{"title":"Tushar Ranjankar","description":"","products":[{"product_id":"mobile-vyasanmukti-by-tushar-ranjankar-navnath-jagtap-मोबाईल-व्यसनमुक्ती-तुषार-रंजनकर-नवनाथ-जगताप","title":"Mobile Vyasanmukti By Tushar Ranjankar, Navnath Jagtap (मोबाईल व्यसनमुक्ती - तुषार रंजनकर, नवनाथ जगताप)","description":"\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\" style=\"font-family: 'Mangal',serif; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin; mso-bidi-language: MR;\"\u003e\u003cstrong\u003eमोबाईल व्यसनमुक्ती | तुषार रंजनकर, नवनाथ जगताप\u003cbr\u003eपाने - १७६ \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003eगेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय.\u003cbr\u003eतुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने \"मोबाईल व्यसनमुक्ती\" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील \"स्वयंमूल्यांकन चाचणी\" आणि \"15 दिवसांचा कृती आराखडा\" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स\u003cbr\u003e______________________________________________________________\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजकाल मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, त्याचा अतिवापर व्यसनात कधी बदलतो हे कळत नाही. हे उपकरण कार्य पूर्ण करण्यास जरूर वापरा पण अतिवापर टाळा . त्याच्या आधीन होऊ नका व त्याचा सकारात्मक माफक वापर करा . मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे तुम्ही फोनपासून दूर राहाल. नवीन छंद जोपासा किंवा बाहेर फिरायला जा. गरज वाटल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) करून तुम्ही मोबाईलच्या अतिवापरातून बाहेर पडू शकता आणि निरोगी जीवन जगू शकता. लक्षात ठेवा, मोबाईल आपला सेवक आहे, मालक नाही!\u003cbr\u003eह्या महत्वाच्या विषयावर हे पुस्तक नक्कीच आपल्याला प्रबोधन करेल .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ दीपक शिकारपूर (डिजिटल साक्षरता प्रसारक ६३ पुस्तकांचे लेखक) \u003cbr\u003e___________________________________________________________\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसध्या जवळजवळ प्रत्येक घरात दिसणाऱ्या समस्येवर श्री तुषार रंजनकर यांनी लिहिलेले पुस्तक ही काळाची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना मोबाईल फोनचे व्यसन जडले आहे. गंमत म्हणजे स्वतः ला असे व्यसन लागले आहे हे सहसा कुणी मान्य करत नाही पण घरातील इतरांना असे व्यसन आहे यावर सर्वांचे एकमत असते.\u003cbr\u003eम्हणूनच या पुस्तकात व्यसन म्हणजे काय यावर स्वतंत्र प्रकरण आहे आणि व्यसनांचे विविध प्रकार आणि त्यावर उपाय सांगितले आहेत.\u003cbr\u003eमोबाईल फोनचा आवश्यक वापर करायला हवा पण त्याच्या शिवाय चैन पडत नसेल तर आपण व्यसनाला बळी पडू लागलो आहोत हे मान्य करून त्यापासून दूर होण्यासाठी उपाय योजना देखील या पुस्तकात दिलेली आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक घरोघरी पोहोचून त्यातील उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी इच्छाशक्ती सर्वांमध्ये निर्माण होवो याच शुभेच्छा - डॉ यश वेलणकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ यश वेलणकर\u003cbr\u003eजेष्ठ मानसोपचार तज्ज्ञ\u003cbr\u003e________________________________________________________________________\u003cspan lang=\"MR\" style=\"font-family: 'Mangal',serif; mso-ascii-font-family: Calibri; mso-ascii-theme-font: minor-latin; mso-hansi-font-family: Calibri; mso-hansi-theme-font: minor-latin; mso-bidi-language: MR;\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Tushar Ranjankar And Navnath Jagtap","offer_id":46630857900290,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2025-07-29at3.31.48PM_1.jpg?v=1753858518"},{"product_id":"margdarshanpar-pustakancha-sanch-5-books-by-navnath-jagtap-मार्गदर्शनपर-पुस्तकांचा-संच-5-पुस्तके","title":"Margdarshanpar Pustakancha Sanch (5 Books) By Navnath Jagtap (मार्गदर्शनपर पुस्तकांचा संच 5 पुस्तके )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e1) समृद्ध पालकत्व | लेखक - नवनाथ जगताप,आरती जगताप|पाने - ६४\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e-\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e120\/\u003c\/strong\u003e-\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपालकत्वाचे महत्त्व :\u003c\/strong\u003eपालकत्व हे केवळ एक जबाबदारी नसून ती एक जीवनभराची यात्रा आहे. आपल्या मुलांच्या विचारसरणी,स्वभाव आणि यशस्वी जीवनासाठीची पायाभरणी पालकत्वावर अवलंबून असते.