{"title":"Sketchbook","description":"","products":[{"product_id":"dinanath-dalal-prabhakar-kolte-दीनानाथ-दलाल-प्रभाकर-कोलते","title":"Dinanath Dalal – Prabhakar Kolte (दीनानाथ दलाल - प्रभाकर कोलते)","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदीनानाथ दलालांनी आपल्या व्यावसायिक निर्मितीवर अभिजात दृष्टीचा अंकुश कायम रोखलेला होता; त्यातील दर्जाविषयीचे त्यांचे निकष अभिजात, कलेविषयीच्या परिपक्व जाणिवेवर बेतलेले असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक कामालाही एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. या पुस्तकात त्यांनी माध्यमाचे, रंगलेपनाचे तसेच विविध शैलींचे विषयानुसार अनेक प्रयोग केलेले आढळतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रभाकर कोलते, द.ग.गोडसे आणि वसंत सरवटे यांनी दलालांविषयी लिहिलेले लेख वाचनीय व दलालांमधल्या अभिजात कलावंतावर प्रकाश टाकणारे आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Prabhakar Kolte","offer_id":47664390734082,"sku":null,"price":370.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Dalala-MAR-scaled.jpg?v=1776242561"},{"product_id":"perspective-milind-mulik-पर्स्पेक्टिव्ह-मिलिंद-मुळीक","title":"Perspective – Milind Mulik (पर्स्पेक्टिव्ह - मिलिंद मुळीक)","description":"\u003cp\u003eपर्स्पेक्टिव्ह हा काहीसा क्लिष्ट वाटणारा विषय चित्रकार मिलिंद मुळीक यांनी सहज सोप्या पद्धतीने, उदाहरणं देऊन मांडला आहे. यात लिनिअर पर्स्पेक्टिव्ह, एरिअल पर्स्पेक्टिव्ह, भौमितिक पद्धती, स्केचिंग यासाख्या माहितीपूर्ण प्रकरणांमधून हा विषय उलगडला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसोबत दिलेल्या सादरीकरणांमुळे हे पुस्तक चित्रकारांप्रमाणेच आर्किटेक्ट्स, इन्टिरिअर डिझायनर्स अशा सगळ्यांना उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Milind Mulik","offer_id":47664397680898,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-153-Perspective-Marathi-Cover.jpg?v=1776242946"},{"product_id":"pashchattya-kalecha-itihas-sandhya-ketkar-पाश्चात्त्य-कलेचा-इतिहास-संध्या-केतकर","title":"Pashchattya Kalecha Itihas – Sandhya Ketkar (पाश्चात्त्य कलेचा इतिहास -संध्या केतकर)","description":"\u003cp\u003eचित्रकला क्षेत्रातील पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासासाठी उपयुक्त पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात प्रागैतिहासिक काळ, इजिप्तची संस्कृती, मेसोपोटेमिया, मिनोअन व मायसिनेअन कला, ग्रीक तसेच रोमन कला, ख्रिस्ती, रोमानेस्क, गोथिक कला, प्रबोधन काळ आणि आधुनिक कला अशा सर्व काळखंडांचा विचार केला आहे. सोपी भाषा, संदर्भासाठी भरपूर चित्रे आणि रंगीत चित्रांची पाने यामुळे हे पुस्तक विध्यार्थ्यांना उपयोगी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Sandhya Ketkar","offer_id":47664436838658,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-366-Paschatya-Kalecha-Itihas-Marathi-Cover.jpg?v=1776243469"},{"product_id":"pencil-techniques-graphite-rahul-deshpande-gopal-nandurkar-पेन्सिल-टेक्निक्स-ग्राफाइट-राहुल-देशपांडे-गोपाळ-नांदुरकर","title":"Pencil Techniques – Graphite – Rahul Deshpande, Gopal Nandurkar (पेन्सिल टेक्निक्स – ग्राफाइट - राहुल देशपांडे गोपाळ नांदुरकर)","description":"\u003cp\u003eग्राफाइट प्रकारातल्या हार्ड ग्रेडपासून सॉफ्ट ग्रेडपर्यंतच्या पेन्सिली\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्रनिर्मितीसाठी विविध पद्धतीने कशा वापरता येतात याची माहिती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेक तंत्रांसह या पुस्तकात दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसोबत मेकॅनिकल, वुडलेस ग्राफाइट व वॉटरसोल्युबल असे पेन्सिलचे आधुनिक प्रकार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकसे हाताळावेत याचंही मार्गदर्शन केलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगॅलरीमध्ये पेन्सिलच्या अनेक तंत्रांचा वापर करून साकारलेली विविध विषयांवरील चित्रं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपेन्सिल माध्यमाच्या अमर्याद शक्यता दर्शवतात.