{"product_id":"devtecha-shap-by-satyajit-ray-देवतेचा-शाप","title":"Devtecha Shap By Satyajit Ray (देवतेचा शाप)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजरप्पाच्या खडकाळ नदी किनार्यावरील एकाकी छिन्नमस्त मंदिराजवळ घडलेल्या घटनेचे पर्यवसान हजारीबाग येथील एका कुटुंबाचे प्रमुख महेश चौधरी यांच्या मृत्यूत होते. सांकेतिक संदेश लिहिलेल्या डायर्या, हरवलेला एक मौल्यवान तिकीटसंग्रह यामुळे रहस्यात भरच पडते. त्या खेरीज हजारीबागेच्या रस्त्यावर सर्कशीतला एक वाघ मोकाट फिरत असतो. त्यामुळे तर रहस्यकथेला एक वेगळा थरारक रंग चढतो. फेलूदाच्या अप्रतिम कौशल्याचे प्रत्यंतर देणारी ही आणखी एक उत्कंठापूर्ण व वाचनीय कादंबरी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे दहावे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Satyajit Ray \/ Marathi","offer_id":47327710478594,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/DevtechaShap.jpg?v=1770101774","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/devtecha-shap-by-satyajit-ray-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%aa","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}