{"title":"Spiritual","description":"\u003cp\u003eSpiritual\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","products":[{"product_id":"granthkirtan-by-g-m-kulkarni-1","title":"Granthkirtan By G M Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'टीकास्वयंवर \/ जास्वंद \/ छान्दसी \/ पोत \/ युगान्त \/ हरिभाऊ \/ विश्रब्ध शारदा \/ ज्ञानदेवी \/ माझा प्रवास \/ ज्वाला आणि फुले \/ झुल \/ अमृतसिद्धी \/ गोखले चरित्र गंथांवरिल लेख म्हणजे केवळ गंथपरीक्षणे नव्हेत. किंबहुना ग्रंथपरीक्षणाची कडवी शिस्त मला-माझ्या स्वभावाला मानवणारीही नाही. या ग्रंथाबाबत लिहीताना अनेकदा आपोआप काही विचार मनात आले, काही प्रश्न उभे राहिले. कित्येकदा तर एकूण मराठी वाड्.मयप्रवाहाबाबतच काही कोडी पडली. ते सर्व खुलेपणाने येथे लिहलेले आहे. कीर्तनकार जसे मूळ आख्यान सोडून इकडेतिकडे फिरतो, तसेच काहीसे इथे झाले आहे. मात्र कीर्तनकाराप्रमाणे अधिकारवाणीने ‘सांगण्या’पेक्षा जाणण्या’चे कुतूहल बाळगणे मी अधिक पसंत करतो. मराठी साहित्य आणि मराठी समीक्षा यांबाबत माझ्या मनात जे कुतूहल प्रारंभापासून आहे, ते इथे मोकळेपणाने वावरते आहे, असे म्हणूयात. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350160400642,"sku":null,"price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Granthkirtan_c26c7c64-5ca3-480a-86ae-eeb3cf8c1ee8.jpg?v=1729069770"},{"product_id":"aisa-vithevar-dev-kothe-by-m-v-dhond","title":"Aisa Vithevar Dev Kothe By M V Dhond","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'मी नास्तिक आहे. संदेहवाद्यांसारखा अर्घवट नास्तिक नव्हे, तर संपूर्ण नास्तिक. तरीही मी अश्रद्ध नाही. माझी विठ्ठलावर आणि वारकरी संतांवर अपार श्रद्धा आहे. मी त्यांचा आणि केवळ त्यांचाच अनन्यभक्त आहे. त्यांच्या केवळ स्मरणानेही कंठात गहिवर दाटतो, डोळ्यांत पाणी साचते. या वारकरी संतांच्या साहित्यातून मला विठ्ठलाचे जे दर्शन घडले ते शब्दरूपाने साकार करणे, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट. जगात असा दुसरा देव नाही!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350160859394,"sku":null,"price":112.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Aisa-Vitevar-Dev-Kothe_11b9e117-d06d-46d5-8884-e83d9dd1c3eb.jpg?v=1721804437"},{"product_id":"dipstambh-by-kamalesh-walavalkar","title":"Dipstambh By Kamalesh Walavalkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'संघर्ष आणि झगडा यांनी भरलेल्या जगात माझं स्थान काय? दैनंदिन ताणतणावांना कसं सामोरं जाऊ? माझं आयुष्य आनंदी आणि अर्थपूर्ण कसं होऊ शकेल? हे आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि युवक राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सातत्यानं विचारत असतात. त्यांना उत्तर म्हणून, हे पुस्तक जीवनाकडे पाहण्याचा आध्यात्मिक दृष्टीकोन अधोरेखित करतं. जागतिकीकरण म्हणजे सुखाचा जल्लोष आणि जग म्हणजे केवळ संघर्षाची रंगभूमी या दोन टोकांच्या युक्तिवादांच्या मधला मानवतावादी मार्ग सुचवणारे, आत्मपरिक्षणाला उद्युक्त करणारे हे जीवनाच्या प्रयोजनविषयीचे संवाद! \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350170296578,"sku":"","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Deepsthambh_2ae8f194-031f-4565-804f-9b97a76bd2d4.jpg?v=1729069661"},{"product_id":"abhang-tukyache-chikitsatmak-abhyas-by-prof-dr-dattatraya-vasudeo-patvardhan","title":"Abhang Tukyache Chikitsatmak Abhyas By Prof Dr Dattatraya Vasudeo Patvardhan","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'संत तुकारामांच्या अलौकिक जीवनावर आणि त्यांच्या प्रतिभाशाली अभंगसृष्टीवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. त्या साहित्यामध्ये आपल्या अंगभूत वैशिष्टयांमुळे विशेष उठून दिसेल, असा हा प्रबंध आहे... तुकारामांच्या अभंगांमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे जे प्रतिबिंब पडले आहे, त्यावरून त्यांच्या जन्म-निर्याण शकांची निश्चिती करणारा हा प्रबंध त्यांच्या समर्थ रामदासांशी व शिवाजी महाराजांशी झालेल्या भेटींबाबतही साधकबाधक चर्चा करतो. तुकारामांचा आध्यात्मिक जीवनविकास कसा होत गेला, त्यांना कोणकोणते पारमार्थिक अनुभव आले, त्यांना भक्तिपंथ बहु सोपा का वाटला, याचा तौलनिक अभ्यास या ग्रंथात आढळतो. त्यांच्या ऐहिक आणि पारमार्थिक शिकवणीचे मुद्देसूद विवेचन जसे आपल्यासमोर येते, तसाच त्यांच्या अभंगांचा साहित्यशास्त्रीय आस्वादही घेतला जातो. बाबांच्या शिकवणुकीवर, तत्त्वज्ञानावर आणि कवित्वावर देशीविदेशी टीकाकारांनी घेतलेल्या वेगवेगळया आक्षेपांची यथोचित दखल घेत पुढे जाणारा हा ग्रंथ अखेरीस त्यांच्या अवतारसमाप्तीच्या पद्धतीवर विशेष प्रकाशझोत टाकतो. तुकारामांच्या अभंगांची विविधांगी चिकित्सा करणा-या या ग्रंथाचे सर्वांत महत्त्वपूर्ण वैशिष्टय म्हणजे त्यांच्या सदेह वैकुंठगमनाची पातंजल योगसूत्रांच्या आधाराने केलेली उकल. सिद्धिसामर्थ्याने आपला देह आपल्या इच्छेनुसार पंचमहाभूतांत विलीन करून घेता येतो, असे स्पष्टपणे सांगणारी सूत्रे पातंजलयोगशास्त्रात आहेत, हे अभ्यासकांना पूर्वीपासूनच माहीत होते. तथापि तुकारामांच्या सदेह वैकुंठगमनाची आणि पातंजलयोगसूत्रांची सांगड घालण्याची प्रायोगिक कल्पकता यापूर्वी कुणी दाखवली नव्हती. आपल्याला ॠद्धिसिद्धि प्राप्त झाल्या असल्याची आपल्या अभंगांमधून असंख्य वेळा ग्वाही देणा-या तुकारामांच्या वैकुंठगमनाची अशी उपपत्ती लावून दाखवणारे साधार विवेचन हे प्रा. डॉ. द. वा. पटवर्धन यांच्या या प्रबंधाचे पताकास्थान आहे. ज्या प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाने प्रा. पटवर्धन यांना विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) ही पदवी प्रदान केली, तो हा प्रबंध आता संतसाहित्याच्या अभ्यासकांना आणि भाविकांना उपलब्ध होत आहे. तुकारामविषयक मराठी साहित्याच्या दालनात मोलाची भर घालणारा हा ग्रंथ त्या संतश्रेष्ठाबद्दलचे आपले आकलन अधिक समृद्ध करणारा ठरेल, यात काहीच शंका नाही. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350170984706,"sku":null,"price":539.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Abhang-Tukayache.jpg?v=1721804680"},{"product_id":"shreeganesh-ashiyache-aaradhyadaivat-by-madhukar-k-dhavalikar","title":"Shreeganesh Ashiyache Aaradhyadaivat By Madhukar K Dhavalikar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'सगळया विद्या अन् कलांचा अधिपती शिवपार्वतीचा पुत्र अन् कार्तिकेयाचा भाऊ विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणजे सा-यांचा लाडका गणपतीबाप्पा! पण तुम्हाला माहीत आहे का? अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत सा-या आशियात गणेशाची उपासना रूढ होती, कित्येक ठिकाणी आजही चालू आहे. अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके, अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे- अशा विविधतेने रंगलेल्या, लोकमानसाला कायम मोहवणा-या मोरयाची आगळीवेगळी कहाणी ॥ श्री गणेश॥ आशियाचे आराध्य दैवत \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350178029826,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Shree-Ganesh---Asiayache-Aa_940b5880-a5a1-4222-9b6a-aeaaeb2a2a7d.jpg?v=1721804851"},{"product_id":"becoming-yogi-by-sneha-patil","title":"Becoming Yogi By Sneha Patil","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eOn the surface, Yogesh Gupta had it all-a successful career as a petro chemical engineer at Shell in the Netherlands, an adorable French girlfriend, and a cozy home they had built together. But Yogesh wasn't happy and his mind was cluttered with existential doubts. When the noise in his head became unbearably loud, he took a sabbatical and escaped to Nepal, where while trekking to the Everest Base Camp he discovered the joys of solitude whereas months later in Vietnam, he found meaning in doing nothing. By the end of his first sabbatical, Yogesh had tasted blood and wanted a deeper peek into his mind; and so, a second sabbatical soon followed when he zoomed across Central and South America on a motorbike. It was then, while volunteering in an orphanage in Peru that he finally started finding the answers to his fears and doubts. Yogesh discovered what he truly wanted and a fancy job did not even make it to the bottom of his list. He packed his bags and left the Netherlands for home, to India, on a bicycle. This long two-wheeled journey eventually brought him home to himself, to Yogi.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ English","offer_id":45350193103106,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_9c8f9fc3-6813-4caf-b707-1c01fa741466.png?v=1729070327"},{"product_id":"by-chandrakala-kulkarni-l-k-kulkarni","title":"Gange Tuzya Tirala By Chandrakala Kulkarni L K Kulkarni","description":"भारतीय लोकजीवनाच्या अविभाज्य भाग असणारी गंगा नदी.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e तिचा भौगोलिक विस्तार आणि सांस्कृतिक प्रभाव,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e तिच्याभोवती गुंफल्या गेलेल्या विविध कथाकविता,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e तिचे अर्थकरण आणि शुद्धीकरण… या सा-या पैलूंचा\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e लक्षवेधी, नयनरम्य छायाचित्रांसह घेतलेला माहितीपूर्ण रंजक वेध.","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350220431618,"sku":null,"price":539.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Gange_Tuzya_Tirala_53f73158-a716-4de3-9bcb-3aeaedbdee46.jpg?v=1721805622"},{"product_id":"varkari-vaishnav-sampraday-by-dinkarshastri-bhukele","title":"Varkari Vaishnav Sampraday By Dinkarshastri Bhukele ( वारकरी वैष्णव संप्रदाय)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवारकरी वैष्णव संप्रदाय | दिनकरशास्त्री भुकेले । पाने - ११६\u003cbr\u003e\u003cbr\u003e‘वारकरी वैष्णव संप्रदाय’ हे पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, तेराव्या शतकात मनुस्मृती आधारे पूर्वापार चालत आलेल्या स्मार्त सनातन धर्माकडून उपेक्षित उपयनास अपात्र स्त्री शूद्रातिशूद्र बहुजनांसहित सकळजनांच्या कल्याणासाठी संतांनी वारकरी संप्रदाय व संत वाङ्मयाच्या माध्यमाने सकळांना समान अधिकार असलेला भागवद्धर्मीय वैष्णव कुळाचा कूळ धर्म सांगितला. म्हणजेच सरळ सोपा श्रीविठ्ठल भक्तीचा मार्गदाखविला व कलियुगात परिणामशून्य केवळ धनाचे साकडे असलेल्या, स्मार्त सकाम कर्मकांडाची निरर्थकता समाजाला स्पष्ट करून सांगितली. नवस सायास, बलिप्रथा, जादूटोणा अशा कुप्रथा नाकारून, वर्ण व जातीचा अभिमान विसरून, सर्व जाती-धर्माच्या आबालवृद्ध स्त्री-पुरुषांना पंढरीचे वारकरी म्हणून पंढरपूरक्षेत्री, चंद्रभागेच्या वाळवंटात परमार्थ साध्य करण्यासाठी एकत्र केले. वारकरी संतांनी जगाच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, शरीर व प्राणाची चिंता न करता, धर्ममार्तंडांच्या विरोधांना व अत्याचारांना न जुमानता, पारवाड खंडन करून, वेगळा परमार्थ सांगून समाजाला जागविले. अशा संतांचा मार्ग म्हणजेच ‘वारकरी संप्रदाय’ होय. तो यथाशक्य शिक्षकांच्या माध्यमाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात चरित्र व चरित्रातील चमत्कारांवर भर न देता, संतांचा वारकरी संप्रदाय व वारकरी संप्रदायाची आचार-विचारांची परंपरा व सकळांच्या आत्मोद्धार कार्याचाच विचार केला आहे, जो शालेय मूल्य शिक्षणासाठी पूरक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Dinkarshastri