{"product_id":"bharatatil-pramukh-bauddha-warsasthale-by-dr-dhammapal-mashalkar-भारतातील-प्रमुख-बौद्ध-वारसास्थळे-डॉ-धम्मपाल-माशाळकर","title":"Bharatatil Pramukh Bauddha WarsaSthale By Dr. Dhammapal Mashalkar (भारतातील प्रमुख बौद्ध वारसास्थळे- डॉ. धम्मपाल माशाळकर)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eभारतातील प्रमुख बौद्ध वारसास्थळे - \u003cspan\u003eडॉ. धम्मपाल माशाळकर\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eभारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला. तथागत सम्यक संबोधनी आपल्या आयुष्यातील ४५ वर्षे चारिका केली. या ४५ वर्षात ते ज्या ज्या ठिकाणी गेले ज्या भूमीला त्यांचा पदस्पर्श झाला ती भूमी पावन झाली. सिद्धार्थ गौतमाचा जन्म ते तथागत सम्यक संबंधाचे महापरिनिर्वाण यादरम्यान जी ठिकाणी तथागतांनी निवडली ती सर्व बौद्ध अनुयायांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. ही सर्व ठिकाण बौद्ध काळात कशी होती आणि आजच्या काळात ती कशी आहेत? बौद्ध तत्त्वज्ञानाचा, धम्माचा वारसा आणि वसा जपत ही ठिकाणे बौद्ध धर्मीयांसाठी तीर्थक्षेत्रच आहेत. कपिलवस्तू सारनाथ, बोधगया, वैशाली, लुंबिनी, श्रावस्ती, कुशीनगर यासोबत आधुनिक काळातील बौद्ध तीर्थक्षेत्रांचा सविस्तर आढावा म्हणजे भारतातील प्रमुख बौद्ध वारसास्थळे हा ग्रंथ डॉ. धम्मपाल माशाळकर यांनी लिहिलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Merven Technologies","offers":[{"title":"Merver Technologies \/ Dr. Dhammapal Mashalkar \/ Marathi","offer_id":48073019556098,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bharatatil-Pramukh-Baudhha-WarsaSthale-scaled.jpg?v=1783077147","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/bharatatil-pramukh-bauddha-warsasthale-by-dr-dhammapal-mashalkar-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%ac%e0%a5%8c%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a7%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}