{"title":"‎ Writer Publication","description":"","products":[{"product_id":"kshatriyakulawant-sadhu-by-nitin-thorat","title":"Kshatriyakulawant Sadhu By  Nitin Thorat","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"‎ Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45454338720002,"sku":"","price":374.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71xSBt7_0aL._SY425.jpg?v=1728235498"},{"product_id":"suryachi-sawali-by-nitin-thorat","title":"Suryachi Sawali By Nitin Thorat","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी पुस्तक सूर्याची सावली नितीन थोरात यांनी लिहिलेले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"‎ Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45454349992194,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51hvR9MAFCL._SY425.jpg?v=1729070112"},{"product_id":"set-of-2-books-chhatrapati-shivaji-maharaj-by-krushnarav-arjun-keluskar-kshatriyakulawant-sadhu-by-nitin-thorat","title":"Set Of 2 Books Chhatrapati Shivaji Maharaj By Krushnarav Arjun Keluskar + Kshatriyakulawant Sadhu By Nitin Thorat","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eSet Of 2 Books \u003cbr\u003eChhatrapati Shivaji Maharaj \u003cbr\u003eKshatriyakulawant Sadhu \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch3 class=\"LC20lb MBeuO DKV0Md\"\u003eछत्रपती शिवाजी महाराज\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eगुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व सविस्तर चरित्र आजपर्यंत कोणीही लिहिले नाही. तसेच गौतमबुद्ध आणि संत तुकाराम यांचे पहिले चरित्रकारही केळूसकरच आहेत.' राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती माधवराव रानडे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी गुरुवर्य केळूसकरांच्या लेखणी व विचारांची प्रशंसा केली. ते धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते. पण बहुजनसमाजाच्या लेखकाच्या वाट्याला येणारी फरपट केळूसकरांच्या वाट्याला आली. महाराष्ट्राच्या वाङमयमहर्षीची उपेक्षाच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे.   \u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"lyty6k-a24z41-rj9uk0-23jibl\" data-cel-widget=\"productTitle\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"lyty6k-a24z41-rj9uk0-23jibl\" data-cel-widget=\"productTitle\"\u003e\u003cstrong\u003eक्षत्रियकुळावंत साधू\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45525412446466,"sku":"","price":757.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51P1Cx11XjL._SY425_1024x1024_6582ab2a-a918-47cf-aae8-dbf45d458969.jpg?v=1728235424"},{"product_id":"set-of-2-book-shivnetra-bahirji-khand-1-by-prem-dhande-kshatriyakulawant-sadhu-by-nitin-thorat","title":"Set Of 2 Book Shivnetra Bahirji Khand 1 By Prem Dhande + Kshatriyakulawant Sadhu By Nitin Thorat","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSet Of 2 Book\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eShivnetra Bahirji Khand 1\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eKshatriyakulawant Sadhu \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eशिवनेत्र बहिर्जी खंड १ \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइतिहासानं दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहज पणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास,अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रुपात जिवंत करणारी, आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणारी कादंबरी. कादंबरी जरूर वाचा आणि पुन्हा एकदा शिव प्रेमानं आणि अभिमानानं भरून जा !!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"lyty6k-a24z41-rj9uk0-23jibl\" data-cel-widget=\"productTitle\"\u003eक्षत्रियकुळावंत साधू \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"lyty6k-a24z41-rj9uk0-23jibl\" data-cel-widget=\"productTitle\"\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"lyty6k-a24z41-rj9uk0-23jibl\" data-cel-widget=\"productTitle\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Default Title","offer_id":45525433385218,"sku":"","price":714.