Bhukele \/ Marathi","offer_id":47190501523714,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/25.jpg?v=1728235329"},{"product_id":"tuka-says-by-ajay-maharaj-baraskar-and-shubham-santosh-medankar","title":"Tuka Says By Ajay Maharaj Baraskar And Shubham Santosh Medankar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“Dive Into the timeless wisdom of Sant Tukaram Maharaj, a revered 17th-century Indian poet and philosopher from Maharashtra, whose soul-stirring abhangas in Marathi continue to captivate millions. This unique book, organized from A to Z, allows readers to explore and apply his teachings in their own lives. Each chapter unveils a valuable lesson from Sant Tukaram Maharaj’s journey, touching upon universal themes relevant to all. Beyond a mere collection of teachings, this book is an odyssey of self-discovery and transformation. Learn how faith and devotion empowered Sant Tukaram Maharaj to triumph. Join us on this enlightening journey and immerse yourself in the eternal beauty and wisdom of Sant Tukaram Maharaj’s life and works.” “TUKA SAYS - A book of lessons to learn from Sant Tukaram Maharaj” #TukaSays #SantTukaramMaharaj\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Ajay Maharaj Baraskar And Shubham Santosh Medankar","offer_id":46106155450626,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/26.jpg?v=1729070629"},{"product_id":"gautam-budhanche-charitra-by-krushnarao-arjun-keluskar","title":"Gautam Budhanche Charitra By Krushnarao Arjun Keluskar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपाने - १९२ \u003cbr\u003e\u003cbr\u003eया चरित्रग्रंथात गौतम बुद्धांबद्दलचा भाबडा आदर कुठेही दिसून येत नाही. त्याऐवजी एक प्रकारचे ज्ञानोत्तर भारावलेपण मात्र या ग्रंथात व्यक्त झाले आहे. या भारावलेपणामुळेच हा ग्रंथ कमालीच्या ओघवत्या भाषेत प्रकट झालेला आहे. प्रस्तुत चरित्रग्रंथ जास्तीत जास्त मराठी वाचकांनी अवश्य वाचायला हवा. बुद्धाच्या एकंदर बोधाचे सार मिळून इतकेच आहे की, मनुष्यांनी योग्य, सत्य व कल्याणप्रद असे ज्ञान प्राप्त करून तद्नुसार वर्तन करण्याचा दृढ संकल्प करावा आणि कष्ट करून मनोनिग्रह करण्यास झटावे आणि एकंदर प्राणिमात्रावर दया करावी व त्यास स्वशक्यनुसार साहाय्य करण्यास सर्वदा तत्पर असावे. असे केल्याने मनुष्यास परमसौख्य लाभण्यासारखे असून त्याच्या जीविताचे सार्थक्य ह्यातच आहे. याप्रमाणे ज्याने आपल्या अलौकिक बुद्धिबलाने व अप्रतिम नीतितेजाने सर्व जगास ऋणी केले आहे, त्या जगद्गुरूचा जन्म आमच्या या भारतभूमीत झाल्याबद्दल आम्हास मोठा अभिमान वाटणे साहजिक आहे आणि अशा अलौकिक साधुपुरुषाचा चरित्रमहिमा समजून घेण्याविषयी आमच्या मनात उत्कट इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. ह्या हृदयवृत्तीस वश होऊन आम्ही हे जगद्गुरू गौतम बुद्धाचे चरित्र यथाशक्ती महाराष्ट्र जनांस साद्यंत कथन केले आहे. ते चित्तपूर्वक वाचून ह्या महापुरुषाविषयी ते आपली यथार्थ बुद्धी करितील अशी उमेद आहे. ‘‘दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती.’’ -डॉ.बाबासाहेब आंबेडकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Krushnarao Arjun Keluskar \/ Marathi","offer_id":47190468526338,"sku":null,"price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/34.jpg?v=1728234373"},{"product_id":"janma-te-punarjanma-by-narsinh-bhosale","title":"Janma Te Punarjanma By Narsinh Bhosale","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e (जन्म ते पुनर्जन्म) -  लेखक - नरसिंह भोसले \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Default Title","offer_id":45434847953154,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/105.jpg?v=1728234485"},{"product_id":"kalaram-te-kedarnath-by-krushna-pawar","title":"Kalaram te kedarnath By Krushna Pawar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअध्यात्म व तत्त्वज्ञानावर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. पण ते ग्रंथ वाचून झाल्यावर मनात निर्माण झालेल्या सार्वत्रिक प्रश्‍नांची उत्तरे देणारे ग्रंथ मराठी वाङ्मयात फारसे आढळत नाहीत. ‘काळाराम ते केदारनाथ’ या आत्मशोधाच्या आध्यात्मिक प्रवासाच्या ग्रंथाने ही उणीव भरून काढली आहे. आयुष्याचे ध्येय काय असावे, आनंदप्राप्ती कशी होते, जप, तप, आहार, विहार, संन्यास, साधना ह्यांचे आध्यात्मातील महत्त्व, रोजच्या जीवनात षङ्रिपूंवर विजय मिळवून प्रेमाने कसे जगावे हे व यासारखे असंख्य प्रश्‍न सर्वसामान्य वाचकाला पडत असतात. ओढ शाश्‍वत अनुभूतीची हा ग्रंथ वाचल्यानंतर वाचकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी आत्मियतेने केला आहे. अत्यंत सरळ, सोप्या व सुलभ भाषेत, रोजच्या जीवनातील रेडिओ, नळ, बुलडोझर, लाकूड, अग्नि, समुद्राच्या लाटा इ. साध्या साध्या उदाहरणांच्या साहाय्याने तत्त्वज्ञानातील गहन संकल्पना हा ग्रंथ उलगडत जातो. अध्यात्म, भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान हे सर्वसामान्य वाचकाला एरव्ही दुर्बोध वाटणारे विषय, पण ‘काळाराम ते केदारनाथ’ हा ग्रंथ वाचकाला प्रवास वर्णनाच्या अनुभूतीतून या दुर्बोध वाटणार्‍या विषयांच्या दालनात लीलया केव्हा घेऊन जातो ते ग्रंथ एका बैठकीत वाचून झाल्यानंतरही लक्षात येत नाही ! हिमालयाच्या उंचीवर मिळालेले हे जीवनविषयक मंथन व ज्ञान वाचकाच्या अंतर्मनाची खोली गाठते. उंचीतील बहिर्मुखता व खोलीतील अंतर्मुखता यांना स्पर्श करीत असतांनाही चित्ताच्या समस्थितीतील आनंद-अवस्थेची सम्यक ज्ञानप्राप्ती हे या ग्रंथाचे सौंदर्य आहे. डॉ. सुनील कुटे अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नासिक\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Krushna Pawar Publication","offers":[{"title":"Krushna Pawar Publication \/ Krushna pawar \/ Marathi","offer_id":47190468690178,"sku":null,"price":127.