योग्य मार्गदर्शन आणि समजूतदार पालकत्व आपल्या मुलांना एक उज्ज्वल भविष्य देऊ शकते.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e2) \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eप्रभावी वक्ता व्हा!| लेखक - नवनाथ जगताप | पाने - १९२\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e-\u003cstrong\u003e199\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eआत्मविश्वासाने बोला\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eप्रभावीपणे जिंकून घ्या! \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e🎤\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eआजच्या स्पर्धात्मक युगात वक्तृत्व हे केवळ एक कौशल्य नाही\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eतर यशस्वी जीवनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. \"प्रभावी वक्ता व्हा!\" हे पुस्तक तुम्हाला सार्वजनिक बोलण्याचे भय दूर करून आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची कला शिकवेल.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3) वेळेचे व्यवस्थापन\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e | लेखक - नवनाथ जगताप |  पाने - १६८ |250\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eआधुनिक जगात,वेळ हे सर्वात मौल्यवान साधन आहे,जे एकदा गेले की पुन्हा परत येत नाही. ‘वेळेचे व्यवस्थापन - वेळेच्या उपयोगाचे ३१ बहुमोलसिद्धांत’हे पुस्तक तुम्हाला वेळेचा योग्य वापर कसा करायचा याची स्पष्ट दिशा देते.\u003cbr\u003eया पुस्तकातले ३१ सिद्धांत तुम्हाला वेळेच्या अयोग्य वापरावर नियंत्रण ठेवण्यास,कार्यक्षमता वाढवण्यास आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यास मदत करतील.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e4)मनाचे व्यवस्थापन | लेखक - नवनाथ जगताप| पाने - ८० | 120\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनाचे व्यवस्थापन हे पुस्तक मानसिक स्थिरता, आत्मविश्वास, सकारात्मकता आणि तणावमुक्त जीवन यांचा समतोल राखण्याचा मार्ग दाखवते. आपल्या विचारसरणीवर नियंत्रण मिळवून, मनाच्या पूर्ण क्षमतेचा योग्य वापर केल्यास जीवन अधिक यशस्वी, आनंदी आणि समाधानी होऊ शकते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमन हीच सर्वात मोठी शक्ती आहे! योग्य दृष्टीकोन, सकारात्मक सवयी, आणि मनाचे शास्त्र समजून घेतल्यास स्वतःला अधिक उन्नत, आत्मविश्वासपूर्ण आणि शांत ठेवता येते. हे पुस्तक भावनिक स्थिरता, मनाच्या शुद्धतेचे तत्त्व, विचारांवर नियंत्रण, आत्मप्रेम, तसेच यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी आवश्यक तंत्रे शिकवते\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cstrong\u003e5)मोबाईल व्यसनमुक्ती | तुषार रंजनकर, नवनाथ जगताप | पाने - १७६  250\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003eगेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय.\u003cbr\u003eतुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने \"मोबाईल व्यसनमुक्ती\" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील \"स्वयंमूल्यांकन चाचणी\" आणि \"15 दिवसांचा कृती आराखडा\" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap \/ Marathi","offer_id":47094939353346,"sku":null,"price":798.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_da6d1a63-3297-4456-8442-67017ec87e51.jpg?v=1764655741"},{"product_id":"the-digital-diet-by-tushar-ranjankar-navnath-jagtap-english","title":"The Digital Diet By Tushar Ranjankar, Navnath Jagtap (English)","description":"\u003cp\u003ePages - 224 \u003cbr\u003eAuthor - Tushar Ranjankar And Navnath Jagtap\u003cbr\u003e_________________________\u003cbr\u003e\u003cstrong\u003eThe Digital Diet - Mobile Addication Recovery\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eFor the past one and a half years, I have been working in the field of career counseling. Especially in the post–COVID-19 period, the incidence of mobile addiction has increased alarmingly. The book “The Digital Diet”, written by teacher–student duo Tushar Ranjankar and Navnath Jagtap, has come at exactly the right time. The sections in this book such as “Self-Assessment Checklist” and “15-Day Action Framework” will prove extremely useful for everyone.