{"title":"Suhas Shirvalkar","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"samantar-by-suhas-shirvalkar","title":"Samantar By Suhas Shirvalkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती. इथंच काय, या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो. वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली... त्याचं मन मोडायचं नाही, म्हणून केवळ मी आलो होतो' या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चालवण्याचीही! सुहास शिरवळकर यांची ही आणखी एक कादंबरी एका वेगळ्या जगात नेऊन सोडते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुढे काय होणार, उद्या काय होणार, परवा काय होणार, शेवटी काय होणार अशी उत्कंठा लागते; पण शेवट मात्र अधांतरीच असतो. कारण या कादंबरीतील पात्रे समांतर आयुष्य जगत असतात. समांतर आयुष्य नशिबात आलेला कोणीतरी भेटल्याशिवाय अधिच्याला मुक्ती मिळत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531342209282,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91XTy85HoGL._SY425.jpg?v=1728234815"},{"product_id":"aakrosh-by-suhas-shirvalkar-आक्रोश","title":"Aakrosh By Suhas Shirvalkar (आक्रोश)","description":"\u003cp\u003e Aakrosh By Suhas Shirvalkar (आक्रोश)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647379104002,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/aakrosh-1-scaled.jpg?v=1731832471"},{"product_id":"kateri-by-suhas-shirvalkar-काटेरी","title":"Kateri By Suhas Shirvalkar (काटेरी)","description":"\u003cp\u003eKateri By Suhas Shirvalkar (काटेरी)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647382315266,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/kateri-1-scaled.jpg?v=1731832425"},{"product_id":"mhanun-by-suhas-shirvalkar-म्हणून","title":"Mhanun By Suhas Shirvalkar (म्हणून)","description":"\u003cp\u003eMhanun By Suhas Shirvalkar (म्हणून)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647385592066,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mahnun-1-scaled.jpg?v=1731832480"},{"product_id":"pahatvara-by-suhas-shirvalkar-पहाटवारा","title":"Pahatvara By Suhas Shirvalkar  (पहाटवारा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअजरामर लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर लिखित प्रेमकथा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647387951362,"sku":"","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/pahatwara-1-scaled.jpg?v=1731832531"},{"product_id":"tukada-tukada-chandra-by-suhas-shirvalkar-तुकडा-तुकडा-चंद्र","title":"Tukada Tukada Chandra By Suhas Shirvalkar (तुकडा तुकडा चंद्र)","description":"\u003cp\u003eSuhas Shirvalkar (तुकडा तुकडा चंद्र)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647388770562,"sku":"","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61nRtQyEtAL._SY425.jpg?v=1731832411"},{"product_id":"vratastha-by-suhas-shirvalkar-व्रतस्थ","title":"Vratastha By Suhas Shirvalkar (व्रतस्थ)","description":"\u003cp\u003eVratastha By Suhas Shirvalkar (व्रतस्थ)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647389163778,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61SbLXJi2XL._SY425.jpg?v=1731832455"},{"product_id":"nimittamatra-by-suhas-shirvalkar-निमित्तमात्र","title":"Nimittamatra By Suhas Shirvalkar (निमित्तमात्र)","description":"\u003cp\u003eSuhas Shirvalkar (निमित्तमात्र)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647395225858,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71qUTx3P99L._SY425.jpg?v=1731832564"},{"product_id":"hiravi-najar-by-suhas-shirvalkar-हिरवी-नजर","title":"Hiravi Najar By Suhas Shirvalkar (हिरवी नजर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"I can't guess!