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61F1Su2yH_L._SY425.jpg?v=1728234476"},{"product_id":"babajinchi-divya-vani-kriya-yogavaril-teen-khand-by-babaji","title":"Babajinchi Divya Vani, Kriya Yogavaril Teen Khand  By  Babaji, Hemlata Sudhakar Joshi , S. A. A. Ramayya , V. T. Neelkantan\u0026nbsp;","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBabajinchi Divya Vani Kriya Yogavaril Teen Khand बाबाजींची दिव्य वाणी क्रिया योगावरील तीन खंड  BY Babaji , Hemlata Sudhakar Joshi , S. A. A. Ramayya , V. T. Neelkantan \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमहावतार बाबाजींची दिय वाणी आणि अखेर रहय उलगडले, सर्व दुःखनिर्मूलनावर बाबाजींची गुरुकिल्ली क्रिया आणि बाबाजींची मत्यूवर मात हे पुनर्मुति करयात आलेले तीन खंड अतिशय सखोल, गहन आणि गंभीर वपाचे असून जगातील सर्वश्रे आणि अत्यंत महान, जिवं त आणि चतन्यमय आध्यात्मिक सदगुरुंची महावतार बाबाजींची अत्यंत महत्त्वाची विधाने आणि निवेदने आहेत. या तीन गंथांचे सर्वश्रे ग्रंथकर्ते सदगुरु क्रिया बाबाजी नागराज यांनी असे भविष्य सूचित केले आहे की, ही विधाने क्रियायोगाया ‘विविधतेतील एकता, विशांती आणि साक्षात्कार’अशा महान कार्याची अत्यंत शशाली, फूर्तीदायक मूलउगमथाने आणि आधार ठरतील. हे तीन खंड हणजे अत्यंत दुर्मिख अशी माल्यवान रत्ने आहेत. जे सर्वोत्क जीवनाची (मोक्षाची) इछा करतील अशा सर्व साधकांना निश्चितपणे फूर्ती देतील! १९५२ आणि १९५३ या काळात सदगुरु बाबाजी त्यांचा आवडता यिपु श्री.ही.टी. नीलकांतन या गूढवादी आणि आदरणीय पकार महाशयांया भारतातील एगमोर, मास, या ठिकाणी असलेल्या पूजाघरात गट झाले. बाबाजींनी त्यांचे शिष्य नीलकांतन आणि त्यांचे जीवलग परममि एस.ए.ए. रामया यांना विनंती केली. ‘क्रियायोगाया महान कार्यात नवे पर्व, नवी अवथा निर्माण करयासाठी त्यांया उपदेशाया, शिकवणुकीया नोंदी करयात यायात.’ अशी इछा त्यांनी य केली. ते असे हणाले की, ‘या पुतकांया काशनांमुळे या पवीतलावरील कानाकोपयात क्रियायोग सार पोहोचेल.’ बाबाजींनी या तीन खंडांचे निवेदन वतः त्यक्ष ही.टी . नीलकांतन यांना केले आणि त्यांनी ते जसेया तसे, शदशः लेखी वपात लिहन ठेवले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Kriya Yoga Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45438290133250,"sku":"","price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/619BmyuFzoL._SY425.jpg?v=1729070221"},{"product_id":"babaji-kriyayog-parampareche-18-siddha-by-babaji-m-govindan-hemlata-sudhakar-joshi-nbsp-s-a-a-ramayya","title":"Babaji Kriyayog Parampareche 18 Siddha By Babaji, M. Govindan, Hemlata Sudhakar Joshi , \u0026nbsp;S. A. A. Ramayya","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBabaji Ani Kriyayog Parampareche 18 Siddha - बाबाजी आणि क्रियायोग परंपरेचे १८ सिद्ध BY M. Govindan, Hemlata Sudhakar Joshi ,  S. A. A. Ramayya, Babaji\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Kriya Yoga Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45438302716162,"sku":"","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31vz0RcmyjL.jpg?v=1728234610"},{"product_id":"babaji-kriyayog-parampareche-18-siddha-babajinchi-divya-vani-book-set-by-babaji-m-govindan-hemlata-sudhakar-joshi-s-a-a-ramayya","title":"Babaji Kriyayog Parampareche 18 Siddha + Babajinchi Divya Vani Book Set By Babaji, M. Govindan, Hemlata Sudhakar Joshi , S. A. A. Ramayya","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहावतार बाबाजींची दिय वाणी आणि अखेर रहय उलगडले, सर्व दुःखनिर्मूलनावर बाबाजींची गुरुकिल्ली क्रिया आणि बाबाजींची मत्यूवर मात हे पुनर्मुति करयात आलेले तीन खंड अतिशय सखोल, गहन आणि गंभीर वपाचे असून जगातील सर्वश्रे आणि अत्यंत महान, जिवं त आणि चतन्यमय आध्यात्मिक सदगुरुंची महावतार बाबाजींची अत्यंत महत्त्वाची विधाने आणि निवेदने आहेत. या तीन गंथांचे सर्वश्रे ग्रंथकर्ते सदगुरु क्रिया बाबाजी नागराज यांनी असे भविष्य सूचित केले आहे की, ही विधाने क्रियायोगाया ‘विविधतेतील एकता, विशांती आणि साक्षात्कार’अशा महान कार्याची अत्यंत शशाली, फूर्तीदायक मूलउगमथाने आणि आधार ठरतील. हे तीन खंड हणजे अत्यंत दुर्मिख अशी माल्यवान रत्ने आहेत. जे सर्वोत्क जीवनाची (मोक्षाची) इछा करतील अशा सर्व साधकांना निश्चितपणे फूर्ती देतील! १९५२ आणि १९५३ या काळात सदगुरु बाबाजी त्यांचा आवडता यिपु श्री.ही.टी. नीलकांतन या गूढवादी आणि आदरणीय पकार महाशयांया भारतातील एगमोर, मास, या ठिकाणी असलेल्या पूजाघरात गट झाले. बाबाजींनी त्यांचे शिष्य नीलकांतन आणि त्यांचे जीवलग परममि एस.ए.ए. रामया यांना विनंती केली. ‘क्रियायोगाया महान कार्यात नवे पर्व, नवी अवथा निर्माण करयासाठी त्यांया उपदेशाया, शिकवणुकीया नोंदी करयात यायात.’ अशी इछा त्यांनी य केली. ते असे हणाले की, ‘या पुतकांया काशनांमुळे या पवीतलावरील कानाकोपयात क्रियायोग सार पोहोचेल.’ बाबाजींनी या तीन खंडांचे निवेदन वतः त्यक्ष ही.टी . नीलकांतन यांना केले आणि त्यांनी ते जसेया तसे, शदशः लेखी वपात लिहन ठेवले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Kriya Yoga Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45438348820738,"sku":"","price":1080.