{"product_id":"मराठी-गद्य-पद्य-आकलन-marathi-gadya-padya-akalan","title":"मराठी गद्य – पद्य आकलन ( Marathi Gadya – Padya Akalan )","description":"\u003cdiv\u003eइयत्ता पाचवीसाठी पाठ्यपुस्तकेतर विषयांचे महत्त्व ओळखून आकृतिबंध व सुसंगत लांबीच्या उताऱ्यांचा यामध्ये समावेश केला आहे. भाषिक कौशल्ये वाढवण्यासाठी तसेच मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी स्वाध्याय व विविध प्राकल्पिक प्रश्नांचा यामध्ये समावेश केला आहे. स्वाध्याय म्हणून कृतियुक्त प्रश्नांचाही यामध्ये समावेश केला आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cb\u003eपुस्तकाची काही वैशिष्टये  –\u003cbr\u003e\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cb\u003e‘ मायबोली\u003c\/b\u003e\u003cb\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e– मराठी गद्य – पद्य आकलन ‘\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/b\u003eहे पुस्तक इंग्रजी माध्यमाच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त\u003cb\u003e\u003cbr\u003e\u003c\/b\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e सोपी भाषा , विविध विषयांवरचे उतारे , कविता व कृतियुक्त प्रश्न\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e अभ्यासक्रमानुसार व्याकरणाच्या प्रश्नांचाही यात समावेश\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e उताऱ्यावरील प्रश्नांना उत्तरासाठी तिथेच जागा तर स्वमताचे प्रश्न मुलांनी आपापल्या वहीत सोडवावे अशी अपेक्षा\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e पाठ्यपुस्तकेतर विषयांचे महत्व ओळखून आकृतिबंध आणि सुसंगत लांबीचे उतारे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e सहज सोपी व सुलभ भाषा आणि विषयांचं वैविध्य\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Marathi","offer_id":47651527786754,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/marathi-comprehension-book-for-std-V.jpg?v=1775817465","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%a8-marathi-gadya-padya-akalan","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}