{"product_id":"aamchi-shala-by-madhuri-purandare-आमची-शाळा-माधुरी-पुरंदरे","title":"Aamchi Shala By Madhuri Purandare (आमची शाळा- माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003eवयोगट ३ +\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eघराच्या सुरक्षित सावलीमध्ये आपली लहानगी पहिली पावलं टाकतात, पहिला शब्द उच्चारतात, भोवतालचं चिमुकलं जग लुकलुक डोळ्यांनी आणि इवल्या हातांनी चाचपत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मग एक दिवस आपलं बोट धरून ती घराबाहेरच्या मोठ्ठ्या जगात प्रवेश करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतःचं स्वतंत्र जग घडवण्याच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू होतो. मुलं शाळेत जायला लागतात. कसं असतं हे शाळेचं जग? थोडीशी भीती, थोडंसं दडपण, खूपशी उत्सुकता… आपल्यासोबत मुलांनाही शाळेत घेऊन जाणारं पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47670254371074,"sku":null,"price":112.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-007-Aamchi-Shala.jpg?v=1776494776","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/aamchi-shala-by-madhuri-purandare-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}