{"title":"Trupti Tatkar","description":"","products":[{"product_id":"manovidnyan-bhag-1-ani-manovedh-bhag-2-by-achyut-godbole-trupti-tatkar-मनोविज्ञान-भाग-१-आणि-मनोवेध-भाग-२-पुस्तकांसोबत-मनाचे-व्यवस्थापन-पुस्तक-फ्री","title":"Manovidnyan Bhag 1 Ani Manovedh Bhag 2 By Achyut Godbole \/ Chinmay Sarpotdar - Trupti Tatkar ( मनोविज्ञान भाग १ आणि मनोवेध भाग २ )- पुस्तकांसोबत  मनाचे व्यवस्थापन  पुस्तक फ्री","description":"\u003cp\u003eमनोविज्ञान भाग १ :-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकल्पना करा, एक मानसशास्वत जो माकडांच्या पिल्लांवर प्रयोग करताना त्यांना 'वापर'नं बनवलेली एक खोटी आई देतो! किंवा एक डॉक्टर जो माणसाच्या मेंदूचे दोन समान भाग करून माणसाचं व्यक्तिमत्व विभागून टाकतो किंवा असे मनोवैज्ञानिक जे उंदरांच्या मेंदूत बीज टाकून त्यांना व्यसन सावतात ! किंवा असा मानसशास्त्रज्ञ जो निरोगी लोकांना काही विशेष कारणासाठी मनोरुग्ण बनवून हॉस्पिटलला पाठवतो! या आणि अशा कित्येक उत्कंठावर्धक आणि रोमांचक प्रयोगांनी आणि मानसशास्त्रीय सिद्धान्तांनी भरला मानसशास्त्रावरील पुस्तक! मानसशास्त्रामधील जगातल्या प्रसिद्ध तयांनी प्रयोग करून मांडलेले २५ सिद्धान्त !\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनोवेध भाग २ :-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातील २५ संकल्पनांचा आपल्या मनाशी, आपल्या वर्तणुकीशी आणि एकूणच आपल्या आयुष्याशी कुठे ना कुठे थेट संबंध येतो. आपल्या समूहाबद्दल अभिमान बाळगताना इतर समूहाबद्दल आपण नकारात्मकता का बाळगतो ? सामाजिक व्यवस्थेचा आफैल्या बुद्धिमत्तेवर कसा परिणाम होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. आपण भाषा कशी वापरतो, लहानपणापासूनच आपल्यामध्ये नैतिकता कशी आकार घेत जाते, यांबद्दल रंजक माहिती पुस्तकातील काही संकल्पना देतील. हे पुस्तक वाचत असताना आपल्या मेंदूची अद्भुत क्षमता अवाक करेल, तर कुठल्याही बाबा-बुवांच्या भविष्यकथनाला आपण कसे बळी पडतो, हे वाचताना आपलंच आपल्याला हसूही येईल. आपल्याला 'इंट्यूशन' नेमकं कुठून आणि कसं मिळतं आणि आपल्या मनात लपलेल्या मृत्यूच्या भीतीवर आपण कशी मात करतो, अशा वेगवेगळ्या संकल्पनांची रंजक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामाजिक मानसशास्त्र, कॉग्निटिव्ह मानसशास्त्र, उत्क्रांती मानसशास्त्र, न्यूरोसायकॉलॉजी, व्यक्तिमत्त्व मानसशास्त्र, सकारात्मक मानसशास्व अशा मानसशास्वाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये विखुरलेल्या या संकल्पना केवळ अभ्यासाच्याच नाही, तर एकूणच मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरतात. \u003c\/p\u003e","brand":"Krishna Publication","offers":[{"title":"Krishna Publication \/ Achyut Godbole","offer_id":46675029229826,"sku":null,"price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Krishna Publication \/ Chinmay Sarpotdar","offer_id":46675029262594,"sku":null,"price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Krishna Publication \/ Trupti Tatkar","offer_id":46675029295362,"sku":null,"price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/manovidnyan1.jpg?v=1755413742"},{"product_id":"manovedh-bhag-2-by-achyut-godbole-trupti-tatkar-मनोवेध-भाग-२-पुस्तकासोबत-मनाचे-व्यवस्थापन-पुस्तक-फ्री","title":"Manovedh Bhag 2 By Achyut Godbole - Trupti Tatkar (  मनोवेध भाग २ )- पुस्तकासोबत  मनाचे व्यवस्थापन  पुस्तक फ्री","description":"\u003cp\u003eमनोवेध भाग २ :-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातील २५ संकल्पनांचा आपल्या मनाशी, आपल्या वर्तणुकीशी आणि एकूणच आपल्या आयुष्याशी कुठे ना कुठे थेट संबंध येतो. आपल्या समूहाबद्दल अभिमान बाळगताना इतर समूहाबद्दल आपण नकारात्मकता का बाळगतो ? सामाजिक व्यवस्थेचा आफैल्या बुद्धिमत्तेवर कसा परिणाम होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. आपण भाषा कशी वापरतो, लहानपणापासूनच आपल्यामध्ये नैतिकता कशी आकार घेत जाते, यांबद्दल रंजक माहिती पुस्तकातील काही संकल्पना देतील. हे पुस्तक वाचत असताना आपल्या मेंदूची अद्भुत क्षमता अवाक करेल, तर कुठल्याही बाबा-बुवांच्या भविष्यकथनाला आपण कसे बळी पडतो, हे वाचताना आपलंच आपल्याला हसूही येईल. आपल्याला 'इंट्यूशन' नेमकं कुठून आणि कसं मिळतं आणि आपल्या मनात लपलेल्या मृत्यूच्या भीतीवर आपण कशी मात करतो, अशा वेगवेगळ्या संकल्पनांची रंजक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामाजिक मानसशास्त्र, कॉग्निटिव्ह मानसशास्त्र, उत्क्रांती मानसशास्त्र, न्यूरोसायकॉलॉजी, व्यक्तिमत्त्व मानसशास्त्र, सकारात्मक मानसशास्व अशा मानसशास्वाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये विखुरलेल्या या संकल्पना केवळ अभ्यासाच्याच नाही, तर एकूणच मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरतात. \u003c\/p\u003e","brand":"Krushna Publication","offers":[{"title":"Krushna Publication \/ Achyut Godbole And  Trupti Tatkar","offer_id":46679863099650,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/manovedhas1.jpg?v=1755413735"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/trupti-tatkar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}