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Rahul Deshpande","offer_id":47664459809026,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":false},{"title":"Jyotsna Prakashan \/ Gopal Nandurkar","offer_id":47664459841794,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-277-Pencil-Techniques-Graphaite-Marathi.jpg?v=1776243685"},{"product_id":"portraits-vasudev-kamat-पोर्ट्रेट्स-वासुदेव-कामत","title":"Portraits – Vasudev Kamat (पोर्ट्रेट्स - वासुदेव कामत)","description":"\u003cdiv class=\"et_pb_module et_pb_heading et_pb_heading_0_tb_body et_pb_bg_layout_\"\u003e\n\u003cdiv class=\"et_pb_heading_container\"\u003e\n\u003cp class=\"et_pb_module_heading\"\u003eAbout the book\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"et_pb_module et_pb_wc_description et_pb_wc_description_1_tb_body et_pb_bg_layout_light  et_pb_text_align_left\"\u003e\n\u003cdiv class=\"et_pb_module_inner\"\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकामध्ये कामत यांनी अगदी स्केचिंगपासून सुरुवात करत चारकोल, मोनोक्रोम, ट्रायकलर अशा टप्प्याटप्प्याने रंगीत पोर्ट्रेटपर्यंत कसं पोहोचायचं ते अनेक उदाहरणांसह तपशीलवारपणे समजावून सांगितलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्तिचित्रं करण्यासाठी लागणारं आवश्यक तंत्रकौशल्य कामत अत्यंत सोप्या भाषेत व सहज शैलीत सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी व हौशी चित्रकारांसाठी हे मार्गदर्शन उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Vasudev Kamat","offer_id":47664493297922,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-162-Portraits.jpg?v=1776244100"},{"product_id":"reshatan-s-d-phadnis-रेषाटन-शि-द-फडणीस","title":"Reshatan - S. D. Phadnis (रेषाटन- शि. द. फडणीस)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचित्रकार किंवा व्यंगचित्रकार हा कागदाआडचा कलावंत असतो. त्यांचा रसिकांशी समक्ष, साक्षात संवाद घडणं तसं कठीणच असतं. फडणीस यांचे कार्यक्रम सुरू असताना अनेक जणांनी त्यांना तुम्ही तुमचे अनुभव लिहायला हवे असं सुचवलं. त्यातून फडणीसांना प्रेरणा मिळाली आणि रेषाटन हे पुस्तक साकारलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ S. D. Phadnis","offer_id":47666582094082,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-260-Reshatan-Marathi.jpg?v=1776327889"},{"product_id":"vasudev-kamat-वासुदेव-कामत","title":"Vasudev Kamat वासुदेव कामत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eव्यक्तिचित्र, निसर्गचित्र, बोधचित्र, संकल्पनाचित्र असे विविध चित्रप्रकार प्रभावीपणे हाताळत चित्रकलेत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या आणि त्याच वेळी आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, संस्कारभारती, पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप अशा कलाक्षेत्राशी निगडीत असणाऱ्या संस्थांमध्ये स्वतःचे योगदान देणाऱ्या प्रतिभाशाली चित्रकाराची साठीच्या टप्प्यावर असताना घेतलेली प्रदीर्घ मुलाखत आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण चित्रांची गॅलरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan","offer_id":47666838339842,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-466-Vasudev-Kamat-Cover-Marathi-1.jpg?v=1776336369"},{"product_id":"watercolor-landscapes-milind-mulik-वॉटरकलर-लॅन्डस्केप्स-मिलिंद-मुळीक","title":"Watercolor