{"product_id":"10-judgements-that-changed-india-१०-जजमेंट्स-दॅट-चेंज्ड-इंडिया","title":"10 Judgements that Changed India (१० जजमेंट्स दॅट चेंज्ड इंडिया)","description":"\u003cp\u003e10 Judgements that Changed India (१० जजमेंट्स दॅट चेंज्ड इंडिया)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक: इया मोदी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाने-२२४\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अत्यंत महत्त्वाचे दहा न्यायालयीन निकाल आहेत. या निकालांमुळे भारतीय लोकशाहीचा चेहरामोहरा बदलून गेला; एवढेच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनावरही त्यांचा परिणाम झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोठडीतील कैद्यांचे मृत्यू, आरक्षण, पर्यावरणीय विधिशास्त्र असे कळीचे मुद्दे घेऊन हे पुस्तक या न्यायालयीन निकालांचे संदर्भासहित विश्लेषण करते. त्यांमधील महत्त्वाच्या सिद्धान्तांचे ओघवत्या भाषेत स्पष्टीकरण करत त्यांच्या परिणामांवरही भाष्य करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाच्या लेखिका भारतातील सर्वात सन्माननीय अशा वकिलांपैकी एक आहेत; त्यामुळे . ज्या वाचकांना भारतीय कायदा पद्धती व आपल्या लोकशाहीची इमारत कशाच्या पायावर उभी आहे, हे जाणून घेण्यात स्वारस्य असेल, त्यांच्यासाठी हे लिखाण अधिकृत, विश्वासार्ह आणि सहज समजण्यासारखे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Sakal Publication \/ ia Mody \/ Marathi","offer_id":51034039517442,"sku":null,"price":246.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/10_Judgements.jpg?v=1794462593","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/10-judgements-that-changed-india-%e0%a5%a7%e0%a5%a6-%e0%a4%9c%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%a6%e0%a5%85%e0%a4%9f-%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}