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31vz0RcmyjL.jpg?v=1728234610"},{"product_id":"tathagat-by-samar","title":"Tathagat By Samar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'तथागत' कादंबरीबाबत – ★ कादंबरी आत्मनिवेदन शैलीत लिहिली आहे. तथागतांच्या जीवनातील मुख्य व्यक्तिरेखा वाचकांना तथागतांचे चरित्र सांगतात, अशी रचना आहे. ★ तथागत गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा, पिता शुद्धोधन, शिष्य सारिपुत्त, शिष्या खेमा अशा एकूण ६ व्यक्तिरेखा कथा सांगतात. ★ कादंबरी ५०२ पानांची आहे. उत्तम बांधणी, UV कोटिंगचे मुखपृष्ठ आणि व्यक्तिचित्रांमुळे वाचकांना अधिक प्रभावित करावे, असा प्रयत्न आहे. ★ तथागतांच्या जीवनाचे अनेक अज्ञात पैलू यातून उलगडतात. जन्म ते निर्वाण हा संपूर्ण प्रवास कादंबरीत आला आहे. ★ सत्याचा शोध आणि सामाजिक क्रांती हादेखील कादंबरीचा प्रमुख विषय आहे. वाचकांनी या कादंबरीचे स्वागत करावे आणि ही कादंबरी वाचून अवश्य अभिप्राय कळवावा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443368124674,"sku":"","price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81sUkYXoVTL._SY425.jpg?v=1728235453"},{"product_id":"swatacha-shodh-by-osho","title":"Swatacha Shodh By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएकोणीसशे सत्याऎंशी सालातले ओशोंचे विचार... आणि आता दोन हजार एक मधल्या घटना... खरोखर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे विचार आज तंतोतंत प्रत्ययाला येत आहेत. या तिस-या भागात विश्वाची कोडी उकलताना त्यांनी सॄष्टीला भरभरून धन्यवाद दिले आहेत. इतर प्राणिमात्रांपेक्षा मनुष्यप्राण्याचं जीवन हे जास्त रोमांचकारी आहे हे स्पष्ट करताना वारंवार त्यांनी ठामपणे सांगितलंय की हे ’प्रकॄतीचं देणं आहे...’ ते सांभाळून ठेवा! स्वत:च्या जीवनाची स्वत:च्या हातानं हेळसांड करू नका. आणि त्यासाठी स्वत:चा शोध पहिल्यांदा घ्या. मनुष्याच्या उन्नतीमधला अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक टप्पा म्हणजे स्वत:चा शोध.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45460424491266,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61-3NjKnspL._SY425.jpg?v=1729070479"},{"product_id":"bhagvad-gita-by-a-c-bhaktivedanta-swami-prabhupada","title":"Bhagvad Gita By A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada","description":"\u003cp\u003eस्वामी बी. जी. नरसिंग यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनासह 'भगवद्गीता - योगाच्या परिपूर्णतेवरील श्री श्रीकृष्णांचे प्रकाश' या आवृत्तीसह भगवद्गीता. ही आवृत्ती २१ व्या शतकातील संक्षिप्त भाष्यासह मूळ संस्कृतचे स्पष्ट भाषांतर प्रदान करते, ज्यामुळे भगवद्गीतेची प्राचीन शिकवण आपल्या आधुनिक जगात अधिक सुलभ आणि समजण्यास सुलभ होते. शाश्वत आत्म्याचे (आत्मा), भक्ती-योगाचे मार्ग आणि परमसत्य, श्रीकृष्णाचे खरे स्वरूप व ओळख यांचे सखोल आकलन करू इच्छिणाऱ्यांसाठी हे अमूल्य साधन आदर्श आहे. बुद्धीच्या सामर्थ्यशाली आणि जीवन बदलणाऱ्या शब्दांनी भरलेली भगवद्गीता हा जगातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो आपल्या ज्ञानाच्या आणि प्रबोधनाच्या सखोलतेत इतर सर्वांना मागे टाकतो.\u003c\/p\u003e","brand":"Bhaktivedanta Book Trust","offers":[{"title":"Default Title","offer_id":45468821455106,"sku":"","price":323.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81oa76PZioL._SY425.jpg?v=1728235277"},{"product_id":"buddha-aani-tyacha-dhamma-by","title":"Buddha Aani Tyacha Dhamma By","description":"\u003cp\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रामायण-महाभारत हे ग्रंथ वाचून समाधान झाले नाही तेव्हा ते बुद्धांकडे वळले. बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील. मानवासाठी कल्याणकारी असणाऱ्या या धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. संमानता हेच तत्त्व या धम्मात व्यापून आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथातून विस्तृतपणे मांडलेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सबंध मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा एक प्रमाण ग्रंथ म्हणता येईल.\u003cbr\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा अखेरचा ग्रंथ असून त्यांच्या सर्व ग्रंथांत या ग्रंथाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती. तर्काला पटेल ते स्वीकारायचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ त्यांनी लिहिला.\u003cbr\u003eमूळ इंग्रजीत असणारा हा ग्रंथ मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, तमिळ, कन्नड, पंजाबी आदी भाषांत अनुवादित झालेला आहे. या ग्रंथावर 'अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध' हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झालेला आहे.\u003cbr\u003eगौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ज्यांची प्रगाढ निष्ठा आहे त्यांच्यासाठी आणि विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रस्तुत ग्रंथ नक्कीच अत्यंत उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45468843868418,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/600.jpg?v=1728235310"},{"product_id":"krishnaniti-by-dr-girish-jakhotia","title":"Krishnaniti By Dr.Girish Jakhotia","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजीवनात परिवर्तन हवे असेल, तर आपल्या प्रत्येकामध्ये असणारा ‘कृष्ण’ आपल्याला जागवावा लागेल. धर्माचा, नीतिनियमांचा आणि सामाजिक विचारांचा सूक्ष्मार्थ लावीत कृष्णाने जटिल समस्या सोडविल्या होत्या. बलाढ्य कौरवांना अद्दल घडवून त्याने एका मोठ्या बदलाचा प्रारंभ केला. सुरुवातीस श्रीकृष्णाकडे ना सैन्य होतं ना कोणती सामग्री; पण तरीही कृष्ण कुठेच थांबला नाही. साहस, प्रचंड श्रम आणि उत्तम नेतृत्वगुणांसह कृष्ण पुढेच जात राहिला. श्रीकृष्णाचं हे कर्तृत्व व ते मिळविण्याची नीती म्हणजेच कृष्णनीती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकृष्ण कोण होता? कृष्णाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, कृष्णाचे परिपूर्ण नेतृत्व, राजनीतिज्ञ कृष्ण, तत्त्वज्ञ कृष्ण, प्रेमाचा सिद्धांत, श्रीकृष्णाचे संपत्तीनिर्मितीबद्दलचे धोरण, पृथ्वीचे भविष्य अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रकरणांद्वारे डॉ. जाखोटिया श्रीकृष्ण जीवनदर्शन घडवितात. डॉ. गिरीश प. जाखोटिया यांना मराठी भाषेतून ललित लेखन करून राष्ट्रीय चेतना जागविल्याबद्दल पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘कृष्णनीती’ या पुस्तकासाठी चेतना पुरस्कार मिळाला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523563282690,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/krishnaniti.webp?v=1728235432"},{"product_id":"sambhogatun-samadhikade-by-osho","title":"Sambhogatun Samadhikade By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजो त्या मूळ स्त्रोताला पाहू शकतो'... बुद्धाचं मोठं अद्भुत वचन आहे. 