Landscapes – Milind Mulik (वॉटरकलर लॅन्डस्केप्स - मिलिंद मुळीक)","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवेट-इन-वेट, ग्लेझिंग, ब्रशवर्क, सबट्रॅक्शन, डायरेक्ट अप्रोच, आउटडोअर अशा जलरंग हाताळण्याच्या विविध तंत्रांचा समावेश यात करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसहज व सोप्या भाषेमुळे तसंच सोबत दिलेल्या असाइनमेन्ट्समुळे विद्यार्थ्यांप्रमाणे हौशी किंवा नव्याने चित्र काढणार्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Milind Mulik","offer_id":47666861310210,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Watercolour-Landscape-Step-by-step.jpg?v=1776337067"},{"product_id":"shading-nisargachitre-pundalik-vazeशेडिंग-निसर्गचित्रे-पुण्डलीक-वझे","title":"Shading Nisargachitre – Pundalik Vaze(शेडिंग निसर्गचित्रे -पुण्डलीक वझे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकामध्ये निसर्गचित्रं कशी काढावीत हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते. तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Pundalik Vaze","offer_id":47666876186882,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-187-Shading-Nisarg-cover.jpg?v=1776337432"},{"product_id":"shading-vastuchitre-pundalik-vaze-शेडिंग-वस्तुचित्रे-पुण्डलीक-वझे","title":"Shading Vastuchitre – Pundalik Vaze (शेडिंग वस्तुचित्रे - पुण्डलीक वझे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकामध्ये वस्तुचित्रं कशी काढावी हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते. तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत. चित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Pundalik Vaze","offer_id":47666976129282,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-190-Shading-Vastu-Chitre-Marathi-Cover-scaled.jpg?v=1776338527"},{"product_id":"shading-vyaktichitre-pundalik-vaze-शेडिंग-व्यक्तिचित्रे-पुण्डलीक-वझे","title":"Shading Vyaktichitre – Pundalik Vaze (शेडिंग व्यक्तिचित्रे-पुण्डलीक वझे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकामध्ये व्यक्तिचित्रं कशी काढावीत हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते. तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत. चित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Pundalik Vaze","offer_id":47666985599234,"sku":null,"price":43.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-191-Shading-Vaktichitre-Maratihi.jpg?v=1776338722"},{"product_id":"sahal-sameera-qureshi-सहल-समीरा-कुरेशी","title":"Sahal – Sameera Qureshi (सहल -समीरा कुरेशी )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआता गोष्ट वाचा आणि गोष्टीवरची चित्रंही रंगवा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबाल गटातील मुलांसाठी चित्र आणि गोष्टीचं पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Sameera Qureshi \/ Marathi","offer_id":47666994086146,"sku":null,"price":40.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-342-Sahal-Marathi.jpg?v=1776339006"},{"product_id":"sketchbook-milind-mulik-स्केचबुक-मिलिंद-मुळीक","title":"Sketchbook – Milind Mulik (स्केचबुक- मिलिंद मुळीक)","description":"\u003cp\u003eमुळीक यांच्या चित्रकलेची जडणघडण दाखवणारं, त्यांना चित्रांचे विषय कसे सापडतात, ते रचना कशी करतात,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरेषा कशा रेखाटतात याचा वेध घेणारं आणि त्यांच्या चित्रांतील सहजतेमागचं रहस्य उलगडणारं पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलाइन स्केचेसपासून ते टोनल स्टडीजपर्यंत सर्व पैलूंना स्पर्श करणारं हे पुस्तक नवोदित चित्रकारांना मार्गदर्शक ठरेल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि हातात पेन्सिल धरण्याची स्फूर्ती देईल.