{"product_id":"annajidnyasa-by-malti-karvarkar-अन्नजिज्ञासा-डॉ-मालती-कारवारकर","title":"Annajidnyasa By Malti Karvarkar (अन्नजिज्ञासा — डॉ. मालती कारवारकर)","description":"\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e‘\u003cspan\u003eउदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हा श्लोक जेवणापूर्वी म्हणणं आपल्याला कमीपणाचं किंवा जुनाट वाटतं\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eज्या निष्ठेनं आपण यज्ञकर्म करायचो\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eत्याच निष्ठेनं आणि शिस्तीनं अन्नग्रहण करण्यासाठीची धारणा श्लोकातून रोज रुजवली जायची\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eआज खायला मिळणं अवघड राहिलेलं नाही\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eपण योग्य आहार मिळणं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतो वेळच्या वेळी ग्रहण करता येणं आणि तो अंगी लागणं या बाबतीत जबरदस्त बोंब आहे\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eचटकदार आणि पोटभरू पदार्थांमुळे मस्त वाटतं खरं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eपण आरोग्य मात्र ओसरत जातं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eयाची जाणीव आपल्याला तीव्रतेनं होत नाही  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eखाण्याचंही एक शास्त्र आहे\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eविज्ञानयुगात जगणार्या आपण सगळ्यांनी हे खाण्याचं शास्त्र मात्र आश्चर्यकारकपणे नजरेआड केलेलं आहे\u003c\/span\u003e. ‘\u003cspan\u003eअन्नजिज्ञासा’ म्हणजे केवळ अन्नाची माहिती नव्हे\u003c\/span\u003e; \u003cspan\u003eतर त्याचा शरीरातल्या कामासाठी कसा उपयोग केला जातो\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eहे समजून घेणे होय\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eमौजमजा करायची म्हटलं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतर शरीर ठीकठाक असावं लागतं आणि त्यासाठी औषधांपेक्षा ‘अन्नजिज्ञासा’च अधिक उपयोगी पडते\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eशरीर ठीकठाक राहील असं अन्न सेवन करण्यामागचं गांभीर्य समजून घ्यायचं असेल\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतर ‘अन्नजिज्ञासा’ वाचण्याला आणि त्याप्रमाणे वर्तनाला पर्याय नाही\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eएवढं मात्र खरं\u003c\/span\u003e!\u003c\/p\u003e","brand":"Menaka Prakashan","offers":[{"title":"Menaka Prakashan \/ Malti Karvarkar \/ Marathi","offer_id":47625794289922,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/13426_470x_761abdf2-d91e-4a54-a79b-154ce7a2506a.jpg?v=1775458273","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/annajidnyasa-by-malti-karvarkar-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}