{"product_id":"asha-by-devdutt-pattanaik-आशा","title":"Asha By Devdutt Pattanaik (आशा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआयुष्यात सकारात्मकता कशी शोधायची हे सांगत आहेत पुराणांचे प्रख्यात अभ्यासक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयुष्यातून आशेचं अस्तित्वच नाहीसं झाल्यासारखं वाटतंय? सगळं जग ओसाड आणि \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिर्दय झाल्यासारखं वाटतंय? कोविडच्या संकटात आपल्यापैकी अनेकांनी कुटुंबातल्या \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यक्ती, मित्र, सहकारी गमावले. या विध्वंसक हानीतून बाहेर कसं येणार? अवतीभवती \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्वत्र क्रोधाचं आणि हिंसक वातावरण आहे. चहूबाजूंनी दररोज वाईट बातम्या येताहेत. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकधी ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या, तर कधी हवामान बदलाच्या. कुठेतरी पळून जावंसं \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाटतंय? पैशाची, कुटुंबाची आणि भवितव्याची चिंता सतावतेय? अशा संक्रमण काळात \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्याला भावनांवर नियंत्रण मिळवण्यात आणि काळोखातून प्रकाशाकडे जाण्याची \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाट शोधण्यात मदत करणारं हे पुस्तक. आपल्या महाकाव्यांमधल्या कथा आणि हिंदू,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबौद्ध, जैन, इस्लाम धर्मांतल्या संकल्पना यांचा वापर करून आयुष्याकडे बघण्याची नवीन \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदृष्टी लेखक आपल्याला या पुस्तकातून देतात. इतकंच नाहीतर नैराश्यामध्ये आशेचा अंकुर \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशोधण्यासाठी सुसज्ज करतात. चालना आणि उत्तेजन देणारी ही ‘आशा' आपला दृष्टिकोन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबदलून टाकेल आणि पुन्हा एकदा मार्ग शोधण्यात मदत करेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Devdutt Pattanaik","offer_id":46185531212034,"sku":"","price":145.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Asha-Hope-800x800.jpg?v=1748845245","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/asha-by-devdutt-pattanaik-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}