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bahirji1_1024x1024_ac89f1a8-bfb5-4c07-92ff-8128f7146286.jpg?v=1728235317"},{"product_id":"khushboo-aani-tochnarya-goshti-by-nitin-thorat","title":"Khushboo Aani Tochnarya Goshti By  Nitin  Thorat","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकातल्या कथा अगदी खऱ्या. निखळ भावनेतून व्यक्त झालेल्या. कुणाला या कथा वाचून राग येऊ शकतो, सहानुभूती वाटू शकते, हसू येऊ शकतं किंवा काहीतरी भंपक लिहिलंय असंही वाटू शकतं. खोटं वाटलं तरीही हरकत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण, तुमच्या चांगुलपणाच्या बुरख्याला नख लावण्याचं काम हा कथासंग्रह करेल. त्यामुळे वास्तवापासून चार हात लांब राहून नाटकी आयुष्याच्या थंडगार पाण्यात डुंबून राहणं तुम्हाला पसंत असेल तर हा कथासंग्रह वाचून तुमच्या पदरी निराशाच पडेल. त्याबद्दल क्षमस्व.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘खुशबू’मध्ये माझ्या एकट्याच्या कथा नाहीत. समाजातल्या अनेकांच्या कथा आहेत. मानवी भावनांची रसमिसळ असलेल्या या कथांमधून माझ्या मुखवट्यासोबत कदाचित तुमचा मुखवटाही अलगद बाजूला होईल. तसं झालं तर तुम्ही जिंकला असं समजा आणि हे पुस्तक दुसऱ्या कुणाच्या तरी स्वाधीन करून टाका. या पुस्तकाचं काम झालेलं असेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"‎ Writer Publication","offers":[{"title":"‎ Writer Publication","offer_id":46110779834626,"sku":"","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71qyxSuu5yL._SY425.jpg?v=1728235283"},{"product_id":"sadhuputra-shambhu-by-nitin-thorat-साधूपुत्र-शंभू-1-free-book-for-prebooking","title":"Sadhuputra Shambhu By Nitin Thorat","description":"\u003cp\u003eNow Book Are Available :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🔥 ऐतिहासिक पुस्तकाचे लोकार्पण :\u003cbr\u003eसाधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू\u003cbr\u003e💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदुर्दैव फक्त एवढंच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्यानं शंभूच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धूळधाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"‎ Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45684580155650,"sku":"","price":387.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-12-03at12.04.48PM.jpg?v=1733208939"},{"product_id":"sadhu-part-1-and-2-साधू-साधूपुत्र-शंभू-by-nitin-thorat","title":"Sadhu Part 1 And 2 ((साधू + साधूपुत्र शंभू ) By Nitin Thorat","description":"\u003ch2\u003e\u003c\/h2\u003e\n\u003ch2\u003eसाधू+साधूपुत्र शंभू\u003c\/h2\u003e\n\u003ch2 id=\"popup_cart_title\"\u003e\u003c\/h2\u003e\n\u003ch2 id=\"popup_cart_title\"\u003e\u003c\/h2\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e...........................\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदुर्दैव फक्त एवढंच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्यानं शंभूच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धूळधाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकसे?\u003c\/p\u003e","brand":"Pustakvishva","offers":[{"title":"Default Title","offer_id":45684581859586,"sku":"","price":870.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-12-03at12.04.48PM.jpg?v=1733208939"},{"product_id":"shambu-shri-shambhuchhatrapati-smara-set-by-nitin-thorat-sushant-sanjay-udawant-amt-730-dis-amt-480","title":"Shambu + Shri Shambhuchhatrapati Smara Set|श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ + साधूपुत्र शंभू","description":"\u003cp\u003e🔥श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ + साधूपुत्र शंभू 🔥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठ्यांच्या इतिहासाचा सुवर्ण अध्याय – आता विशेष सवलतीत!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंचाची मूळ किंमत: ₹730\/-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसवलतीत फक्त: ₹480\/-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📦 कोणतेही कुरिअर शुल्क नाही!\u003cbr\u003e⏳ मर्यादित कालावधी – आजच ऑर्डर करा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e--------------------------------------\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📚 ग्रंथाची वैशिष्ट्ये:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1️⃣ श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ (संदर्भ ग्रंथ + दुर्मिळ चित्रे)\u003cbr\u003e👉 किंमत: ₹300\u003cbr\u003e👉 संभाजी महाराजांचे दुर्मिळ फोटो, ऐतिहासिक संदर्भ, आणि अभ्यासासाठी आवश्यक माहितीचा खजिना.