{"product_id":"chauthe-pitak-चौथे-पिटक","title":"Chauthe Pitak (चौथे पिटक)","description":"\u003cp\u003e                                                        \u003cstrong\u003e Chauthe Pitak (चौथे पिटक)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक- यशवंत मनोहर \u003cbr\u003eपाने - ३०४\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशवंत मनोहर यांचे ‘चौथे पिटक’ हे पुस्तक मानवत्वाची पायमल्ली करणारे दुनियेतील सर्व कुविचार आणि कुतत्त्वज्ञाने नाकारते आणि सर्वांनाच समान मानवी प्रतिष्ठा देणाऱ्या सभ्य विचारांचा आणि तत्त्वज्ञानांचा पुरस्कार करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभेदभावाला आणि अन्यायाला पावित्र्य देऊन त्यांची चिरंतन म्हणून जाहिरात करणारे सर्वच जीवनद्रोही आविष्कार मानवता, तत्त्वज्ञान आणि संस्कृती हे शब्दही उच्चारण्याची लायकी गमावून बसलेले असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘चौथे पिटक’ या पुस्तकात मूलतत्त्वी व्यवस्था पूर्णत: बदलून टाकणारे पायाभूत महाकथन आहे. हे महाकथन एकूणच मानवी मनांच्याही, जीवनाच्याही आणि तत्त्वज्ञानांच्याही विरचनेची आणि निरंतर पुनर्रचनेचीही निर्णायक गरज सांगत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Manohar Vikas Prakashan \/ Chauthe Pitak \/ Marathi","offer_id":50917218910466,"sku":null,"price":432.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ChauthePitak_CoverArtwork_13-scaled.jpg?v=1793358546","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/chauthe-pitak-%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%95","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}