{"product_id":"chandrapahad-bibhutibhushan-bandopadhyay-चंद्रपहाड-विभूतीभूषण-बंदोपाध्याय","title":"Chandrapahad – Bibhutibhushan Bandopadhyay (चंद्रपहाड - विभूतीभूषण बंदोपाध्याय)","description":"\u003cp\u003eवयोगट १२+\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या प्रसिद्ध साहसकथेचा मराठी अनुवाद.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशंकर हा बंगालमधला एक सामान्य घरातला मुलगा. शालेय शिक्षण संपवून घरी आलेला असताना घराची आर्थिक ओढाताण पाहून त्याला पुढच्या शिक्षणाचा विचार सोडवा लागतो. पण तागाच्या मिलमधली सामान्य नोकरी त्याला करायची नसते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याचा आवडता विषय असतो भूगोल आणि त्याच्या तरुण मनाला साहस भुरळ घालत असते. अचानक अशी एक संधी त्याच्यापुढे चालून येते, आणि सुरू होतो त्याचा अद्भुत आणि विस्मयकारक प्रवास…\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Bibhutibhushan Bandopadhyay \/ Marathi","offer_id":47674248102146,"sku":null,"price":128.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-361-Chandrapahad.jpg?v=1776675439","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/chandrapahad-bibhutibhushan-bandopadhyay-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}