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2️⃣ साधूपुत्र शंभू (कादंबरी)\u003cbr\u003e👉 किंमत: ₹430\u003cbr\u003e👉 संभाजी महाराजांच्या आग्र्याहून राजगडापर्यंतच्या थरारक प्रवासाची कहाणी.\u003cbr\u003e👉 स्वराज्यासाठी दिलेल्या त्यांच्या त्यागाचे प्रेरणादायी वर्णन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e--------------------------------------\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📖 ग्रंथातून मिळणार असलेली माहिती:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधगधगता अंगार असलेल्या संभाजी महाराजांची रोमांचक कहाणी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eऔरंगजेबासमोर शरण न जाता स्वराज्यासाठी लढलेला योद्धा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती संभाजी महाराजांचे पराक्रम, धोरण, आणि त्याग.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतब्बल नऊ वर्षे मुघलांना हादरवणारा स्वराज्याचा राजा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबुधभूषण ग्रंथातील संभाजी महाराजांचे विचार – आजही प्रेरणादायी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांचे आरमार कसे होते? त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांना कसे नामोहरम केले?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंगमेश्वरच्या लढाईतील वीरांची कथा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतिहास अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ग्रंथ.\u003cbr\u003e-----------------------------------\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✨ तुम्ही हे पुस्तक का वाचले पाहिजे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"धाडस, शौर्य, आणि त्याग यांची व्याख्या म्हणजे संभाजी महाराज.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"शत्रूंनी त्यांच्या मृत्यूचा जयघोष केला, पण ते विजयाचा झेंडा घेऊन परतले!\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"जिथे इतिहास संपतो, तिथे संभाजी महाराजांच्या साहसाची कहाणी सुरू होते.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e--------------------------------------\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e⏳ मर्यादित सवलतीचा लाभ घ्या:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📅 आजच बुकिंग करा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📥 ऑर्डरसाठी मेसेज करा किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधा.\u003cbr\u003e🎯 इतिहासाचा साक्षीदार व्हा – या संचासोबत स्वराज्याची धगधगती कहाणी अनुभवायला विसरू नका!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e--------------------------------------\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e#शंभूराजे #इतिहास #साधूपुत्रशंभू #शंभूछत्रपती #मराठ्यांचागौरव #स्वराज्य #मराठीपुस्तक #प्रेरणादायककथा #पुस्तकविश्व #मराठीइतिहास\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच ऑर्डर करा आणि इतिहास तुमच्या घरात आणा!\u003c\/p\u003e","brand":"pustkvishwa","offers":[{"title":"Default Title","offer_id":45703960592642,"sku":"","price":430.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2847d76a-3054-4d40-aa86-025fed6fe782.jpg?v=1734072925"},{"product_id":"sadhuputra-shambhu-chhatrapati-shivaji-setu-madhavrao-pagadi-budhbhushan-by-nitin-thorat-setu-madhavrao-pagdi-prabhakar-takwale","title":"Sadhuputra Shambhu+Chhatrapati Shivaji - Setu Madhavrao Pagadi+Budhbhushan | By Nitin Thorat+Setu Madhavrao Pagdi+Prabhakar Takwale","description":"\u003cp\u003e🔥 ऐतिहासिक पुस्तकाचे लोकार्पण :\u003cbr\u003eसाधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू\u003cbr\u003e💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारताच्या श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत शिवाजी महाराजांची गणना होते. शिवाजीमहाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते. ते असामान्य होते. ते मुत्सद्दी आणि सेनानायक होते. त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले, आपल्या समाजापुढे एक ध्येय ठेवले. ह्या ध्येयासाठी लढणे Q आणि प्राणत्याग करणेही कसे श्रेयस्कर आहे हे दाखवून दिले. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली; असे स्वराज्य की ज्यामधील सारे वातावरण न्याय, नीती आणि सहिष्णुता यांनी भरलेले होते. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबुधभूषण हे संस्कृतमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकात मराठी लिप्यंतर प्रभाकर ताकवले यांनी केलेले आहे व संपादन शैलजा मोळक यांनी केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prakrut Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45869751238914,"sku":"","price":954.