'तो अमानुषी रती प्राप्त करतो.' तो अशा संभोगाप्रत पोचतो, जो मनुष्यतेच्या पैल आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयालाच मी ‘संभोगातून समाधीकडे' म्हटलं आहे. त्यालाच बुद्ध अमानुषी रती असं म्हणतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक रती आहे माणसाची, स्त्री आणि पुरुषाची. क्षणभर सुख मिळतं. खरंच मिळतं की केवळ आभास असतो. दुसरी रती आहे. जेव्हा तुमची चेतना आपल्या मूळ स्त्रोतात जाऊन मिळते. तुम्ही स्वतःलाच निकट करता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक रती आहे दुसऱ्याशी मिलनाची, एक रती आहे स्वतःशीच मिलनाची. जेव्हा तुम्ही स्वतःशीच मिलन साधता, तो क्षण महाआनंदाचा असतो, तीच समाधी असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंभोगात समाधीची झलक आहे; समाधीत संभोगाचं पूर्णत्व आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- ओशो\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45527802937602,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/sambhogatun-samadhikade-original-imafbydvvjzrmafb.jpg?v=1728235275"},{"product_id":"bhagwan-shri-krishnache-akherche-diwas-by-sanjib-chattopadhyay-author-rama-hardikar","title":"Bhagwan Shri Krishnache Akherche Diwas By Sanjib Chattopadhyay (Author), Rama Hardikar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रेम तुम्हाला खुणावील तेव्हा त्यामागून चालू लागा. त्याच्या वाटा खडतर चढणीच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसतील. त्याच्या पंखांत पोलादाची पाती असतील, ती तुम्हाला जखमी करतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमची मुलं तुमची नसतात. ईश्वरी चैतन्याच्या आत्मीय प्रेरणेची ती पुत्र आणि कन्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसतात. तुमच्यामधून ती जन्म घेतात. तुमच्यापासून नव्हे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही काम करता याचा अर्थ तुम्ही एक बासरी होऊन राहता. जिच्या अंतर्यामातून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रहराप्रहरांचे निःश्चास संगीत होऊन येतात. सगळं विध एकात्मतेनं गुंजार करीत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसताना, तुमच्या जीवनाची बासरी मुकी आणि अबोल कशी राहू शकेल?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकालसमुद्रावर संचार करणाऱ्या तुमच्या जीवनौकेचा सुकाणू युद्धीच्या हाती आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्या भावना आणि वासना तिथी शिडं आहेत. सुकाणू तुटला किंवा शिडं फाटली\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतर काय होईल?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमृत्यूचं रहस्य जाणून घ्यावं अशी तुम्ही इच्छा करता, पण जीवनाच्या ऐन धामधुमीत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते न शोधाल तर तुम्हाला ते कसं गवसेल? जीवन आणि मृत्यू ही अभिन्न आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनदी आणि समुद्र यांच्यासारखी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वप्नांवर विश्वास ठेवा. कारण त्यांच्यात तर अनंत अस्तित्वाकडे नेणारी देश\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउघडणारी असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाझे शब्द तुम्हाला संदिग्ध वाटत असतील, तरी ते तसेच घ्या. त्यांना साफसूफ\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकरायला बघू नका. आणखी एका स्वप्नात तुमचे-माझे हात जुळतील सर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआकाशात आणखी एक मनोरा उभा करूया.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531640725762,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51zW4pM1S-L.jpg?v=1728235223"},{"product_id":"sundarkand-by-goswami-tulsidas-author-sarang-takalkar-translator","title":"Sundarkand By Goswami Tulsidas (Author),   Sarang Takalkar (Translator)","description":"\u003cp\u003eगोस्वामी तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’ रचण्यास सुरुवात केली आणि तब्बल दोन वर्षे, सात महिने आणि 26 दिवसांनी म्हणजे रामविवाहाच्या दिवशीच ‘रामचरितमानस’ लिहून पूर्ण झाले.\u003cbr\u003eजगाला साहित्यातील सर्व रस असलेला हा अद्भुत ग्रंथ लाभला. त्यातील भाषासौंदर्याने हा ग्रंथ उजळून निघाला.\u003cbr\u003e‘रामचरितमानस’मधील अनेक दोहे हे सहजपणे आजही ओठांवर येत असतात.\u003cbr\u003eरामायणाचे निरूपण करताना अगदी सोप्या भाषेत तुलसीदासांनी भारतीय जीवनपद्धतीची व्याख्याच जणू लोकप्रिय केली.\u003cbr\u003eगोस्वामी तुलसीदासरचित ‘रामचरितमानस’चे कथानक हे महर्षी वाल्मीकी यांच्या ‘रामायण’ या रचनेवर आधारित आहे.\u003cbr\u003e‘रामचरितमानस’ची सात कांडांत (अध्याय) विभागणी केली गेली आहे.\u003cbr\u003e‘सुंदरकांड’ हा ‘रामचरितमानस’चा एक प्रमुख अध्याय आहे.\u003cbr\u003eमहर्षी वाल्मीकीरचित संस्कृत रामायणाचे अवधी भाषेत रूपांतर करून हा ग्रंथ रचला गेला असून, हा अध्याय आपल्या मायबोलीत या पुस्तकरूपाने आपल्यासमोर आलाय.