{"product_id":"50-iconic-personalities-५०-आयकॉनिक-पर्सनॅलिटीज","title":"50 ICONIC Personalities (५० आयकॉनिक पर्सनॅलिटीज)","description":"\u003cp\u003e50 ICONIC Personalities (५० आयकॉनिक पर्सनॅलिटीज)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक: डॉ. केशव श्रीपाद साठये\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाने-१२८\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या अद्वितीय कामगिरीमुळे समाजमनात अढळ स्थान प्राप्त केलेल्या तसेच समाजाचे दिशादर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या निवडक ५० कर्तृत्वान व्यक्तींचा कार्यगौरव.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशास्त्रज्ञ, गणितज्ञ, समाजसेवक, कृषी व पर्यावरण तज्ज्ञ, उद्योजक, पत्रकार, राजकारणी, सनदी अधिकारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, विमा तज्ज्ञ, खेळाडू, गिर्यारोहक, कायदेपंडित, चित्रपट व नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, चित्रकार, स्थापत्यकार, समीक्षक, शेफ, माध्यमतज्ज्ञ, ललित लेखक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, हवाई अभियंता, आहारतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातील सिद्धहस्त व्यक्तिमत्त्वांचा जीवनपट, कार्यपरिचय व त्यांना मिळालेले सन्मान, पुरस्कार अशा उपयुक्त माहितीचा समावेश.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगेली तीन दशकांहून अधिक काळ दूरचित्रवाणी आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत डॉ. केशव साठये यांनी सामान्य ज्ञानाला आपल्या अनुभवसंपन्न शैलीची जोड देत केलेले अभ्यासपूर्ण लेखन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, सामान्यज्ञान तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, विविध शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, पत्रकारिता, राज्यशास्त्र आदी सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, विश्लेषक आदींसाठी मौलिक संदर्भपुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Sakal Publication \/ Dr.Keshav Shripad Sathaye \/ Marathi","offer_id":51034112098562,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/BK00513-1_1.jpg?v=1794464132","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/50-iconic-personalities-%e0%a5%ab%e0%a5%a6-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9c","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}