{"product_id":"aarogya-swarajya-by-dr-abhay-bang-आरोग्य-स्वराज्य","title":"Aarogya Swarajya By  Dr. Abhay Bang (आरोग्य स्वराज्य)","description":"\u003cp\u003eस्वस्थ कोण ? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजो ‘स्व’ मध्ये स्थित आहे, तो स्वस्थ म्हणजेच निरोगी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाचा अर्थ आरोग्य स्वत:वर अवलंबून असते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजो स्वत:मध्ये स्थित नाही, तो अ-स्वस्थ म्हणजेच आजारी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरोगी दुसर्यांवर अवलंबून असतो. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘स्वस्थ’ शब्दामध्ये परावलंबनापासून स्वातंत्र्य हा अर्थ गर्भित आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘स्वराज्य’ म्हणजे स्वत:चे राज्य नसून ‘स्व’वर राज्य, स्वत:चे नियंत्रण. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वस्थ व स्वराज्य दोन्ही मिळून नवी संकल्पना तयार होते – \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआरोग्य-स्वराज्य ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणजेच आपल्या आरोग्यावर आपली सत्ता. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्ती, कुटुंब, गाव व देश यांनी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआरोग्य-स्वराज्य या मार्गावर वाटचाल कशी करायची ? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसांगत आहेत, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अभय बंग.\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Dr. Abhay Bang","offer_id":46712473813250,"sku":null,"price":366.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_7387f491-59fe-4291-932c-66f3219e94f3.webp?v=1757660127","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/aarogya-swarajya-by-dr-abhay-bang-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}