\u003cbr\u003e‘सुंदरकांड’ अतिशय रसपूर्ण आणि मोहक आहे, ज्यामध्ये हनुमंतांची स्तुती करताना त्यांच्या लीला, पराक्रम, प्रतिमा विश्लेषण, घटनांची सुरेख गुंफण, चपखल शब्दांत दोहे आणि चौपाईच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात.\u003cbr\u003eहनुमंतांचे लीलावर्णन एवढंच साध्य न ठेवता यामध्ये ज्ञान, कर्म, नीती-अनीती आणि भक्तीचीही प्रचीती येते.\u003cbr\u003eहा अनुवाद वाचकांना नक्कीच भावयुक्त भक्तीची – आनंदाची अनुभूती देणारा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45533049127170,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81LM55kpLKL._SL1500.jpg?v=1728234229"},{"product_id":"narmada-puran-by-shobha-joshi-author","title":"Narmada Puran By Shobha Joshi (Author)","description":"\u003cp\u003eहे पुराण स्कंद महापुराणातील अवंती खंडाचा एक भाग आहे. यात दुर्गुण, त्यांचे परिणाम, त्यावर मात करण्याचे मार्ग इत्यादी विविध पैलूंचा समावेश आहे. नर्मदा नदीची विविध नावे, तिच्याशी संबंधित कथा, तिची उत्पत्ती, तिच्यात स्नान करण्याचे महत्त्व, तिची भावी स्थिती याबद्दलही ती आपल्याला सांगते. , त्याचे महत्त्व इ. हे पुस्तक मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचे अर्थ यांचे संयोजन आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prasad Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45534827282690,"sku":"","price":1020.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cebc6f96-073d-4caf-a633-ef7260ca78c4.jpg?v=1729070085"},{"product_id":"swami-vivekananda-granthavali-set-of-10-books-by-swami-vivekananda","title":"Swami Vivekananda Granthavali Set Of 10 Books  By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553756766466,"sku":"","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/121bd86f-f4c0-440a-b47d-ea4a105bdd72.jpg?v=1729067712"},{"product_id":"vivekananda-a-biogeography-by-swami-vivekananda","title":"Vivekananda A Biogeography By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553763090690,"sku":"","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/02a84e9a-8fce-4bd5-bb60-53df10cf99dd.jpg?v=1729067649"},{"product_id":"swami-vivekanandacya-sahavasat-by-shree-sharadchandra-chakravarti","title":"Swami Vivekanandacya Sahavasat By Shree Sharadchandra Chakravarti","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553766727938,"sku":"","price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/6ea3b763-fdb7-40f8-a996-bda911c34691.jpg?v=1729067708"},{"product_id":"kishoransathi-vivekananda-by-swami-yogatmananda","title":"Kishoransathi Vivekananda By Swami Yogatmananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553769349378,"sku":"","price":40.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/b5b06203-fca0-44b3-a5fb-74731b827f52.jpg?v=1729070123"},{"product_id":"yugapurusha-vivekananda-by-dr-v-r-karandikar","title":"Yugapurusha Vivekananda By Dr.V.R.Karandikar","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553773150466,"sku":"","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/738422f6-90d5-486d-ba9e-c2586984c388_1.jpg?v=1729067720"},{"product_id":"vyaktimatva-vikas-by-swami-vivekananda","title":"Vyaktimatva Vikas By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553785864450,"sku":"","price":25.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2387ae1e-5c22-4b2e-bb9e-e48d76011afb.jpg?v=1729069874"},{"product_id":"adarsh-shikshan-by-swami-vivekananda","title":"Adarsh Shikshan By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553804312834,"sku":"","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/88b46223-4eed-4fb9-9e8f-8766ac7b8958.jpg?v=1729069568"},{"product_id":"prabhavi-jivan-vyavasthapan-by-swami-amartyananda","title":"Prabhavi Jivan Vyavasthapan By Swami Amartyananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553813946626,"sku":"","price":55.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3c78ab29-6422-4f2d-9568-49ae33c8355e.jpg?v=1729070412"},{"product_id":"rashtrala-avahan-by-swami-vivekananda","title":"Rashtrala Avahan By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553818992898,"sku":"","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2bd89989-2ab8-47a7-ac26-37d93690ed10.jpg?v=1729070389"},{"product_id":"swami-vivekananda-charitra-by-swami-vivekananda","title":"Swami Vivekananda Charitra By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553826038018,"sku":"","price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/fdd2f567-d602-4377-b03a-b76e6a1bdb10.jpg?v=1729067960"},{"product_id":"jivanache-uddishta-by-swami-vivekananda","title":"Jivanache Uddishta By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553830854914,"sku":"","price":20.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/6a82323a-8eae-424d-9f25-7c99a32f7c82.jpg?v=1729068126"},{"product_id":"dharm-bhumi-bharat-by-swami-vivekananda","title":"Dharm bhumi Bharat By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553835901186,"sku":"","price":20.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1fafa3e1-b49e-4e22-abc2-a92088749e54.jpg?v=1729067613"},{"product_id":"man-aani-tyanchi-shakti-by-swami-vivekananda","title":"Man Aani Tyanchi Shakti By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553840881922,"sku":"","price":15.