\" मात्राच खुंटली! कोड्याचं उत्तर शोधा आणि उत्तर मिळू नये, तशी त्याची अवस्था झाली होती. पहाट फाकून दिवस डोकवायला लागला तरी मंदार आणि मणी एकमेकांकडे बघत बसले होते. रिझल्ट काही नाही. फ्लॅटमधील ट्यूब मात्र अजूनही जळत होती. अचानक फ्लॅटचं दार खाडकन उघडलं गेलं आणि दोघांनी एकदमच माना वळवून पाहिलं. दारात इन्स्पे. सायगल उभा होता. \"दिनेश?\" \"मंदार, एक मिनिट बाहेर ये.\" दिनेश गंभीर स्वरात म्हणाला अन् 'का' विचारण्याचं धाडस मंदारला झालंच नाही. गुपचूप उठून तो बाहेर आला. \"मिसेस शीला मणी सापडली.\" \"कुठे?\" \"टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये!\" \"व्हॉट?\" \"होय.\" \"प्रेत कुठाय?\" \"अजून माझ्या ताब्यात आहे. पोस्टमार्टमपूर्वी तुला पाहायचं असेल तर...\" \"चल!\" मंदार म्हणाला आणि धडाधड जिना उतरून कारकडे पळत ऋणी नायर मंदार परत येण्याची वाट बघत बसला होता!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647396372738,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81YY4_mCj-L._SY425.jpg?v=1731832568"},{"product_id":"deadshot-by-suhas-shirvalkar-डेडशॉट","title":"Deadshot By Suhas Shirvalkar (डेडशॉट)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुंबई- एक गतिमान जीवन. येणारा क्षण गेल्यानंतर कळतो. सगळंच वेगवान. शहराशहरांचा गुण एकेक. पुण्यातला पाऊससुद्धा आळसटल्यासारखा पडेल. मुंबईचा पाऊस म्हणजे बॉक्सिंग चॅम्पियनसारखा. आला आला म्हणेपर्यंत केव्हाच तीस-चाळीस टप्पोरे थेंब तुमच्या शरीरावर थडाथड बसतील ! 'पावसाची रिमझिम' हा प्रकार मुंबईत विरळाच. म्हणूनच रिमझिम पावसाचं रूपांतर धो-धो पावसात झालं तरी फिरोजला आश्चर्य वाटलं नाही. त्याच्या केक खाण्यावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. कोसळणाऱ्या धारांकडे पहात तो चवीनं केकची डिश फस्त करत बसला होता. ओल्याचिंब शरीरानं तिनं हॉटेलात प्रवेश केला तरी फिरोजचं लक्षही नव्हतं. तिचं ओलं सौंदर्य मुक्त नजरेनं टिपण्याचं भाग्य फक्त हॉटेलचे वेटर्स आणि काउन्टरवर असलेल्या कॅशिअरलाच लाभलं होतं. क्षणभर ती दारातच थबकली. हॉटेलच्या आतल्या भागावरून नजर फिरवताना तिच्या डोळ्यांतला आनंद लपला\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647396438274,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81rVhaPkf3L._SY425.jpg?v=1731832440"},{"product_id":"black-cobra-by-suhas-shirvalkar-ब्लॅक-कोब्रा","title":"Black Cobra By Suhas Shirvalkar (ब्लॅक कोब्रा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजरासं दूर.... कारचं इंजिन बंद. दार बंद झाल्याचा एक खटका. नंतर पुन्हा पूर्वीची शांतता. जणू शांततेच्या सागरात एक खडा फेकला होता कोणी तरी. पण त्या आवाजानंदेखील सावध झाला तो. पडल्या पडल्याच त्यानं डोळे खटकन उघडले. शरीर ताठरलं. चित्त एकाग्र केलं. मनाची अशी अवस्था होण्याची गेल्या महिन्यातली किमान शंभरावी वेळ होती ही. प्रत्येक चाहूल घेताना तो असाच सावध होता आणि निदान नव्याण्णव वेळा तरी काहीही घडलेलं नव्हतं. तरीही पहिल्या वेळेइतकाच तो याही वेळी सावध होता. कोणत्याही परिस्थितीत जेलमध्ये खितपत पडण्याची किंवा फाशी जाण्याची तयारी नव्हती त्याची. निधड्या छातीचा होता तो. मन तयार होतं, शरीर कमावलेलं होतं, हात दणकट होते पण मरणाच्या बाबतीत मात्र तो कमकुवत मनाचा होता. एक ना एक दिवस आपल्यालाही इतरांप्रमाणे मरावं लागणार, हा त्रिकालाबाधित सिद्धान्त त्यालाही माहिती होता. तरीही तो दिवस आजचा असावा, असं कोणत्याच दिवशी वाटलं नव्हतं