{"title":"Sri M","description":"","products":[{"product_id":"likhita-japa-guru-mantra-by-sri-m-marathi","title":"Likhita Japa - Guru Mantra By Sri M (Marathi)","description":"\u003cp\u003e\u003cem\u003eॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः\u003c\/em\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया मंत्राची पवित्र कंपने तुमच्या स्वत्वात प्रतिध्वनित होते व गुरूच्या तेजस्वी प्रकाशाने तुमचा मार्ग उजळून निघतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात कोणतीही कार्यपद्धती किंवा तंत्र सांगण्यात आलेले नाही – हे एका नातेसंबंधासाठीचे आमंत्रण आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविचारपूर्वक केलेली संरचना, पवित्र उद्देश आणि आध्यात्मिक जोड यांद्वारे भक्त मंडळींना त्यांच्या साधनेत आधार मिळावा, गुरुतत्त्वाशी त्यांचे असलेले नाते अधिक दृढ व्हावे व त्यांनी श्री एम यांच्या जीवित परंपरेचा आदर करावा, या पुस्तकामागील ध्येय व उद्देश हाच आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sri M","offer_id":46535054229762,"sku":null,"price":424.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5596-thickbox_default.jpg?v=1752144285"},{"product_id":"likhita-japa-guru-mantra-by-sri-m-english","title":"Likhita Japa - Guru Mantra By Sri M (English)","description":"\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eRooted in ancient wisdom and transmitted with compassion by Sri M, this mantra\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eAum Hreem Shri Gurubhyo Namaha\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eis not merely to be recited, but experienced deeply. The book invites the reader to sit in stillness, reflect, and engage with this mantra through writing, recitation, meditation, and reverence.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003eWith thoughtful design, sacred intention, and spiritual alignment, this book aims to support devotees in their practice, deepen their connection with the Guru principle, and honor the living tradition of Sri M’s parampara.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sri M","offer_id":46599325155586,"sku":null,"price":424.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5594-thickbox_default.jpg?v=1752742075"},{"product_id":"yoga-also-for-the-godless-marathi-by-sri-m-shrirang-patwardhantranslator-योगा-ऑल्सो-फॉर-गॉडलेस","title":"Yoga Also for the Godless (Marathi) By Sri M, Shrirang Patwardhan(Translator) (योगा ऑल्सो फॉर गॉडलेस)","description":"\u003cp\u003eकोणी कुठल्याही धर्माचे असणे किंवा त्यांचा देवावर विश्वासही नसणे या गोष्टी एखाद्याला योगी होण्यात अडथळा आणू शकत नाहीत. नास्तिकांनाही उपयोगी ठरणारे योगशास्त्र म्हणजे हे पुस्तक!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयोगाभ्यास सरावातून आस्तिकाप्रमाणे नास्तिकही परमानंद व आत्मज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो, हेच यात नमूद केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपतंजलींच्या योगसूत्रांवर श्री एम यांनी केलेल्या सखोल अभ्यासावर आधारित असलेले हे पुस्तक म्हणजे सिद्धान्त व प्रत्यक्ष सराव यांविषयी क्रमवार माहिती देणारी मार्गदर्शिकाच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्वास, शरीर व आसने या अत्यंत गुंतागुंतीच्या कल्पना श्री एम यांनी स्पष्ट व सुबोध भाषा आणि योगासनांच्या छायाचित्रांच्या मदतीने संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगितल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयोगाभ्यास करणारे व त्याचबरोबर नवोदितांसाठीही हे उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sri M","offer_id":46665537978626,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5646-thickbox_default.jpg?v=1755072923"},{"product_id":"the-homecoming-and-other-stories-marathi-by-sri-m-shrirang-patwardhantranslator","title":"The Homecoming and Other Stories (Marathi) By Sri M, Shrirang Patwardhan(Translator)","description":"\u003cp\u003eअगदी भयकथांपासून, तुम्हाला धक्का देणाऱ्या आणि हृदयस्पर्शी कथाही यामध्ये आहेत. त्यामुळे 'माणसे अशी का वागतात?' याची झलक पाहण्यास तुम्हाला त्या कथा उद्युक्त करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएखाद्या आजीवन शिष्यत्व पत्करलेल्या शिष्याला त्याच्या गुरूचे एखादे गुप्त रहस्य कळते तेव्हा काय होते?... एखादा चोर त्याच्या जीवनमार्गात सुधारणा घडवून आणू शकतो का?... या आणि अशासारख्या अनेक गूढ प्रश्नांची आध्यात्मिक दृष्टिकोनातून उकल करणाऱ्या या कथासंग्रहात 'प्रत्येकासाठी काही ना काहीतरी' आहेच.