{"product_id":"aarmaar-katha-shivkalachi-by-mayuri-jagtap-आरमार-कथा-शिवकाळाची-मयुरी-जगताप","title":"Aarmaar : Katha Shivkalachi By Mayuri Jagtap (आरमार: कथा शिवकाळाची - मयुरी जगताप )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ भूमीवरच नव्हे, तर समुद्रावरही स्वराज्य उभं केलं. किल्ले, जहाजं, रणनीती आणि आरमाराची ताकद या सर्वांचा संगम म्हणजे मराठा आरमार या पुस्तकात आपण जाणून घेऊ: शिवाजी महाराजांनी आरमार उभारण्यामागील दृष्टी समुद्री किल्ल्यांचे रणनीतिक महत्व छत्रपती शिवाजी महाराज ८० जहाजांचा ताफा घेऊन बसरूर वर केलेली एकमेव सागरी मोहीम.. एकाचवेळी पोर्तुगीज व मस्कतचा इमाम याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा शह दिला? खान्देरीचा रणसंग्राम व मराठा आरमाराने घडवलेली ऐतिहासिक क्रांती इतिहासाच्या पानांमधून उलगडणारी ही समुद्री गाथा, प्रत्येक इतिहासप्रेमीसाठी आणि अभ्यासकासाठी अनमोल ठरेल.”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"New era Publishing House","offers":[{"title":"New era Publishing House \/ Mayuri Jagtap \/ Marathi","offer_id":47732223082754,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1.1.png?v=1778057385","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/aarmaar-katha-shivkalachi-by-mayuri-jagtap-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}