त्याला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647396634882,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91FAmzPOI_L._SY425.jpg?v=1731832458"},{"product_id":"kattar-by-suhas-shirvalkar-कट्टर","title":"Kattar By Suhas Shirvalkar (कट्टर)","description":"\u003cp\u003eKattar By Suhas Shirvalkar (कट्टर)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647397454082,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61bFDC1cyWL._SY425.jpg?v=1731832535"},{"product_id":"baladhya-by-suhas-shirvalkar-बलाढ्य","title":"Baladhya By Suhas Shirvalkar (बलाढ्य)","description":"\u003cp\u003eBaladhya By Suhas Shirvalkar (बलाढ्य)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647400599810,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/613CUlh9OFL._SY425.jpg?v=1731832462"},{"product_id":"poladi-by-suhas-shirvalkar-पोलादी","title":"Poladi By Suhas Shirvalkar (पोलादी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकडाक्याच्या थंडीनं आसमंत कुडकुडत होता. जमीन बर्फासारखी गार पडली होती. झाडं-झुडपं दवानं न्हायली होती. आणि घरंसुद्धा काकडून कडक झाली होती. त्यातच धुक्याचे लोट उधळायला सुरुवात झाली. अंधार धुक्यात बुडाला. या सगळ्या वातावरणात असूनही मंडोर स्टेशनचा एकुलता एक प्लॅटफॉर्म एखाद्या विरागी तपस्व्याच्या थाटात आपला एकुलता एक पाय लांबलचक पसरून झोपला होता. मिणमिणत्या बत्त्यांचा प्रकाश धुक्यानं केव्हाच गिळून टाकला होता. सगळ्या प्लॅटफॉर्मवर नुसते धुक्याचे पुंजके. गोठलेला अंधार. या वातावरणाचा नेहमी नेहमी परिणाम होऊन रंग उडालेली स्टेशनाच्या नावाची पाटी. पाटीखाली झोपलेला हमाल ... थंडीनं केव्हाही मोडून जाईलसं वाटणारा. पाय पोटाशी. हात मांड्यांमध्ये. अंगाभोवती फाटकंच, पण जाड वुलनचं ब्लँकेट. स्टेशन मास्तराची खोली... बुकिंग विंडो चेकिंग गेट... सिग्नल केबिन- सगळं माणसांसकट धुक्यात गायब ! टण ऽ ऽ....टण 5 5 टोलाच्या आवाजानं धुकं बिचकलं. शांतता फाटली. तितक्याच निर्लज्जपणे पुन्हा सांधली गेली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647401058562,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81ofsFfKr6L._SY425.jpg?v=1731832507"},{"product_id":"master-plan-मास्टर-प्लॅन-by-suhas-shirwalkar-author","title":"Master Plan - मास्टर प्लॅन By Suhas Shirwalkar (Author)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'काहीतरी कच्चे दुवे राहतातच. अन मग मास्टर प्लॅन आखावा लागतो,' या वाक्यानंतर रंगते ती थरारक कहाणी. सुहास शिरवळकर यांनी सांगितलेली रोमांचकारी कथा. हा मास्टर प्लॅन संवादातून आणि लहान लहान प्रसंगांमधून आकाराला येतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कथेत खून आहे, धोका आहे, मगनशेठ काब्रासारख्या धूर्त व्यापाऱ्याला वाटणारी स्त्रीविषयीची लालसा आहे नीती-अनीती, अन्याय, थंडपणाने आखलेली योजना आहे, ब्लॅकमेलिंग आहे, विश्वासघात आहे, रहस्य आहे आणि अखेर रहस्याचा उलगडा आहे. सुहास शिरवळकर यांची प्रसन्न भाषाशैली आणि खटकेबाज संवाद यांचा सुरेख मेळ झाल्याने पानोपानी उत्कंठा वाढत जाते\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45655156621570,"sku":"","price":145.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91LAy0yETqL._SY425.jpg?v=1732178123"},{"product_id":"tower-house-by-suhas-shirvalkar-टॉवर-हाऊस","title":"Tower House By Suhas Shirvalkar  (टॉवर हाऊस)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092566135042,"sku":"","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Tower-House-1.jpg?v=1745132166"},{"product_id":"chakravyuha-by-suhas-shirvalkar-चक्रव्यूह","title":"Chakravyuha By Suhas Shirvalkar (चक्रव्यूह)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092571148546,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Chakrvyuh-1.jpg?v=1745132172"},{"product_id":"operation-bullet-by-suhas-shirvalkar-ऑपरेशन-बुलेट","title":"Operation Bullet By Suhas Shirvalkar (ऑपरेशन बुलेट)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092837617922,"sku":"","price":196.