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-12-03at12.04.48PM.webp?v=1739781683"},{"product_id":"set-of-3-sadhuputra-shambhu-shri-shambhuchhatrapati-smarak-granth-sambhaji-by-nitin-thorat-sushant-sanjay-udawant-ishwas-patil","title":"Set Of 3 Sadhuputra Shambhu+Shri Shambhuchhatrapati Smarak Granth+Sambhaji | By Nitin Thorat+Sushant Sanjay Udawant+ishwas Patil","description":"\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू\u003cbr\u003e💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का ? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहलंय ? आज हा ग्रंथ आहे कुठे ? तब्बल नऊ वर्ष मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.\u003c\/span\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eऔरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंÂवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45869768409346,"sku":"","price":1166.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-12-03at12.04.48PM.webp?v=1739781683"},{"product_id":"set-of-3-chhatrapati-sambhaji-maharaj-shri-shambhuchhatrapati-smarak-granth-sadhuputra-shambhu-by-v-s-bendre-sushant-sanjay-udawant-nitin-thorat","title":"Set Of 3 Chhatrapati Sambhaji Maharaj + Shri Shambhuchhatrapati Smarak Granth+Sadhuputra Shambhu By V. S.Bendre+Sushant Sanjay Udawant+Nitin Thorat","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक इतिहास ग्रंथसंपदा निर्माण केली. वयाच्या ८० व्या वर्षी ‘राजाराम महाराज चरित्र’ प्रकाशित करून कामावरील निष्ठा व्यक्त करणारे बेंद्रे हे वेगळेच विद्वान होते. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रेंचा मोठा वाटा आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. \u003cbr\u003eछत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का ? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहलंय ? आज हा ग्रंथ आहे कुठे ? तब्बल नऊ वर्ष मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू\u003cbr\u003e💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Marathidesha Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":45871566192898,"sku":"","price":1455.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51AC5_CHqCL._SY425_1cb05bb9-4f7d-4b25-b044-a1f51d11516f.jpg?v=1739859718"},{"product_id":"set-of-3-sambhaji-chhatrapati-sambhaji-maharaj-sadhuputra-shambhu-by-vishwas-patil-v-s-bendre-nitin-thorat","title":"Set Of 3 Sambhaji +Chhatrapati Sambhaji Maharaj+Sadhuputra Shambhu | By Vishwas Patil +V. S.Bendre+Nitin Thorat","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eऔरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंÂवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!\u003cbr\u003eमहाराष्ट्राला इतिहास संशोधकांच्या परंपरेतील वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक इतिहास ग्रंथसंपदा निर्माण केली. वयाच्या ८० व्या वर्षी ‘राजाराम महाराज चरित्र’ प्रकाशित करून कामावरील निष्ठा व्यक्त करणारे बेंद्रे हे वेगळेच विद्वान होते. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रेंचा मोठा वाटा आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🔥 ऐतिहासिक पुस्तकाचे लोकार्पण :\u003cbr\u003eसाधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू\u003cbr\u003e💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45871594111234,"sku":"","price":1842.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51uF0aTJZKL._SY425.jpg?v=1739861719"},{"product_id":"umberkhind-by-nitin-thorat-उंबरखिंड-new-book-prebooking-is-on","title":"Umberkhind By Nitin Thorat (उंबरखिंड)","description":"\u003cp\u003eशाहिस्तेखान पुण्यात होता त्या काळाची ही गोष्ट.\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिवशाहीचा धुराळा करण्याच्या बेताने शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. हत्तीघोडे, हत्यार, सोनंनाणं, खजाना,लढवय्ये योद्धे साऱ्या प्रबळ ताकदीने शाहिस्तेखानाने स्वराज्याला अजगरी वेढा घातला. या शाहिस्तेखानाला धडा शिकवायचा असेल तर आधी त्याचा उजवा हात मुळासकट उखडून टाकायला हवा, या विचाराने शिवाजीराजांनीं रचला सर्वात भयाण गनिमी कावा. मुघली इतिहासातील तो कला दिवस. एक हजार मराठ्यांनी तीस हजार मुघलांना उंबरखिंडीत चारी बाजूंनी वेढा घालून निबर फोडले. तेच हे युद्ध, त्याच डावाची ही कथा. माती गुंग करणारा गनिमी कावा. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा #उंबरखिंड\u003c\/p\u003e","brand":"‎ Writer Publication","offers":[{"title":"‎ Writer Publication \/ Nitin Thorat","offer_id":46114406990082,"sku":"","price":349.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/umbaerkihin.jpg?v=1745996259"},{"product_id":"khajana-by-nitin-thorat-खजाना","title":"Khajana By Nitin Thorat (खजाना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e११ मार्च १७९५ रोजी खर्ड्याची लढाई झाली. जामखेडमधील खर्डा किल्ल्यात निजामाला मराठ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली. तीन कोटी रुपयांचा तह करून मानहानीकारक पराभव कपाळावर चिटकवून निझाम मायघरी गेला. पण,त्याचा जीव याच मराठी भूमीत अडकून पडला होता. कारण होता,निझामी वंशपरंपरेने चालत आलेला बहुमूल्य हिऱ्यांचा हार. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआजही तो हिऱ्यांचा हार आपल्या मराठी भूमीत दडलेला आहे आणि त्याची आजची किंमत आहे आठ हजार कोटी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"‎ Writer Publication","offers":[{"title":"‎ Writer Publication \/ Nitin Thorat","offer_id":46669163659522,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/6_686f37a7-e5cb-4198-95b2-c0f0a8df6d76.jpg?v=1755240942"},{"product_id":"khushboo-aani-tochnarya-goshti-by-nitin-thorat-खुशबू-आणि-टोचणाऱ्या-गोष्टी","title":"Khushboo Aani Tochnarya Goshti By Nitin Thorat (खुशबू आणि टोचणाऱ्या गोष्टी )","description":"","brand":"‎ Writer Publication","offers":[{"title":"‎ Writer Publication \/ Nitin Thorat","offer_id":46697370747138,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71qyxSuu5yL._SY466.jpg?v=1756104938"},{"product_id":"kanchanbari-by-nitin-thorat-कांचनबारी-नितीन-थोरात","title":"Kanchanbari By Nitin Thorat (कांचनबारी नितीन थोरात)","description":"\u003cdiv class=\"xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eइतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारी युद्धकांदबरी - #कांचनबारी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक - नितीन अरुण थोरात\u003cbr\u003eमुखपृष्ट - प्रमोद कल्लाप्पा मोर्ती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🚩नाशिकजवळच्या चांदवड तालुक्यात आहे कांचना किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली खिंड म्हणजे कांचनबारी अन् या खिंडीत झालेली लढाई म्हणजेच कांचनबारीची लढाई.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🚩शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. राजे कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजगडाकडं निघाले. पण, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह कांचनबारीत येऊन उभा राहिला आणि सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eते युद्ध म्हणजेच कांचनबारीचे युद्ध.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🚩दसऱ्याच्या शौर्यमुहूर्तावर कांचनबारी या कादंबरीचे मुखपृष्ट  तुमच्यासमोर मांडताना मनापासून आनंद होतो आहे.\u003cbr\u003eमहत्त्वाचे म्हणजे, आज २ तारीख आणि बरोबर पंधरा दिवसांनी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी या युद्धाला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या तारखेच्या आत प्रत्येक शिवप्रेमीच्या घरात ही कादंबरी पोहचावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"‎ Writer Publication","offers":[{"title":"‎ Writer Publication \/ Nitin Thorat \/ Marathi","offer_id":46796880314626,"sku":null,"price":332.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2e7e5951-8502-412c-aec6-cd4f1c53edee.jpg?v=1759906657"},{"product_id":"laalmahal-shivrayanchya-harvlelya-ghrachi-gosht-by-nitin-arun-thorat-लालमहाल-शिवरायांच्या-हरवलेल्या-घराची-गोष्ट-नितिन-अरुण-थोरात","title":"Laalmahal Shivrayanchya Harvlelya Ghrachi Gosht By Nitin Arun Thorat (लालमहाल शिवरायांच्या हरवलेल्या घराची गोष्ट : नितिन अरुण थोरात)","description":"","brand":"‎ Writer Publication","offers":[{"title":"‎ Writer Publication \/ Nitin Arun Thorat \/ Marathi","offer_id":47636997341442,"sku":null,"price":380.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-04-09at18.34.42.jpg?v=1775740153"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/writer-publication.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}