{"title":"Suhas Bahulkar","description":"","products":[{"product_id":"katha-shivchitranchya-vyatha-shivasmarakachya-by-suhas-bahulkar-कथा-चित्रांच्या-व्यथा-शिवस्मारकांच्या","title":"Katha Shivchitranchya, Vyatha Shivasmarakachya By Suhas Bahulkar (कथा चित्रांच्या, व्यथा शिवस्मारकांच्या)","description":"\u003cp\u003eभारतीय इतिहासाला निर्णायक राष्ट्रीय वळण लावणारे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांचे व्यक्तिमत्त्व समाजाला नेहमीच प्रेरणा देत आले. मध्यंतरीचा काही काळ सोडला, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर सतत त्यांची प्रतिमा देशीविदेशी कलाकारांना आव्हान देत आली, आवाहन करीत आली. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसंख्य चित्रकारांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातले अगणित चित्तथरारक, रोमहर्षक प्रसंग चितारले; \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर कित्येक शिल्पकारांनी कधी अर्धाकृती, कधी पूर्णाकृती, तर कधी अश्वारूढ शिवाजी महाराज घडवले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या त्या त्या कलाविष्कारामागे दडलेल्या संघर्षकथासुद्धा तितक्याच लक्षणीय आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुणाची स्वप्ने साकार झाली, गौरवली गेली; तर कुणाकुणाची स्वप्ने भंग पावली, अधुरी राहिली. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा असंख्य कथांचे आणि तशाच व्यथांचे हे अनोखे संकलन. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वांच्या केंद्रस्थानी आहेत, ते मात्र \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय कलेतिहासाचे साहित्यिक जतन-संवर्धन करण्याचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eध्यास घेतलेल्या सुहास बहुळकरांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकथी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशैलीतले हे पुस्तक म्हणजे इतिहास, चित्रकला आणि शिल्पकला \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया तिन्ही क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांच्या अतुलनीय \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकार्यकर्तृत्वाला दिलेली मानवंदनाच आहे !\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Suhas Bahulkar","offer_id":46194404098306,"sku":"","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_77d86a62-8cb0-4d96-a2be-c7b50ab5392b.webp?v=1749279375"},{"product_id":"ja-da-gondhalekar-by-suhas-bahulkar-rameshchandra-patkar-rahul-deshpande-ज-द-गोंधळेकर-सुहास-बहुळकर-रमेशचंद्र-पाटकर-राहुल-देशपांडे","title":"Ja. Da. Gondhalekar By Suhas Bahulkar, Rameshchandra Patkar, Rahul Deshpande (ज. द. गोंधळेकर - सुहास बहुळकर, रमेशचंद्र पाटकर, राहुल देशपांडे)","description":"\u003cp\u003eपुण्यातल्या चित्रकार मंडळींमध्ये गोंधळेकर यांचं नाव महत्त्वाचं आहे. लंडनच्या स्लेड स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलेले, विद्वान, बहुश्रुत, जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे माजी डीन, टाइम्स ऑफ इंडियाचे आर्ट डायरेक्टर अशी त्यांची प्रतिमा होती. अनेक चित्रकार मंडळींची त्यांच्याकडे ये-जा असे. त्यांच्या चित्रनिर्मितीवरही त्यांच्या समृद्ध व कलासक्त व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात सुहास बहुळकर, रमेशचंद्र पाटकर आणि राहुल देशपांडे या मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेख असून त्यातून गोंधळेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Suhas Bahulkar","offer_id":47664382279938,"sku":null,"price":128.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Jyotsna Prakashan \/ Rameshchandra Patkar","offer_id":47664382312706,"sku":null,"price":128.0,"currency_code":"INR","in_stock":false},{"title":"Jyotsna Prakashan \/ Rahul Deshpande","offer_id":47664382345474,"sku":null,"price":128.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-086-J.-D.-Gondhalekar-Marathi.jpg?v=1776242363"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/suhas-bahulkar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}