{"title":"Saudnya Kulkarni","description":"","products":[{"product_id":"hat-pay-halwa-jara-ani-itar-bal-ekankika-by-saudnya-kulkarni-हात-पाय-हलवा-झरा-आणि-इतर-बाल-एकांकीका","title":"Hat Pay Halwa Jara Ani Itar Bal Ekankika By Saudnya Kulkarni (हात पाय हलवा झरा आणि इतर बाल एकांकीका)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइथं समस्या नाहीत, तर आनंद आणि मनोरंजनाबरोबरच शिकवणही आहे...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलहानग्यांच्या खोडकरपणातून नकळत उमटतात मैत्री, प्रामाणिकपणा आणि सहकार्याचे सुंदर धडे!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलं रंगमंचावर या कथा जगतात आणि प्रेक्षकही त्यांच्याबरोबर पुन्हा बालपण अनुभवतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक एकांकिका म्हणजे आनंदाचा झरा, ज्यातून वाहते निरागसता आणि आठवणींचा गोडवा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया चार एकांकिकांमध्ये मिळेल हास्यानंदाचा निखळ, अनमोल खजिना!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअहो म्हणूनच तर... हातपाय हलवा जरा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Saudnya Kulkarni \/ Marathi","offer_id":46772721320194,"sku":null,"price":111.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5690-thickbox_default.jpg?v=1758538902"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/saudnya-kulkarni.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}