{"title":"Vidyadhar Borkar","description":"","products":[{"product_id":"jeevashma-by-vidyadhar-borkar-जीवाश्म","title":"Jeevashma By Vidyadhar Borkar (जीवाश्म )","description":"\u003cblockquote\u003e\n\u003cspan\u003eजीवाश्म हा मानवासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e‘जीवाश्म’ म्हणजे साक्षात खडकात बंदिस्त झालेला जीव...\u003c\/span\u003e\u003cspan\u003eखरंतर करोडो वर्षांचा एक अख्खा कालखंड एखाद्या जीवाश्मात \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबंदिस्त झालेला असतो. हे जीवाश्म आपल्याला आपल्या पूर्वज \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसलेल्या सजीवांची आठवण करून देतात. त्याचबरोबर केवळ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआपला विचार न करता सृष्टीमध्ये आपल्यासोबत जगणाऱ्या इतर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजीवांचाही आपण आदर केला पाहिजे, याची आठवण करून देतात. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएकदा का आपण जीवाश्मांविषयी जाणून घेतलं की आपल्याला \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआपल्या असण्याचा अर्थ कळेल.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eदगडात देव असतो की नसतो हे मानण्यावर अवलंबून असतं,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eपण दगडात जीव असतो आणि तो वेगवेगळ्या कालखंडांना\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसाधणारा दुवा असतो, हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे. त्याची ही प्रत्येकाने \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवाचावी अशी गोष्ट.\u003c\/span\u003e\n\u003c\/blockquote\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Vidyadhar Borkar \/ Marathi","offer_id":47491204088066,"sku":null,"price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Jeevashma-800x800.jpg?v=1773978650"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/vidyadhar-borkar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}