{"product_id":"aaji-aajobanchi-patre-by-surekha-panandikar-आजी-आजोबांची-पत्रे-सुरेखा-पाणंदीकर","title":"Aaji Aajobanchi Patre By Surekha Panandikar (आजी आजोबांची पत्रे - सुरेखा पाणंदीकर)","description":"\u003cp\u003eवयोगट १२+\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजी-आजोबांचं आपल्या नातवंडांशी खास नातं असतं. टेलिफोन, मोबाइल आणि ई-मेल यांसारख्या संपर्क साधनांच्या जमान्यात पत्रसंस्कृती विरळा होत चालली आहे. मराठी साहित्यात पत्रांच्या संकलनाची अनेक पुस्तकं आहेत. प्रामुख्याने ती मोठ्यांसाठी असल्याने खास लहान मुलांसाठी हे संकलित पुस्तक करण्यात आलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउपराष्ट्रपती कृष्णकांत, सी. राजगोपालाचारी, अच्युत कानविंदे, अली सरदार जाफरी, आशा भोसले, बद्री नारायण, बी.सी.संन्याल, पं. भीमसेन जोशी, बिरजू महाराज, भा.रा.भागवत – लीलावती भागवत, कमलेश्वर, साधनाताई व बाबा आमटे, श्रीराम लागू… अशा अनेक नामवंतांनी आपल्या नातवंडांना लिहिलेली पत्रे.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Surekha Panandikar \/ Marathi","offer_id":47654575669506,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-06-Aji-Ajobanchi-patre-Marathi.jpg?v=1775895250","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/aaji-aajobanchi-patre-by-surekha-panandikar-%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}