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e— Dr. Bhushan Kelkar\u003cbr\u003eDirector, Neuflex Talent Solutions\u003c\/p\u003e\n\u003cdiv style=\"text-align: center;\" align=\"center\" class=\"MsoNormal\"\u003e\u003chr align=\"center\" width=\"100%\" size=\"2\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eToday, the mobile phone has become an inseparable part of our lives. However, when its use turns into excessive addiction, we often fail to realize it. Mobile devices are essential for completing tasks, but overuse must be avoided. Do not become dependent on them; instead, use them in a positive and meaningful way. Spend time with friends and family so that you naturally stay away from your phone. Develop new hobbies or spend time outdoors. If needed, seek expert guidance. By practicing Digital Detox, you can break free from excessive mobile usage and lead a healthier life. Remember, the mobile phone is your servant, not your master. This book will certainly guide readers on this important subject.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e— Dr. Deepak Shikarpur\u003cbr\u003eDigital Literacy Educator, Author of 63 Books\u003c\/p\u003e\n\u003cdiv style=\"text-align: center;\" align=\"center\" class=\"MsoNormal\"\u003e\u003chr align=\"center\" width=\"100%\" size=\"2\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eMobile addiction has now become a problem visible in almost every household. The book written by Mr. Tushar Ranjankar is the need of the hour. From school students to senior citizens, everyone is connected to mobile phones today. Addiction is often not recognized because it is considered a normal part of daily life; however, like any other addiction, it affects everyone equally. Therefore, this book clearly explains what addiction is, its various forms, and effective solutions to overcome it. While mobile phones are necessary, becoming dependent on them is harmful. This book provides practical strategies to help individuals acknowledge their addiction and gradually distance themselves from excessive mobile usage. I sincerely wish that readers successfully implement the remedies suggested in this book and bring positive change into their lives.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e— Dr. Yash Welankar\u003cbr\u003eSenior Psychiatrist\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Tushar Ranjankar and Navnath Jagtap \/ English","offer_id":47209165324546,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TheDigitalDiet_Front_75028c33-e65f-4e76-80ee-764e1cb2ebb2.jpg?v=1768028153"},{"product_id":"mobile-vyasanmukti-veleche-vyavsthapan-manache-vyavasthapan-by-navnath-jagtap-set-of-3-books","title":"Mobile Vyasanmukti + Veleche Vyavsthapan + Manache Vyavasthapan By Navnath Jagtap ( Set of 3 books)","description":"\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cstrong\u003e1) मोबाईल व्यसनमुक्ती | तुषार रंजनकर, नवनाथ जगताप | पाने - १७६  250\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003eगेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय.\u003cbr\u003eतुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने \"मोबाईल व्यसनमुक्ती\" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील \"स्वयंमूल्यांकन चाचणी\" आणि \"15 दिवसांचा कृती आराखडा\" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e2) वेळेचे व्यवस्थापन\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e | लेखक - नवनाथ जगताप |  पाने - १६८ |250\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eआधुनिक जगात,वेळ हे सर्वात मौल्यवान साधन आहे,जे एकदा गेले की पुन्हा परत येत नाही. ‘वेळेचे व्यवस्थापन - वेळेच्या उपयोगाचे ३१ बहुमोलसिद्धांत’हे पुस्तक तुम्हाला वेळेचा योग्य वापर कसा करायचा याची स्पष्ट दिशा देते.