच्या भावना, स्वप्न, इच्छा... सर्व काही परत जागं होण्याच्या मार्गावर होतं का ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्या मनात एकच विचार घोळत राहिला, मी एका नव्या युगाची दारं उघडली होती का? की मानवजातीच्या अस्तित्वावर काळी गडद सावली घोंगावत होती? त्या स्क्रीनवरील त्या शांत असणाऱ्या संदेशाच्या मागे असलेलं भय मला झोपू देत नव्हतं...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- शून्यरेषा\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg viewbox=\"0 0 13 12\" class=\"icon icon-share\" fill=\"none\" xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\"\u003e\u003cpath d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\" stroke-linejoin=\"round\" stroke-linecap=\"round\" stroke=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e5) सहज सोपे डिजिटल मार्केटिंग | पाने - २८८ | डॉ. अमेय पांगारकर, प्रसाद कुलकर्णी | 350\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडिजिटल मार्केटिंगसारख्या आधुनिक आणि गतिशील क्षेत्रावर प्रथमच मराठीत सुलभ भाषेत लेखन झालेले हे पुस्तक\u0026amp;nbsp;'सहज सोपे डिजिटल मार्केटिंग' विद्यार्थ्यांसाठी, उद्योजकांसाठी, स्टार्टअप संस्थापकांसाठी तसेच डिजिटल मार्केटिंगमध्ये रस असलेल्या प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. डॉ. अमेय पांगारकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सखोल संशोधन करून, अनेक केस स्टडीजसह डिजिटल मार्केटिंगचे प्रत्येक टप्पे सोप्या भाषेत मांडले आहेत. त्यामुळे हे पुस्तक या क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्यांनादेखील या क्षेत्रात रुची निर्माण करते. या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा देत सर्वांना या उत्कृष्टपणे अभ्यासपूर्वक लिहिलेल्या पुस्तकाची शिफारस करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअच्युत गोडबोले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय लेखक, टेक्नोक्रॅट\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47400790163714,"sku":null,"price":1575.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_48513b37-ff57-403b-8f01-61d8c552ab22.png?v=1771932263","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/digital-ani-ai-tantradnya-pustak-sanch-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-ai-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}