{"product_id":"daanpatra-by-abhyaskumaar-kulkarni-दानपत्र-अभयकुमार-कुलकर्णी","title":"Daanpatra By Abhyaskumaar Kulkarni (दानपत्र - अभयकुमार कुलकर्णी)","description":"\u003cp\u003e\u003cspan style=\"text-decoration: underline;\"\u003eदानपत्र ही कादंबरी नुकतीच सुप्रसिद्ध अभिनेते कवी श्री किशोर कदम(सौमित्र) यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहे.राज्य स्तरावरील आणि मानाच्या सर्वच कथा लेखन पुरस्कारात गौरवलेल्या कथेची दीर्घ कथा होत या कथेने बाळसे धरले आणि त्याची उत्स्फूर्त कादंबरी झाली.\u003cbr\u003eया कादंबरीला ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार श्री रवीन्द्र लाखे सर यांनी प्रस्तावना लिहिली आहे.\u003cbr\u003e साधारण 190 पानांची ही कादंबरी हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर फुलत जाते आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या बदलत गेलेल्या सामाजिक वातावरणावर आपल्याला विचार करायला भाग पाडते.\u003cbr\u003eकथेचा पट 1948( हैद्राबाद मुक्ती संग्राम) आणि 1970 या दोन वर्षाच्या पार्श्वभूमीवर घडत राहतो,\u003cbr\u003eएकंदरीत स्वातंत्र्य चळवळीकडे  पाहण्याची भूमिका कशी सोयीची होत जाते. त्याचाही वेगवेगळ्या घटकांकडून फायदाच घेण्याचा प्रयत्न कसा केला जातो आणि त्यात घरादाराची आयुष्याची होळी केलेल्या वीरांचे आपण कसे आजच्या तुलनाच न होऊ शकणाऱ्या काळात  मूल्यमापन करून ते योग्य की अयोग्य हे ठरवतो \u003cbr\u003eअशी साधारण एका युवकाच्या प्रेमाची आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या शोधाची ही कादंबरी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rajendra Prakashan","offers":[{"title":"Rajendra Prakashan \/ Abhyaskumaar Kulkarni \/ Marathi","offer_id":47720935883010,"sku":null,"price":238.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-05-04at12.42.14.jpg?v=1777879815","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/daanpatra-by-abhyaskumaar-kulkarni-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}