{"title":"Tushar Priti Deshmukh","description":"","products":[{"product_id":"shunya-baghitalela-manus-by-tushar-priti-deshmukh-शून्य-बघितलेला-माणूस","title":"Shunya Baghitalela Manus By Tushar Priti Deshmukh ((शून्य बघितलेला माणूस)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eज्याने वारंवार शून्य बघितलं आहे; ज्याने वारंवार नियतीचा मार खाल्ला आहे; ज्याने अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न करून बघितले आहेत... अगदी थोडक्यात सांगायचं तर कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं आयुष्य ज्याच्या वाट्याला आलं आहे तो प्रख्यात शेफ डॉ. तुषार प्रीती देशमुख याची ही लोकविलक्षण कहाणी. यात भावनांचे सगळे पदर दिसतात. निरपेक्ष प्रेमाचा साक्षात्कारही दिसतो आणि नियतीने वारंवार आघात करूनही केवळ स्वतः उभं राहण्याचीच नव्हे तर असंख्यांना उभं करायची जिद्दही दिसते. प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं असं हे पुस्तक !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Inking Innovations","offers":[{"title":"Inking Innovations \/ Tushar Priti Deshmukh \/ Marathi","offer_id":47349612937474,"sku":null,"price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/shunyabagitlelamanus-f.jpg?v=1770697377"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/tushar-priti-deshmukh.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}