{"product_id":"aarogyachya-gujgoshti-by-malti-karvarkar-आरोग्याच्या-गुजगोष्टी-डॉ-मालती-कारवारकर","title":"Aarogyachya Gujgoshti By Malti Karvarkar ( आरोग्याच्या गुजगोष्टी-डॉ. मालती कारवारकर )","description":"\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003eतुमच्यातून तुमचा आहार डोकावतो \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजिथे जीव आहे\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतिथे अन्नाची गरज असते\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eपण हे अन्न उदरभरणासाठी नसावं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतर अशा अन्नामुळे शरीराची योग्य ती उभारणी व्हावी\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eहा हेतूही पुरा व्हावा अशी अपेक्षा असते\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eशास्त्रज्ञांनी प्रयोगांती असे अन्नपदार्थ निश्चित केले आणि त्यांच्या गुणधर्मानुसार एका विशिष्ट पद्धतीत मांडण्याचं कामही केलं\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eया विशिष्ट पद्धतीला ‘डाएट’ असं म्हणतात\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eपण त्याचा शास्त्रीय अभ्यास न केल्यास त्यांतले पदार्थ कसेही\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eकधीही आणि कितीही खाल्ले जातात आणि इतरांनाही दिले जातात\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eअसं करण्यामुळे आज ‘डाएट’च्या भुलभुलैय्याचे अनेक प्रकार प्रचारात आले आहेत\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eअसं होऊ नये\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eअसं वाटत असल्यास या पुस्तकात ‘डाएट’चा एक शास्त्रशुद्ध आराखडा दिला आहे\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eत्यासोबत योग्य त्या टीका\u003c\/span\u003e-\u003cspan\u003eटिप्पणीही देण्यात आल्या आहेत\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eत्याचा अभ्यास करावा आणि दैनंदिन वापरही करावा\u003c\/span\u003e. \u003c\/p\u003e","brand":"Menaka Prakashan","offers":[{"title":"Menaka Prakashan \/ Malti Karvarkar \/ Marathi","offer_id":47625802875138,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/13938_470x_08fa1cf9-7b21-4c25-a414-2f67e07deb37.jpg?v=1775458586","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/aarogyachya-gujgoshti-by-malti-karvarkar-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}