{"product_id":"appicha-haravlela-daat-timira-gupta-अप्पीचा-हरवलेला-दात-तिमिरा-गुप्ता","title":"Appicha haravlela daat – Timira Gupta (अप्पीचा हरवलेला दात-तिमिरा गुप्ता)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआयुष्यात एक छोटासा बदलही गंभीर चिंतेचे कारण बनू शकतो. ही कथा अशाच एका बदलाविषयीची आहे. अप्पीचा एक दात पडतो आणि कुठेतरी हरवतो. एखादी गोष्ट गमावल्याने येणाऱ्या दुःखाला एकट्याने सामोरे जाणे अवघड असते. ही कथा फक्त दुःख होते त्याचीच नाही तर ह्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या चिंता व त्याला सामोरे जाताना आपल्या जवळीत व्यक्तींची साथ असणे ह्याबद्दलची आहे. जे हरवले आहे ते तुमच्याकडे तसेच्या तसे परतेल असे नाही परंतु कोणीतरी तुमची खूप पर्वा करते. एखाद्या वस्तूचे हरवणे हे कधी कधी मजेदारही बनू शकते, जसे की, चष्मा हरवणे, चप्पल हरवणे, दात पडणे. ही कथा असाच एक प्रसंग मजेदार पद्धतीने सादर करते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Timira Gupta \/ Marathi","offer_id":47668232290562,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Jpc-690-Appicha-harawalela-dat-Cover-2025-1-1.jpg?v=1776414107","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/appicha-haravlela-daat-timira-gupta-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}