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Operation-Bullet-1.jpg?v=1745132147"},{"product_id":"zanzavati-by-suhas-shirvalkar-झंझावाती","title":"Zanzavati By Suhas Shirvalkar (झंझावाती)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092857540866,"sku":"","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Zanzawati-1.jpg?v=1745132183"},{"product_id":"kalank-by-suhas-shirvalkar-कलंक","title":"Kalank By Suhas Shirvalkar (कलंक)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092859670786,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kalank-1.jpg?v=1745132129"},{"product_id":"avadhavya-by-suhas-shirvalkar-अवाढव्य","title":"Avadhavya By Suhas Shirvalkar (अवाढव्य)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092866453762,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Avadhavy-1.jpg?v=1745132161"},{"product_id":"pahadi-by-suhas-shirvalkar-पहाडी","title":"Pahadi By Suhas Shirvalkar (पहाडी)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092868288770,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Phadi-1-scaled.jpg?v=1745132115"},{"product_id":"khooni-paus-by-suhas-shirvalkar-खूनी-पाऊस","title":"Khooni Paus By Suhas Shirvalkar (खूनी पाऊस)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092871303426,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_6a4169ea-0c06-45da-bec7-f97e13d8c10d.png?v=1745132156"},{"product_id":"aawara-by-suhas-shirvalkar-आवारा","title":"Aawara By Suhas Shirvalkar (आवारा)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092873957634,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/aavara-1-scaled.jpg?v=1745132177"},{"product_id":"satra-by-suhas-shirvalkar-सत्र","title":"Satra By Suhas Shirvalkar (सत्र)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092874612994,"sku":"","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Satar-1.jpg?v=1745132138"},{"product_id":"kshanokshani-by-suhas-shirvalkar-क्षणोक्षणी","title":"Kshanokshani By Suhas Shirvalkar (क्षणोक्षणी)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092875497730,"sku":"","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kshano-Kshani-1.jpg?v=1745132142"},{"product_id":"jata-yeta-by-suhas-shirvalkar-जाता-येता","title":"Jata Yeta By Suhas Shirvalkar (जाता येता)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46092877103362,"sku":"","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_6a4169ea-0c06-45da-bec7-f97e13d8c10d.png?v=1745132156"},{"product_id":"terrific-by-suhas-shirvalkar-टेरिफिक","title":"Terrific By Suhas Shirvalkar (टेरिफिक)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Dilipraj Prakashan","offer_id":46107895726338,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Terrific-1.jpg?v=1745650608"},{"product_id":"kalank-by-suhas-shirvalkar-कलंक-1","title":"Kalank By Suhas Shirvalkar (कलंक)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Dilipraj