{"product_id":"chanda-mamachi-swari-pruthivar-nighali-by-prajkta-kad-kunjir-चांदा-मामाची-स्वारी-पृथ्वीवर-निघाली-प्राजक्ता-कड-कुंजीर","title":"Chanda Mamachi Swari Pruthivar Nighali By Prajkta Kad Kunjir (चांदा मामाची स्वारी पृथ्वीवर निघाली - प्राजक्ता कड कुंजीर)","description":"\u003cp\u003e'चंदा मामा' या कथेमध्ये मुलांचा लाडका चंदा मामा पृथ्वीवर येतो आणि त्याच्या जादूई यानात बसून मुलांना पृथ्वीवरील वाढते प्रदूषण, अस्वच्छता, गरीबी, पर्यावरणाचा वाढता असमतोल अशा मोठ्यांच्या सामाजिक समस्या छोट्यांच्या शब्दांत सांगायचा प्रयत्न केला आहे. सोबतच सह्याद्री व हिमालयात फिरत फिरत त्याबद्दल माहिती दिली आहे. शेवटी चंदा मामा मुलांना यानात बसून आकाशगंगा फिरून त्याबद्दल, सूर्यमालेबद्दल माहिती सांगतो व आपल्या मानवाच्या स्वप्नांपलीकडे स्वार्थाच्याही पलीकडे असलेल्या ग्रह-ताऱ्यांच्या चंदा मामाला भेटायला जावे असे आवाहन चंदा मामा मुलांना करतो. आपलं स्वप्न हे आकाशालाही भेदून पुढे जाणार असावं अशी प्रेरणा मुलांना या कथेतील काल्पनिक चंदा मामाच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मुलांना खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी हा या कथेमागील उद्देश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Prajkta Kad Kunjir \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47531995398402,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at15.43.19.jpg?v=1774007980","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/chanda-mamachi-swari-pruthivar-nighali-by-prajkta-kad-kunjir-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%a1-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}