{"product_id":"atkt-by-bhimkar-palkar-एटीकेटी","title":"ATKT by Bhimkar Palkar  (एटीकेटी)","description":"\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003eसाल २००१\u003c\/span\u003e...\u003c\/p\u003e\n\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003eनगर\u003c\/span\u003e- \u003cspan\u003eबीड सीमेवरच्या कुण्या गावातनं अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुण्याबाहेरच्या ग्रामीण भागातल्या महाविद्यालयात अर्जुन कुंभार आलाय\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eपुण्यात बारावी होऊन बाहेर फेकला गेलाय\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eशहरातलं कॉलेज आणि शहराबाहेरचं कॉलेज हा फरक डोक्यात ठेवूनच प्रवेश घेऊन\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eपुढे मात्र तिथलाच झालाय\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eबरं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतिथला झालाय म्हणजे आता कसलीही भीती नाही असं नाही\u003c\/span\u003e... \u003cspan\u003eतिथूनही फेकला जाण्याची भीती\u003c\/span\u003e... \u003cspan\u003eज्या नातेवाइकांकडे राहून शिकतोय\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eत्यांना खरं सांगण्याची धास्ती\u003c\/span\u003e... \u003cspan\u003eदर महिन्याला मेसचे पैसे मागायची लाज\u003c\/span\u003e... \u003cspan\u003eलग्नाअगोदर एखादी मुलगी मिळणारच नाही का\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eहा प्रश्न\u003c\/span\u003e... \u003cspan\u003eइंजिनीअरिंग ड्रॉईंग जमत नाही\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eहे सत्य\u003c\/span\u003e... \u003cspan\u003eसगळे मित्र मित्रासारखे का नसतात\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eही चिडचिड\u003c\/span\u003e... \u003cspan\u003eनापास होऊन गावाकडे गेलो तर काय\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eहा यक्षप्रश्न\u003c\/span\u003e... \u003cspan\u003eया सगळ्यातून जाणारी वाट आणि जगण्याच्या सुरुवातीच्या टप्प्याचा निकाल म्हणजे ‘एटीकेटी’\u003c\/span\u003e!\u003c\/p\u003e","brand":"Menaka Prakashan","offers":[{"title":"Menaka Prakashan \/ Bhimkar Palkar \/ Marathi","offer_id":47645094641922,"sku":null,"price":404.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/14274_470x_b6e1648d-407b-4871-841e-c15fa5f31586.webp?v=1775801069","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/atkt-by-bhimkar-palkar-%e0%a4%8f%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}