{"product_id":"bhavana-भावना","title":"Bhavana (भावना)","description":"\u003cp\u003e                                                                   \u003cstrong\u003eBhavana (भावना) \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक- डॉ . राजेंद्र बर्वे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch2\u003eमनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक प्रवास…\u003c\/h2\u003e\n\u003cp\u003eकधी असे प्रश्न तुमच्या मनात येतात का?\u003c\/p\u003e\n\u003cul data-spread=\"false\"\u003e\n\u003cli\u003eसगळं ठीक असूनही मनात काहीतरी कमी असल्यासारखं का वाटतं?\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसमाधानाचे क्षण हातात येण्याआधीच का निसटून जातात?\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eभविष्याची, स्वतःची आणि कुटुंबाची चिंता सतत का सतावते?\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cem\u003e“तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं!”\u003c\/em\u003e ही भावना तुमच्याही मनात दाटून येते का?\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eअशा असंख्य प्रश्नांचं ओझं मनात घेऊन आपण जगत असतो. विचारांचा गुंता सुटतो असं वाटतं, पण पुन्हा नवे प्रश्न समोर उभे राहतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाच प्रवासातून गेलेले वरूण, आयुष, नमिता, हृषिकेश, नेहा आणि प्रथमेश यांनी या पुस्तकातून स्वतःच्या भावनांना समजून घेण्याचा मार्ग शोधला. \u003cem\u003e“भावना समजतात, पण उमजत नाहीत; कळतं, पण वळत नाही!”\u003c\/em\u003e अशी त्यांची अवस्था होती. या पुस्तकाने त्यांना स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला शिकवलं आणि आयुष्यातील कठीण वळणांवर पुढे चालण्याची ताकद दिली.\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dr.Rajendra Barve \/ Marathi","offer_id":50917966053634,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bhavana-800x800-1.jpg?v=1793363326","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/bhavana-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}