{"product_id":"andharatun-prakashakade-leeladhar-hegdeअंधारातून-प्रकाशाकडे-लीलाधर-हेगडे","title":"Andharatun prakashakade – Leeladhar Hegde(अंधारातून प्रकाशाकडे-लीलाधर हेगडे)","description":"\u003cp\u003eवयोगट १२ +\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही कहाणी आहे एका कार्याची. एखाद्या माणसाच्या कार्याची नव्हे तर संपूर्ण कुटुंबाने मिळून चालवलेल्या कार्याची.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबाबा आमटे, त्यांच्या पत्नी साधनाताई, त्यांचे चिरंजीव प्रकाश आणि विकास, आणि आता त्यांचीही पुढची पिढी…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोणीही जवळ करणार नाही अशा लोकांना त्यांनी आधार दिला. कोणीही सहज पोचणार नाही,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा आदिवासी परिसरात त्यांनी आरोग्य सेवा दिली; आणि तिथली माणसेच नव्हे तर पशुपक्षीही त्यांचे सगेसोयरे झाले!\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Leeladhar Hegde \/ Marathi","offer_id":47668223410434,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-362-Andharatun-Prakashakade.jpg?v=1776413525","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/andharatun-prakashakade-leeladhar-hegde%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}