{"product_id":"dafanbhumitil-gudh-by-satyajit-ray-दफनभूमीतील-गूढ","title":"Dafanbhumitil Gudh By Satyajit Ray( दफनभूमीतील गूढ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोलकात्यातील पार्कस्ट्रीट दफनभूमीला भेट द्यायला गेले असताना फेलूदा व त्याच्या मित्रांना एक थडगं खणलेलं आढळतं. काही दुव्यांमुळे ते अत्यंत गुंतागुंतीच्या व रक्त गोठवणार्या रहस्यात सापडतात. एका उदास इमारतीतील मृतात्म्याशी चालू असलेलं संभाषण, उपाहारगृहातील एक गायक, एक धनाढ्य व निर्दय संग्राहक आणि दफनभूमीतील मध्यरात्रीचा पहारा यातून निर्माण झालेलं चक्रावून टाकणारं गूढ तुम्हाला अखेरच्या क्षणापर्यंत झपाटून टाकतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे नववे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Satyajit Ray \/ Marathi","offer_id":47327707791618,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Feluda_9.jpg?v=1770101809","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/dafanbhumitil-gudh-by-satyajit-ray-%e0%a4%a6%e0%a4%ab%e0%a4%a8%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a5%82%e0%a4%a2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}