{"title":"Srijan Pal Singh","description":"","products":[{"product_id":"dr-a-p-j-abdul-kalam-by-srijan-pal-singh-डॉ-ए-पी-जे-अब्दुल-कलाम","title":"Dr. A.P.J. Abdul Kalam By Srijan Pal Singh (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एक प्रख्यात शास्त्रज्ञ तर होतेच; पण भारताचे राष्ट्रपती, शिक्षक व मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणूनही ते अतिशय लोकप्रिय होते. आपली उक्ती आणि कृती या दोन्हींच्या माध्यमांतून त्यांनी मनामनात स्वतःचे विशेष असे स्थान निर्माण केले. भारतामध्ये लोकांचा इतका स्नेह व आदर मिळवणार्या त्यांच्यासारख्या अगदी मोजक्याच व्यक्ती असतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक म्हणजे त्यांच्या प्रेरक व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली आदरांजली आहे. यात त्यांच्या बालपणीचे व तरुणपणीचे, फारसे परिचित नसलेले अनेक रंजक तसेच प्रेरणादायी प्रसंग वाचायला मिळतील, ज्यांतून कलामांच्या महान व्यक्तित्वाची जडणघडण झाली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात वापरण्यात आलेल्या चित्रांच्या माध्यमातून वाचक त्यांच्या जीवनकार्याचा चैतन्यदायी अनुभव घेऊ शकतील. पुस्तकात गुंफण्यात आलेले त्यांच्या आयुष्यातील हे प्रसंग म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोतच होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Srijan Pal Singh","offer_id":46133219852546,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinalDesignE-Book-3_431cf835-5a21-4add-adf9-6f2aa47cc08f.jpg?v=1746773713"},{"product_id":"udishat-teen-aabja-by-a-p-j-abdul-kalam-srijan-pal-singh-sunedha-patwardhantranslator","title":"Udishat Teen Aabja By A.P.J.Abdul Kalam, Srijan Pal Singh, Sunedha Patwardhan(Translator)","description":"","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ A.P.J.Abdul Kalam \u0026 Srijan Pal Singh","offer_id":46182082085122,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Uddisht_20Teen_20Abja-800x800.jpg?v=1748588558"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/srijan-pal-singh.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}