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Milind Mulik","offer_id":47667000606978,"sku":null,"price":40.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-196-Sketchbook-Cover-Marathi.jpg?v=1776339192"},{"product_id":"sketching-pratap-mulik-स्केचिंग-प्रताप-मुळीक","title":"Sketching – Pratap Mulik (स्केचिंग - प्रताप मुळीक)","description":"\u003cp\u003eस्केचिंग हा चित्रकलेचा पाया आहे. चित्रकारापुढे आव्हान कोणतंही असो, चित्रकाराला प्रथम त्या विषयाचं स्केच करणं क्रमप्राप्त असतं. ख्यातनाम चित्रकार प्रताप मुळीक यांनी आपल्या कलाक्षेत्रातील चाळीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारे स्केचिंगची सर्वांगीण माहिती देणारं हे पुस्तक लिहिलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुळीकांनी यात शरीराची प्रमाणबद्धता, कपडे, व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण याबरोबरच स्केचिंगची साधनं, माध्यमं, चित्ररचना अशा अनेक विषयांचा विचार केला आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक कलावंत, विद्यार्थी, शिक्षक व ग्रंथालय यांच्या संग्रही असणं आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Pratap Mulik","offer_id":47667005980930,"sku":null,"price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-199-Sketching-Cover-Marathi.jpg?v=1776339394"},{"product_id":"sketching-and-drawing-majha-drushtikon-स्केचिंग-अँड-ड्रॉइंग-माझा-दृष्टिकोन","title":"Sketching and Drawing – Majha Drushtikon (स्केचिंग अँड ड्रॉइंग – माझा दृष्टिकोन)","description":"\u003cp\u003eचित्रकार शिवाजी तुपे गेली पन्नासहून अधिक वर्षं निसर्गचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी निसर्गचित्रणाच्या निमित्ताने भारतात अनेक ठिकाणी भ्रमंती केली आहे. विविध रंगमाध्यमांप्रमाणेच त्यांनी पेन ॲन्ड इंक या माध्यमात वैशिष्ट्यपूर्ण काम केलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात आउटडोअर स्केचिंगबद्दलचे त्यांचे विचार, काम करण्याच्या विविध पद्धती व माध्यमाची वैशिष्ट्यं त्यांनी सांगितली आहेत. यातली त्यांची चित्रं पाहताना या माध्यमातल्या चित्रनिर्मितीच्या शक्यता लक्षात येतात.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan","offer_id":47667011617026,"sku":null,"price":63.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-002-Sketching-And-Drawing-Shivaji-Tupe-Marathi.jpg?v=1776339559"},{"product_id":"still-life-sanjay-shelar-स्टिल-लाइफ-संजय-शेलार","title":"(Still Life – Sanjay Shelar (स्टिल लाइफ - संजय शेलार)","description":"\u003cp\u003eकेवळ अभ्यासक्रमातला विषय अशा मर्यादेत अडकलेल्या स्टिल लाइफ या विषयाचा आवाका खरं तर फार मोठा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोल्हापूरचे नव्या पिढीतील चित्रकार संजय शेलार यांनी या पुस्तकात या विषयाच्या अनेक शक्यतांचा शोध कलात्मक रीतिने घेतला आहे. या पुस्तकात पारंपरिक ते आधुनिक असे अनेक विषय हाताळताना रचना, रंगलेपन, छायाप्रकाश अशा काही चित्रकलेतल्या मूलभूत गोष्टींतले बारकावे शेलार सांगतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांपासून ते जाणकारांपर्यंत सार्यांनाच हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Sanjay Shelar","offer_id":47667018367234,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Still-Life.jpg?v=1776339751"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/sketchbook.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}