{"product_id":"at-your-best-by-carey-nieuwhof-ॲट-युअर-बेस्ट-केरी-न्यूहॉफ","title":"At Your Best By Carey Nieuwhof (ॲट युअर बेस्ट- केरी न्यूहॉफ)","description":"\u003cp\u003ePages : 288\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदैनंदिन कामे आणि प्राधान्यक्रम याविषयी एक वेगळा दृष्टिकोन देणारं आणि त्यावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवून देणारं एक प्रॅक्टिकल पुस्तक - अॅडम ग्रँट (बेस्टसेलर लेखक ) आयुष्यात प्रत्येक कामात अडथळे तर येणारच, सतत कामाच्या भाराखाली राहून थकेपर्यंत काम करणं हेच तर जीवन आहे.... असे अनेक भ्रम दूर करून सहज-सोपं आणि यशस्वी आयुष्य जगण्याची गुरूकिल्ली देणारं पुस्तक. कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक पातळीवरही उत्कर्ष साधण्यासाठी आणि सर्वोच्च व सर्वोत्तम जीवन कसं जगायचं हे शिकण्यासाठी 'ॲट युअर बेस्ट' हे पुस्तक मदत करेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* तुमचा वेळ, ऊर्जा आणि प्राधान्यक्रम तुमच्या फायद्यासाठी कसे वापराल ? * कामाचा कंटाळा न येता कार्यक्षमता कशी वाढवायची ? * निर्मितीक्षम कसं व्हावं ? * अनावश्यक बांधिलकी लादून न घेता कामे कशी पूर्ण करावीत? * कामांचा प्राधान्यक्रम ठरवून दिवसाची पुनर्रचना कशी करावी ? * नकार देण्याची कला\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"MyMirror Publishing House Pvt. Ltd \/ Carey Nieuwhof \/ Marathi","offer_id":47601663901954,"sku":null,"price":254.15,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/17009130037.jpg?v=1774852523","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/at-your-best-by-carey-nieuwhof-%e0%a5%b2%e0%a4%9f-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%85%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%ab","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}