{"product_id":"adbhut-goshti-jayshree-kulkarni-अद्भुत-गोष्टी-जयश्री-कुलकर्णी","title":"Adbhut goshti – Jayshree Kulkarni (अद्भुत गोष्टी-जयश्री कुलकर्णी)","description":"\u003cp\u003eवयोगट ८+\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुंबई मराठी साहित्य संघाचा २०१४ सालचा ‘मिलिंद गाडगीळ पुरस्कार’!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमोरचं दालन हॅलोविन पार्टीसाठी सजवलं होतं. दालनाच्या मध्यभागी एक भलंमोठं डायनिंग टेबल होतं. त्या टेबलाभोवतीच्या खुर्च्यांवर शंभर जख्ख म्हातार्या बसल्या होत्या. त्यांचे चेहरे सुरकुतलेले होते. डोक्यावरच्या पांढर्या केसांच्या जटा झालेल्या होत्या. चेहर्याची त्वचा ओघळली होती. काहींच्या तोंडात तर एकही दात नव्हता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसीमसला दारात पाहताच त्यांनी त्याच्याकडे पाहून स्वागताचं हास्य केलं ते हिडीस आणि भयानक दृश्य पाहून सीमस शहारला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा या देशोदेशीच्या विलक्षण गोष्टींचा हा खजिना अद्भुत गोष्टी\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Jayshree Kulkarni \/ Marathi","offer_id":47668222886146,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-341-Adbhut-Goshti.jpg?v=1776413335","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/adbhut-goshti-jayshree-kulkarni-%e0%a4%85%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}