{"product_id":"भटकंती-अनुभवसंच-२-पुस्तकांचा-खास-संग्रह","title":"Bhatkanti Anubhav Sanch 2 Pustkancha Khaas Sangrah (भटकंती अनुभव संच – २ पुस्तकांचा खास संग्रह)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e1) निसर्गाच नयनरम्य लेण कारवार -विठ्ठल राय भट , राजेश दिवेकर. पाने 104 | किंमत 100\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकारवार जिल्हा, हा पूर्वी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी' मध्ये धारवाड, बेळगांव व विजापूर या तीन जिल्ह्यांसह 'बॉम्बे कर्नाटक' म्हणून ओळखला जात होता. भाषावार प्रांत रचनेच्या वेळी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी' तून गुजरात व महाराष्ट्र अशी दोन वेगळी राज्ये निर्माण करण्यात आली व 'बॉम्बे कर्नाटका'तील चार जिल्हे हे कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यास आले. पूर्वी कारवार जिल्ह्यातील, लोक साहजिकच नोकरी-धंदा निमित्त मुंबईला जात असत. सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईत स्थायिक व मग जगभर पसरला. असे असलेतरी कारवारी माणूस आपली जन्मभूमी, मायभाषा कोकणी व संस्कार विसरला नाही. त्याची नाळ कारवारशी घट्ट जुळलेली आहे. नव्या पिढीला कारवारची व कोंकणीची तेवढीशी माहिती नाही हे खरं आहे. त्यांना आपल्या भूमीबाबत जबरदस्त कुतूहल आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2) भ्रमंती -पु. गो. पेडणेकर. पाने 143 | किंमत 125\/-\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमच्या 'भ्रमंती' या प्रवास वर्णन संग्रह पुस्तकाला मी प्रस्तावना लिहावी असं प्रेमाने तुम्ही म्हणालात. मी तसा सामान्य. पण मित्राबद्दल चांगलं लिहिण्याची संधी आलेली आहे, ती मी कां दवडू? म्हणून मी होकार दिला. आम्ही बालपणापासूनचे मित्र, शेजारी शेजारी अगदी लंगोटी यार आणि दुसरं म्हणजे तुमच्या या संपूर्ण 'भ्रमंती' ला मी तुमच्या सोबत साक्ष आहे. आम्ही शिक्षकी सेवेत असताना डिचोली (गोवा) तालुका शिक्षक पतपेढीचा दरवर्षी अभ्यास दौरा सहभागी व्हायचा. दरवर्षी पन्नासच्या जवळपास शिक्षक वृंद तालुकाध्यक्ष या नात्याचे दौऱ्याचं आयोजन-नियोजन, आखणी माझ्याकडे असायची. त्या विषयाची मला आवड पण आहे. हरिद्वार-ऋषिकेश पासून कन्याकुमारी व द्वारका (गुजरात) ते काशी असा दोनदा तीनदा प्रवास झालेला आहे. पण प्रवास वर्णन शब्दांकीत करण्याचं तुमच्या सारखं काम मला कधी जमलं नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47558170804482,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-24at11.38.26_cd114e15-7204-4988-ac41-6810d7f11aa5.jpg?v=1774415797","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a5%a8-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}