{"title":"Suresh Bhatewara","description":"","products":[{"product_id":"shodh-nehru-gandhi-parvacha-by-suresh-bhatewara-शोध-नेहरू-गांधी-पर्वाचा-सुरेश-भटेवरा","title":"Shodh ... Nehru - Gandhi Parvacha By Suresh Bhatewara (शोध नेहरू - गांधी पर्वाचा – सुरेश भटेवरा )(Paperback)","description":"\u003cp\u003e१५ ऑगस्ट २0२१ रोजी, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात भारत पदार्पण करीत आहे. देशाच्या राजकारणात नेहरू गांधी कुटुंब पाच पिढ्यांपासून केंद्रस्थानी आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षात, भारतात काँग्रेस पक्ष जवळपास ५५ वर्षे सत्तेवर होता. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अशा तीन पिढ्यांनी ४0 वर्षे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदेशाचे पंतप्रधानपद भूषवले. इंदिरा आणि राजीव गांधींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. दाराशी आलेल्या पंतप्रधान पदाचा सोनिया गांधींनी त्याग केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजकारणात सर्वोच्च आदर्श काय असू शकतात, याचा वस्तुपाठ नेहरू गांधी कुटुंबाच्या चार पिढ्यांनी अविरत परिश्रमातून साकार केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e २0१४ साली काँग्रेस पक्ष लोकसभेत विरोधी बाकांवर आला. अनेक राज्यात काँग्रेसने सत्ता गमावली. राहुल आणि प्रियांकाची पाचवी पिढी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कालखंडात आक्रमक विरोधकाच्या भूमिकेत आहे. जगाच्या पाठीवर जिथे लोकशाही अस्तित्वात आहे, त्यातला एकही देश असा नाही, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिथे एकाच कुटुंबातल्या सलग पाच पिढयांनी अनेक वर्षे जनमानसावर अधिराज्य गाजवले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोतीलाल नेहरूंपासून, राहुल, प्रियांका पर्यंत पाच पिढ्यांनी, सन १९00 ते २0२0 अशा १२0 वर्षांच्या विस्तृत कालखंडात, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधुनिक भारताच्या उभारणीत नेमके काय योगदान दिले, आपले आयुष्य ते कशाप्रकारे जगले, अविरत संघर्षाला ते कसे सामोरे गेले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि जनमानसावर अनेक वर्षे त्यांनी कसे अधिराज्य गाजवले, याच्या समग्र चित्रणाचा एकत्रित लेखाजोखा सादर करणारे मराठी भाषेतले पहिलेच पुस्तक !\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Suresh Bhatewara","offer_id":46156779847938,"sku":"","price":765.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ShodhNehruGandhiParvacha-800x800.jpg?v=1747728992"},{"product_id":"shodh-nehru-gandhi-parvacha-by-suresh-bhatewara-शोध-नेहरू-गांधी-पर्वाचा-सुरेश-भटेवरा-hardcover","title":"Shodh ... Nehru - Gandhi Parvacha By Suresh Bhatewara (शोध नेहरू - गांधी पर्वाचा – सुरेश भटेवरा )(Hardcover))","description":"\u003cp\u003e१५ ऑगस्ट २0२१ रोजी, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात भारत पदार्पण करीत आहे. देशाच्या राजकारणात नेहरू गांधी कुटुंब पाच पिढ्यांपासून केंद्रस्थानी आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षात, भारतात काँग्रेस पक्ष जवळपास ५५ वर्षे सत्तेवर होता. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अशा तीन पिढ्यांनी ४0 वर्षे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदेशाचे पंतप्रधानपद भूषवले. इंदिरा आणि राजीव गांधींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. दाराशी आलेल्या पंतप्रधान पदाचा सोनिया गांधींनी त्याग केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजकारणात सर्वोच्च आदर्श काय असू शकतात, याचा वस्तुपाठ नेहरू गांधी कुटुंबाच्या चार पिढ्यांनी अविरत परिश्रमातून साकार केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e २0१४ साली काँग्रेस पक्ष लोकसभेत विरोधी बाकांवर आला. अनेक राज्यात काँग्रेसने सत्ता गमावली. राहुल आणि प्रियांकाची पाचवी पिढी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कालखंडात आक्रमक विरोधकाच्या भूमिकेत आहे. जगाच्या पाठीवर जिथे लोकशाही अस्तित्वात आहे, त्यातला एकही देश असा नाही, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिथे एकाच कुटुंबातल्या सलग पाच पिढयांनी अनेक वर्षे जनमानसावर अधिराज्य गाजवले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोतीलाल नेहरूंपासून, राहुल, प्रियांका पर्यंत पाच पिढ्यांनी, सन १९00 ते २0२0 अशा १२0 वर्षांच्या विस्तृत कालखंडात, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधुनिक भारताच्या उभारणीत नेमके काय योगदान दिले, आपले आयुष्य ते कशाप्रकारे जगले, अविरत संघर्षाला ते कसे सामोरे गेले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि जनमानसावर अनेक वर्षे त्यांनी कसे अधिराज्य गाजवले, याच्या समग्र चित्रणाचा एकत्रित लेखाजोखा सादर करणारे मराठी भाषेतले पहिलेच पुस्तक !\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Suresh Bhatewara","offer_id":46156784828674,"sku":"","price":1020.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ShodhNehruGandhiParvacha-800x800_9e363f79-8742-43a0-a786-a72c4a0c5d51.jpg?v=1747729182"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/suresh-bhatewara.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}