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/dd64b66c-f7f4-41fd-85f6-1931b8fb8b1d.jpg?v=1729068095"},{"product_id":"shaktidayi-vichar-by-swami-vivekananda","title":"Shaktidayi Vichar By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553841996034,"sku":"","price":10.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/73d9bc94-e456-4adc-99ab-f21c59f1036b.jpg?v=1729068227"},{"product_id":"majhe-jivan-ani-karya-by-swami-vivekananda","title":"Majhe Jivan Ani Karya By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553843831042,"sku":"","price":10.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/24d48459-7a2e-4b94-8112-993dea89ea38.jpg?v=1729069956"},{"product_id":"yashprapticha-marga-by-swami-vivekananda","title":"Yashprapticha Marga By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553845338370,"sku":"","price":10.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/11e8a0f1-cdaa-4cdf-9577-baeef54507f1.jpg?v=1729070247"},{"product_id":"swami-vivekananda-mhanatat-by-swami-vivekananda","title":"Swami Vivekananda Mhanatat By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553848746242,"sku":"","price":10.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/e230bcde-3724-4004-8f28-979dd241b64f.jpg?v=1729067907"},{"product_id":"tarunana-avahan-by-swami-vivekanand","title":"Tarunana Avahan By Swami Vivekanand","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553852023042,"sku":"","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/eb81d28e-1645-455b-bdfe-32634644bf25.jpg?v=1729067991"},{"product_id":"hitaguj-vidyarthyanshi-by-swami-purushottamananda","title":"Hitaguj Vidyarthyanshi By Swami Purushottamananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553855594754,"sku":"","price":25.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/c7e2b1ef-b0ab-4050-8cb6-0cecdac7841e.jpg?v=1729067908"},{"product_id":"dhyan-ani-tyachya-paddhati-bswami-vivekananda","title":"Dhyan Ani Tyachya Paddhati BSwami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553856708866,"sku":"","price":35.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4aeb2363-909a-4893-a5ca-6f47b46b375a.jpg?v=1729068219"},{"product_id":"vivekanand-jivancharitra-by-swami-vivekananda","title":"Vivekanand Jivancharitra By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553863033090,"sku":"","price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/28e6f17b-9db8-4838-8e6f-5e6bf46b9695.jpg?v=1729068096"},{"product_id":"agnimitra-by-swami-vivekananda","title":"Agnimitra By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553866473730,"sku":"","price":40.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/43edffdd-d31f-4f2a-a22f-1c621e579440.jpg?v=1729068103"},{"product_id":"bhartiya-vyakhyane-by-swami-vivekananda","title":"Bhartiya Vyakhyane By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553868570882,"sku":"","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/69e96f9d-acd9-4d84-9dfe-126084775d14.jpg?v=1729068180"},{"product_id":"yogavishayak-7-granthancha-set-by-swami-vivekananda","title":"Yogavishayak 7 Granthancha Set By Swami Vivekananda","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553876238594,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2cb0a4f7-8f68-4701-8576-653a761769d9.jpg?v=1729069817"},{"product_id":"swami-vivekanandas-wisdom-for-daily-inspiration-by-swami-vivekananda","title":"Swami Vivekananda's Wisdom for Daily Inspiration By Swami Vivekananda'","description":"","brand":"Ramakrishna Math","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553878597890,"sku":"","price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/d0c46d97-6583-4c3c-8d76-48e05c4f5098.jpg?v=1729068084"},{"product_id":"aaple-san-utsav-aani-tyatil-vidnyan-by-dr-varsha-joshi","title":"Aaple San Utsav Aani Tyatil Vidnyan By Dr Varsha Joshi","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपण मराठी माणसं वर्षभरात अनेक छोटे-मोठे सण-उत्सव साजरे करत असतो, त्यांचा आनंद घेत असतो. आनंद मिळवण्याबरोबरच त्यातून आपण आपली संस्कृतीही जपत असतो. हे सण-उत्सव, दिनविशेष साजरे चालत आलं आहे. परंतु जनमानसात पूर्वजांचे काही निश्चित उद्देश होते, प्रयोक सणांचे दिवस साजरे करण्याच्या काही पद्धती त्यांनी आखून दिल्या आहेत तसेच आहार-विहाराविषयी काही दंडकही घालून दिले आहेत. लेखिका डॉ. वर्षा जोशी या विज्ञानाच्या अभ्यासक. आम्ही त्यांची आजवर दैनंदिन विज्ञानाची पुष्कळ पुस्तकं प्रकाशित केली आहेत. सदर पुस्तकात त्यांनी आपले सण-उत्सव कसे साजरे करावेत याविषयी शास्त्रशुद्ध माहिती-ज्ञान देऊन सण-उत्सवांचं प्रयोजन आणि परंपरेने चालत आलेली नियमनं यांची कारणमीमांसा केली आहे, त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला आहे. निसर्ग आणि सण-उत्सव यांचं नातं सांगितलं आहे. आपल्याला मार्गदर्शन करून, ज्ञानसंपन्न करून आपल्या आनंदात भर टाकणारं पुस्तक... आपले सण, उत्सव आणि त्यातील विज्ञान\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45566651203842,"sku":"","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51qcgw5qaTL._SY425.jpg?v=1729240404"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/spiritual.oembed?page=25","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}