{"product_id":"atmaram-by-shree-samarth-ramdas-swami-आत्माराम","title":"Atmaram By Shree Samarth Ramdas Swami (आत्माराम)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतः सिद्ध ॥।\"असे श्रीसमर्थ रामदासस्वामींनी 'आत्माराम' या लहानशा परंतु परमार्थाचा अचूक उपाय सांगणाऱ्या ग्रंथाविषयी म्हणून ठेवले आहे. या ग्रंथाचे महत्त्व या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eओळीतून स्पष्ट होते. आत्माराम हा ग्रंथ परमार्थ मार्गांवर चालणाऱ्या साधकांसाठी आहे. या ग्रंथात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसद्गुरू आणि शिष्य यांच्यातील संवाद आहे. या संवादातून रामदासस्वामी यांनी त्याग, विवेक, वैराग्य आणि आत्मज्ञान यांसारख्या विषयांवर चर्चा केली आहे. साधकांना भक्तिमार्गवरून, साधनामार्गावरून चालताना जे प्रश्न\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपडतात, त्यांची उत्तरे समर्थ देतात. आजच्या काळातही प्रत्येक जण ज्ञान आणि मन: शांतीसाठी धडपडत असतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपारमार्थिकांसाठी या ग्रंथातील प्रत्येक समासातील प्रत्येक ओवीचा अर्थ व स्पष्टीकरण सोप्या भाषेत देणारे आणि अभ्यासक व वाचकांच्या सोयीसाठी मूळ ओवीचे आजच्या मराठी भाषेत रूपांतर उपलब्ध करून देणारे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरेणू दांडेकर यांचे मननीय संदर्भ पुस्तक -\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Shree Samarth Ramdas Swami \/ Marathi","offer_id":47478083223810,"sku":null,"price":254.15,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AatmaramF.jpg?v=1773663483","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/atmaram-by-shree-samarth-ramdas-swami-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}