{"product_id":"101-baby-food-recipes-by-kanchan-bapat-कांचन-बापट","title":"101 Baby Food Recipes By Kanchan Bapat (कांचन बापट )","description":"\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eकांचन बापट\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp align=\"JUSTIFY\"\u003e\u003cspan\u003eपर्याय जेवढे अधिक उपलब्ध होतील\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eतेवढी निवड अधिक कठीण होते\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eआजच्या युगातल्या प्रत्येक आईची आपलं तान्हुलं पाच वर्षांचं होईपर्यंत त्याला नेमकं काय खायला द्यायचं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eकधी\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eकसं द्यायचं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eया बाबतीत हीच अवस्था आहे\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eकुणी म्हणतं\u003c\/span\u003e, ‘\u003cspan\u003eहे द्या\u003c\/span\u003e!’ \u003cspan\u003eकुणी सांगतं\u003c\/span\u003e, ‘\u003cspan\u003eते अजिबात नको\u003c\/span\u003e!’ \u003cspan\u003eआईला आणि बाबालाही पार गांगरून जायला होतं\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eबरं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eबाळाच्या खाण्याच्या बाबतीत प्रयोग करण्याचा धोका कसा पत्करणार\u003c\/span\u003e? \u003cspan\u003eमूल दिवसागणिक वाढत असतं आणि त्याला त्याच्या त्या त्या टप्प्यावर लागणारा आहार नेमकेपणानं मिळणं म्हणजे त्याच्या भावी शारीरिक आणि मानसिक आयुष्याची पायाभरणी करणं असतं\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eसहा महिन्यांचं असताना जे खायचं असतं\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eत्यात वर्षाचं झाल्यावर बदल करावा लागतो\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eआणि पाच वर्षांपर्यंत त्याला चव\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eरस\u003c\/span\u003e, \u003cspan\u003eगंध यानं परिपूर्ण असलेल्या पौष्टिक आहाराची सवय होणं खूप आवश्यक असतं\u003c\/span\u003e. \u003cspan\u003eलहानग्यांसाठीच्या आहाराची गुरुकिल्ली म्हणजे हे पुस्तक\u003c\/span\u003e!\u003c\/p\u003e\n\u003cp align=\"JUSTIFY\"\u003eपाने १५० \u003c\/p\u003e","brand":"Menaka Prakashan","offers":[{"title":"Menaka Prakashan \/ Kanchan Bapat \/ Marathi","offer_id":47543743807746,"sku":null,"price":127.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/14288_470x_b55b2d72-8b11-42a9-89f3-0e1d6aa128c8.jpg?v=1774329334","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/101-baby-food-recipes-by-kanchan-bapat-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%9f","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}