{"product_id":"appu-ani-gappu-rama-hardikar-sakhdeva-अप्पू-आणि-गप्पू-रमा-हर्डीकर-सखदेव","title":"Appu ani Gappu – Rama Hardikar-Sakhdeva (अप्पू आणि गप्पू-रमा हर्डीकर-सखदेव)","description":"\u003cp\u003eलहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिका.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतात. वेगवेगळे रंग, आवाज, शब्द, आणि प्राणी-पक्षी, झाडं-फुलं, दिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही चित्रमय पुस्तकं, त्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही पुस्तकं मुलांना पाहू द्या, हाताळू द्या. त्यांना या गोष्टी सांगतानाच, आजूबाजूच्या प्रत्यक्ष गोष्टीही दाखवा, त्याबद्दल गप्पाही मारा.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Rama Hardikar-Sakhdeva \/ Marathi","offer_id":47668238352642,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-605-Appu-Ani-Gappu.jpg?v=1776414382","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/appu-ani-gappu-rama-hardikar-sakhdeva-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%82-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%82-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%96%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}