\u003cbr\u003eया पुस्तकातले ३१ सिद्धांत तुम्हाला वेळेच्या अयोग्य वापरावर नियंत्रण ठेवण्यास,कार्यक्षमता वाढवण्यास आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यास मदत करतील.\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e3)\u003c\/strong\u003e \u003cstrong\u003eमनाचे व्यवस्थापन | लेखक - नवनाथ जगताप| पाने - ८० | 120\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनाचे व्यवस्थापन हे पुस्तक मानसिक स्थिरता, आत्मविश्वास, सकारात्मकता आणि तणावमुक्त जीवन यांचा समतोल राखण्याचा मार्ग दाखवते. आपल्या विचारसरणीवर नियंत्रण मिळवून, मनाच्या पूर्ण क्षमतेचा योग्य वापर केल्यास जीवन अधिक यशस्वी, आनंदी आणि समाधानी होऊ शकते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमन हीच सर्वात मोठी शक्ती आहे! योग्य दृष्टीकोन, सकारात्मक सवयी, आणि मनाचे शास्त्र समजून घेतल्यास स्वतःला अधिक उन्नत, आत्मविश्वासपूर्ण आणि शांत ठेवता येते. हे पुस्तक भावनिक स्थिरता, मनाच्या शुद्धतेचे तत्त्व, विचारांवर नियंत्रण, आत्मप्रेम, तसेच यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी आवश्यक तंत्रे शिकवते\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap and Tushar Ranjankar \/ Marathi","offer_id":47218441847042,"sku":null,"price":527.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_a0b16205-e79d-42d3-98a0-0ad18060b021.jpg?v=1768287350"},{"product_id":"the-digital-diet-the-secrets-of-parenting-set-of-2-books","title":"The Digital Diet + The Secrets of Parenting ( Set of 2 books)","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e \u003cbr\u003e1)The Digital Diet - Pages - 224 | Author-Tushar Ranjankar, Navnath Jagtap - 280\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eBreak free from screen addiction. Reclaim your focus. Rebuild real life.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eIn today’s always-online world, mobile phones quietly control our time, attention, and emotions. The Digital Diet – Mobile Addiction Recovery is a powerful, practical guide that helps you recognize unhealthy digital habits and replace them with mindful, balanced technology use.\u003cbr\u003e\u003cbr\u003e___________________________________________________________________\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2)The Secrets of Parenting- pages - 72 | Author - Navnath Jagtap and Arti jagtap - 140\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eParenting is not merely a responsibility, but a beautiful blend of love, patience, and guidance. To make your child's life enriched, successful, and joyful, parenting is the most crucial pillar of support.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eIn this book, you will find:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eAn in-depth study of children's emotional world and mindset\u003cbr\u003eThe nurturing of good habits, discipline, and self-confidence\u003cbr\u003eGuidance on parenting effectively in the age of technology\u003cbr\u003eWays to strengthen relationships through communication\u003cbr\u003eAnd many practical guiding principles for parenting\u003cbr\u003eAn essential book for every parent\u003cbr\u003eA reliable guide to your child's success\u003cbr\u003eSimple solutions for the challenges of parenting\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eBy reading The Secrets of Parenting, you can become an ideal parent for your child!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Tushar Ranjankar And Navnath Jagtap \/ English","offer_id":47219736019202,"sku":null,"price":357.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/245_e03da73d-303a-403d-ba66-656533534bb8.jpg?v=1768292679"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/tushar-ranjankar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}