Prakashan","offer_id":46107898511618,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kalank-1_08997952-8127-4be3-a712-8b2e7d93a95c.jpg?v=1745650519"},{"product_id":"suhas-shirvalkaranchya-kavita-by-suhas-shirvalkar-सुहास-शिरवळकरांच्या-कविता","title":"Suhas Shirvalkaranchya Kavita By Suhas Shirvalkar (सुहास शिरवळकरांच्या कविता)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Suhas Shirvalkar","offer_id":46722932015362,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2025-09-05at4.47.47PM.jpg?v=1757141780"},{"product_id":"astitva-by-suhas-shirvalkar-अस्तित्व","title":"Astitva By Suhas Shirvalkar  (अस्तित्व)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Suhas Shirvalkar","offer_id":46722935259394,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_19c5e7c5-6c07-458b-8e26-a8a3ef6fcfe2.jpg?v=1757141732"},{"product_id":"havyas-by-suhas-shirwalkar-हव्यास","title":"Havyas By Suhas Shirwalkar (हव्यास)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Suhas Shirvalkar \/ Marathi","offer_id":46959117566210,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/be334baf-havyas.jpg?v=1762152941"},{"product_id":"cold-blood-by-suhas-shirvalkar-कोल्ड-ब्लड","title":"Cold Blood By Suhas Shirvalkar (कोल्ड ब्लड)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Suhas Shirvalkar \/ Marathi","offer_id":47084036587778,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2025-11-28at2.56.33PM.jpg?v=1764399323"},{"product_id":"matam-by-suhas-shirvalkar-मातम","title":"Matam By Suhas Shirvalkar (मातम)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Suhas Shirvalkar \/ Marathi","offer_id":47084058411266,"sku":null,"price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71ygCm7gn1L._SY466.jpg?v=1764399328"},{"product_id":"zal-gel-by-suhas-shirvalkar-झालं-गेलं","title":"Zal Gel By Suhas Shirvalkar (झालं गेलं )","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Suhas Shirvalkar \/ Marathi","offer_id":47085891191042,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_ddef0346-38d5-47c6-9ec3-04d108a0ac9b.jpg?v=1764485715"},{"product_id":"zala-gela-by-suhas-shirvalkar-झालं-गेलं","title":"Zala Gela By Suhas Shirvalkar (झालं गेलं)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Suhas Shirvalkar \/ Marathi","offer_id":47139548299522,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_f0faab39-145f-413b-8cc7-c20f97a5bf09.jpg?v=1765868315"},{"product_id":"amar-vishwas-set-by-suhas-shirvalkar-अमर-विश्वास-संच","title":"Amar Vishwas Set By Suhas Shirvalkar (अमर विश्वास संच)","description":"\u003cp\u003eथर्राट\u003cbr\u003eचॅलेंज\u003cbr\u003eकायद्याचे हात\u003cbr\u003eसराईत\u003cbr\u003eमर्डर-हाऊस\u003cbr\u003eकोल्ड ब्लड \u003cbr\u003eऑर्डर ऑर्डर \u003cbr\u003eटेरिफिक \u003cbr\u003eसायलेन्स प्लीज \u003cbr\u003eनॉट गिल्टी\u003cbr\u003eऑब्जेक्शन युवर ऑनर\u003cbr\u003eवंडर ट्वेल्व्ह\u003cbr\u003eस्टार हन्टर्स\u003cbr\u003eसंशय पडद्याआड \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eएकूण पुस्तके: 15\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Suhas Shirvalkar \/ Marathi","offer_id":47349604155650,"sku":null,"price":2848.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_fd3ced2f-0d7a-45f3-91a4-1f3484bdef43.jpg?v=1770695869"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/suhas-shirvalkar.oembed?page=3","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}