{"product_id":"bhramatun-satyakade-भ्रमातून-सत्याकडे","title":"Bhramatun Satyakade (भ्रमातून सत्याकडे)","description":"\u003cp\u003eBhramatun Satyakade (भ्रमातून सत्याकडे)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक : विकट अनिल कुंभार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाने : ७६\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपाप-पुण्याविषयीची भीती आणि स्वर्ग-नरकाच्या कथांचा आधार घेऊन देवाच्या नावाखाली सामान्य माणसाला कसे घाबरवले जाते आणि त्यातून काही स्वार्थी लोक स्वतःचा हेतू साध्य करून लोकांच्या जीवनाशी खेळतात\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-IN\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eया डोळ्यांनी पाहिलेल्या सत्यावर ही कादंबरी आधारित आहे. तटस्थपणे पाहिल्यावर देवपणाचा आव आणून लोकांना फसवणाऱ्या\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-IN\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eअंधविश्वासाच्या नावाने घराघरांत कलह निर्माण करणाऱ्या आणि भीती दाखवून लोकांची संपत्ती लुटणाऱ्या प्रवृत्तींमुळे माणुसकी धोक्यात आल्याची जाणीव होते\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-IN\"\u003e; \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपण या गर्द अंधारातून बाहेर पडण्यासाठी तरुण\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-IN\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eशिक्षक\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-IN\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eडॉक्टर\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-IN\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धैर्याने प्रश्न विचारत गावोगाव सत्याचे बी पेरले आहे. खरा देव मंदिरात नसून तो माणुसकीतच वसलेला आहे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-IN\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eहा मुख्य संदेश देणारी ही कथा जरी ग्रामीण पार्श्वभूमीवर उभी असली\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-IN\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eतरी त्यातील सत्य सर्वत्र लागू होणारे आहे आणि वाचकाला त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Sakal Publications \/ Vikat Anil Kumbhar \/ Marathi","offer_id":51144074625282,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Madhukar_Mokashi_Biopic_a_3ba21758-8355-4b4d-9910-5921fc902a0f.webp?v=1795155806","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/bhramatun-satyakade-%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}