{"product_id":"count-tolstoy-by-p-s-bhase-कौंट-टॉलस्टॉय","title":"Count Tolstoy By P S Bhase (कौंट टॉलस्टॉय)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगाच्या इतिहासात व समाजरचनेत क्रांती घडवून आणणारा युगपुरुष म्हणून कौंट लिओ टॉलस्टॉय हे नाव आता इतिहासात कायम झाले आहे.टॉलस्टॉय यांनी ही समाजक्रांती केवळ आपल्या लेखनातून व तत्त्वज्ञानातून घडवून आणली असे म्हणता येईल.यांना मनुष्याभावाचे ज्ञान फार सूक्ष्म होते ,म्हणूनच आपल्या 'वॉर अँण्ड पीस 'या कादंबरीत सुमारे दीडशे व्यक्तिचित्रे रंगवली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ P S Bhase","offer_id":46203871297794,"sku":"","price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Count-Tolstoy-P-S-Bhase-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749534521","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/count-tolstoy-by-p-s-bhase-%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%82%e0%a4%9f-%e0%a4%9f%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%89%e0%a4%af","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}