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येक मनुष्याच्या ठायी असलेल्या चांगुलपणाचे संगोपन करण्याचे कार्य हा कथासंग्रह सहज सोप्या पद्धतीने करतो.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sri M","offer_id":46679891312898,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5648-thickbox_default.jpg?v=1755500339"},{"product_id":"the-friend-by-sri-m-द-फ्रेंड-marathi","title":"The Friend By Sri M (द फ्रेंड) (Marathi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआध्यात्मिक गुरू श्री एम यांच्याशी पत्रकार, मोहिनी केंट यांनी मन, शरीर, आत्मा व स्वास्थ्य यांविषयी 'द फ्रेंड' पुस्तकात संवाद साधला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'द फ्रेंड'मध्ये श्री एम यांनी त्यांचे गुरू व त्यांच्याविषयीच्या भावना, प्रतिबिंब व शिकवण यांपासून सुरुवात केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रेम, समागम, सत्ता, धनदौलत, विवाहसंस्था, महिला समानता, मैत्री, अन्न, मुलंबाळं, श्वासोच्छ्वास, महामारी, तरुणाई व आपल्या अस्तित्वाचे फिरणारे चक्र या सर्वसामान्यांच्या जगण्याच्या विषयांवर श्री एम यांनी भाष्य केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमृत्यू, योगसाधना, मुक्ती, प्राचीन प्रज्ञावैभवाचे विविध पैलू, आध्यात्मिक मार्गावरील वाटचाल, उपनिषदं, अशा अनेक आध्यात्मिक विषयांना श्री एम यांनी स्पर्श केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sri M","offer_id":46697174728962,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5669-thickbox_default.jpg?v=1756095118"},{"product_id":"sri-m-journey-within-set-of-3-books-marathi","title":"Sri M – Journey Within (Set of 3 Books) (Marathi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e1. योगा ऑल्सो फॉर द गॉडलेस (नास्तिकांनाही उपयोगी ठरणारे योगशास्त्र)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e2. द होमकमिंग अँड अदर स्टोरीज (पुनश्च स्वगृही आणि इतर कथा)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e3. द फ्रेंड : मन, शरीर, आत्मा व स्वास्थ्य\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sri M \/ Marathi","offer_id":46880330318082,"sku":null,"price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_aa831008-9954-4fda-9985-fa1e7dd67bd0.jpg?v=1760674210"},{"product_id":"the-little-guide-to-greater-glory-and-a-happier-life-by-sri-m-s-v-patwardhan-translatormarathi-द-लिटिल-गाइड-टू-ग्रेटर-ग्लोरी-अँड-अ-हॅपिअर-लाईफ","title":"The Little Guide to Greater Glory and a Happier Life By \tSri M,  S. V. Patwardhan( Translator)(Marathi) ('द लिटिल गाइड टू ग्रेटर ग्लोरी अँड अ हॅपिअर लाईफ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअंतर्गत ज्ञानप्राप्तीसाठी ध्यानधारणेची जरुरी असते. ती योग्य व परिपूर्ण अशा गुरूकडून प्रत्यक्ष शिकून घेणे कसे योग्य असते, हे यामध्ये स्पष्ट केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eध्यानाचे कोणते तंत्र आपल्याला योग्य ठरेल हे समजून सांगण्याचा प्रयत्नही केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'साधक हा इच्छुक प्रामाणिक असावा,' असे सांगताना साधकामध्ये कोणते गुणवैशिष्ट्ये असावीत हेही नमूद केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eईश्वराचे अस्तित्व, अध्यात्माच्या मार्गावरून साधकाची वाटचाल, ध्यानधारणेचा अभ्यास व सराव, त्याचे होणारे फायदे, परमभक्ताची लक्षणे आणि गुरूचा शोध याची सविस्तर मांडणी या छोटेखानी पुस्तकातून केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसामान्य माणूस, साधक, सश्रद्ध, अभ्यासक यांसाठी उपयुक्त!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sri M \/ Marathi","offer_id":46985417326850,"sku":null,"price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5736-thickbox_default.jpg?v=1762229493"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/sri-m.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}