{"product_id":"aitihasik-aani-vastav-shrimadbhagwat-by-bapu-kumbhar","title":"Aitihasik Aani Vastav Shrimadbhagwat By Bapu Kumbhar ()","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअतिश्रद्धा व अतिविश्वास बाजूला ठेवून, तर्क, विवेक आणि चिकित्सक दृष्टीकोनातून श्रीमद्भागवत व कृष्णचरित्राचा अभ्यास दिला आहे.  कृष्णाला देवत्वाच्या चौकटीत न अडकवता, एक मानव, सम्राट आणि सार्वभौम राजा म्हणून उभे करणारी वेगळी मांडणी आहे.  प्रचलित चमत्कारिक कथांना छेद देत, वास्तवतेच्या आणि इतिहासाच्या कसोटीवर आधारित विचार मांडला आहे. कंसवध व बाललीलांसंबंधी रूढ कथांवर चिकित्सक विचार मांडत, पर्यायी आणि तार्किक दृष्टिकोन सादर केले आहे. श्रद्धेला धक्का न देता, वाचकांना नव्याने विचार करण्यास प्रवृत्त करणारे धैर्यशील व अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Bapu Kumbhar \/ Marathi","offer_id":47725552599298,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Cover_AitihasikAniVastavShrimadBhagwat_170426_a.jpg?v=1777978589","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/aitihasik-aani-vastav-shrimadbhagwat-by-bapu-kumbhar","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}