{"title":"Vijay Khandagale","description":"","products":[{"product_id":"nakali-paintingch-gudh-by-vijay-khandagale-नकली-पेंटिंगच-गूढ","title":"Nakali Paintingch Gudh By Vijay Khandagale (नकली पेंटिंगच गूढ)","description":"\u003cp\u003eनिभू म्हणजे निसर्ग आणि भूमी. स्मार्ट, हुशार, धाडसी जुळी भावंडं… कुठेतरी पाणी मुरतंय अशी जराशी जरी शंका आली तरी लागलीच त्याचा पुरता शोध घेऊन मुळाशी जाणारी, डिटेक्टिव्हगिरी करत त्या प्रकरणाचा छडा लावणारी ! त्यांच्या साहसांच्या या भन्नाट, थरारक… निभूच्या भर्राकथा !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनकली पेंटिंगचं गूढ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिभू मावशीकडे फिरायला जातात. तेव्हा एका संग्रहालयात त्यांना त्यांच्याच वयाचा मुलगा सापडतो. त्याला त्याचं नाव, त्याचा पत्ता यांतलं काहीही आठवत नसतं. त्याच्याकडे असते ती एक पिशवी. त्यात असतं एक चित्र आणि काही वस्तू. निभू त्याला मदत करायचं ठरवतात, तेव्हा खतरनाक गँगचे गुंड या जुळ्यांना पळवून नेतात…\u003cbr\u003eनिभू या संकटातून स्वतःला सोडवून घेऊ शकतील? त्यांना नकली पेंटिंगचं गूढ उलगडता येईल ?\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Vijay Khandagale","offer_id":47129816301826,"sku":null,"price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/NibhuNakliPaintingchaGudh_Cover.jpg?v=1765695317"},{"product_id":"landaga-aale-re-aala-by-vijay-khandagale-लांडगा-आले-रे-आला","title":"Landaga Aale Re Aala By Vijay Khandagale (लांडगा आले रे आला)","description":"\u003cp\u003eनिभू म्हणजे निसर्ग आणि भूमी. स्मार्ट, हुशार, धाडसी जुळी भावंडं… कुठेतरी पाणी मुरतंय अशी जराशी जरी शंका आली तरी लागलीच त्याचा पुरता शोध घेऊन मुळाशी जाणारी, डिटेक्टिव्हगिरी करत त्या प्रकरणाचा छडा लावणारी !\u003cbr\u003eत्यांच्या साहसांच्या या भन्नाट, थरारक… निभूच्या भर्राकथा !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलांडगा आले रे आला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिभूचे बाबा फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे त्यांचं पोस्टिंग जंगलाजवळच्या गावात असतं. तिथल्या क्लॉक टॉवरमधल्या घड्याळ्यात विशिष्ट दिवशी रात्री १२ वाजता १२ ऐवजी १३ टोले पडतात, असं निभूला समजतं आणि त्यांची उत्सुकता चाळवते. हे प्रकरण काय आहे याचा शोध घेण्यासाठी दोघंही मध्यरात्री बाहेर पडतात आणि उलगडते खतरनाक गुंडांची जंगलातली तस्करी…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Vijay Khandagale \/ Marathi","offer_id":47129818267906,"sku":null,"price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/NibhuLandgaAalaReAala_Cover.jpg?v=1765695331"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/vijay-khandagale.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}