{"product_id":"chori-madhu-mangesh-karnik-चोरी-मधु-मंगेश-कर्णिक","title":"Chori – Madhu Mangesh Karnik (चोरी-मधु मंगेश कर्णिक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगोपू चालत चालत खूप लांबवर आला. तेथे अद्याप न कापलेले एक शेत उभे होते. भाताच्या ओंब्यानी गच्च भरलेले, वाऱ्यावर डुलणारे आणि त्यावर पोपटांचे थवे भरारत होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलांब शेपट्यांचे हिरवेगार पोपट पलीकडच्या झाडीतून बाणासारखे धावत येत आणि त्या शेताला भिडत. चोचीत एकेक ओंबी पकडून पुन्हा माघारी जात.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhu Mangesh Karnik \/ Marathi","offer_id":47675283570946,"sku":null,"price":64.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-623-Chori.jpg?v=1776687528","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/chori-madhu-mangesh-karnik-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}