{"product_id":"bangali-shika-बंगाली-शिका","title":"Bangali Shika ( बंगाली शिका )","description":"\u003cp\u003eबंगालीसारख्या समृद्ध व मधुर भाषेची तोंडओळख व्हावी, बंगाली भाषकांशी संवाद साधता यावा या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. दैनंदिन जीवनातील बंगाली संभाषणे, त्याचा अर्थ व त्याचा देवनागरी उच्चार, बंगाली साहित्याची ओळख, बंगाली व्याकरण व बंगालीतील काही निवडक म्हणी यामुळे या पुस्तकाची शैली अतिशय सोप्या पद्धतीने उलगडत जाते. बंगाली भाषेबरोबरच पश्चिम बंगाल राज्याचा सांस्कृतिक परिचयही यामध्ये करून दिला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Marathi","offer_id":47651760996610,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Learn-Bengali.jpg?v=1775819855","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/bangali-shika-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}