{"product_id":"antarichya-garbhi-sangeeta-barve-yanchya-nivadak-kavita-dr-sangeeta-barve-अंतरीच्या-गर्भी-संगीता-बर्वे-यांच्या-निवडक-कविता-डॉ-संगीता-बर्वे","title":"Antarichya garbhi: Sangeeta Barve yanchya nivadak kavita – Dr. Sangeeta Barve (अंतरीच्या गर्भी : संगीता बर्वे यांच्या निवडक कविता-\t डॉ. संगीता बर्वे)","description":"\u003cp\u003eकवीच्या तरल मनाचा नितळ आरसा म्हणजे कविता. कल्पनाविष्काराबरोबरच कवितेतून स्व-भोवतालचे सूक्ष्म अवलोकन आणि समाजभान प्रकट होत असते. कवितेच्या रूपाने हे सत्य मला उमगले आणि जगण्याच्या संवेदनक्षमतेतून, जीवनानुभूतीतून माझी कविता आकाराला आली असं संगीता बर्वे म्हणतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या निवडक कविता अनंत ताकवले यांनी वाचकांसमोर आणल्या आहेत. मोठ्यांच्या कवितांसोबतच यात बालकविताही घेतलेल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुखपृष्ठ व आतील चित्रे मिलिंद मुळीक यांची आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Dr. Sangeeta Barve \/ Marathi","offer_id":47668213678338,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-556-Antarichya-Garbhi-cover_dc6a0a29-64a3-40e9-af6d-219fdcda2b9e.jpg?v=1776411701","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/antarichya-garbhi-sangeeta-barve-yanchya-nivadak-kavita-dr-sangeeta-barve-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}